बरेच दिवस झाले मुंबई दर्शन झाले नाही, आधी फक्त मुंबई वारी कामासाठी व्हायची. पण आता मुद्दामहून एक-दोन दिवस काढून मुंबई अनुभवायची असा विचार आहे.
"मनसोक्त हादडायची ठिकाणे कुठली?" - एक पुणेकर खवय्या. (दादर मधले गोमंतक बद्दल ऐकून आहे), पण अजून जाण्याचा योग आला नाही.
आणि सपत्नीक जात आहे त्यामुळे खरेदी करण हे ओघानी आलंच.
तर मिपाकरांनो कुठले पर्याय सुचवाल?
वर्गीकरण
वाचन संख्या
13255
प्रतिक्रिया
66
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोमंतक
मुनीम, आज कुछ तुफानी करते हे.
In reply to गोमंतक by कपिलमुनी
मुनीम.......
In reply to मुनीम, आज कुछ तुफानी करते हे. by कबीरा
पावसात मुंबईमधे फिरायचा खूळ
In reply to गोमंतक by कपिलमुनी
+१
गाववाले ह्या वर्षी आपल्या
In reply to +१ by सचिन कुलकर्णी
अरे बापरे..
In reply to गाववाले ह्या वर्षी आपल्या by कैलासवासी सोन्याबापु
बापा बापा!! वाघोली डुबली काय?
In reply to गाववाले ह्या वर्षी आपल्या by कैलासवासी सोन्याबापु
Ama miya Bapu hum idhar hai
In reply to गाववाले ह्या वर्षी आपल्या by कैलासवासी सोन्याबापु
बाप्पू काय सांगता कै डुबला
In reply to गाववाले ह्या वर्षी आपल्या by कैलासवासी सोन्याबापु
काय खायला आवडतं? इकडे त्याला
मुंबईत म्हणजे कुठे असणार आहात
शाकाहारी आणि सर्वाहारी दोन्ही
In reply to मुंबईत म्हणजे कुठे असणार आहात by अजया
मुंबईत खादाडी
दत्त बोर्डींग. दत्ता नाही.
In reply to मुंबईत खादाडी by अबोली२१५
साड्यांची / ड्रेस पिसची शॉपिंग करा हिंदमाताला
In reply to दत्त बोर्डींग. दत्ता नाही. by उडन खटोला
गोमंतकसाठी २-३ तास वेगळे कडून
In reply to मुंबईत खादाडी by अबोली२१५
छ्या. .मला वाटत होतं कि हे असले प्रकार फक्त एकाचं शहरात चालतात.
In reply to गोमंतकसाठी २-३ तास वेगळे कडून by गणामास्तर
गोमंतक खरंच बेष्ट आहे.
In reply to गोमंतकसाठी २-३ तास वेगळे कडून by गणामास्तर
गोमंतक ला लाईन लावण्यासाठी
In reply to गोमंतक खरंच बेष्ट आहे. by उडन खटोला
जेवण(मासे) बेस्ट.
In reply to गोमंतक ला लाईन लावण्यासाठी by गणामास्तर
इटालियन, काँटिनेंटल
दाक्षिणात्य मेजवानीत
In reply to इटालियन, काँटिनेंटल by वेल्लाभट
इत्यादी लिहिलंय बोकोबा ! हर
In reply to दाक्षिणात्य मेजवानीत by बोका-ए-आझम
अगदि बरोबर.
In reply to इत्यादी लिहिलंय बोकोबा ! हर by वेल्लाभट
भाई एक-दोन राहिली...
In reply to इटालियन, काँटिनेंटल by वेल्लाभट
जयहिंद
In reply to इटालियन, काँटिनेंटल by वेल्लाभट
वेल्ला अरे अजुन एक वडा सेंटर
मामा काणे ......
In reply to वेल्ला अरे अजुन एक वडा सेंटर by प्रमोद देर्देकर
छबिलस दासचा श्रीकृष्ण
In reply to वेल्ला अरे अजुन एक वडा सेंटर by प्रमोद देर्देकर
कैलास आणि छबिलदाससाठी थंब्स
In reply to वेल्ला अरे अजुन एक वडा सेंटर by प्रमोद देर्देकर
क्रॉफर्ड मार्केट
काय खरेदी कराचे आहे?
In reply to क्रॉफर्ड मार्केट by रंगासेठ
क्रॉफर्ड मार्केट - काई घ्यायचे आहे ?
In reply to क्रॉफर्ड मार्केट by रंगासेठ
आर्ट-क्राफ्ट चे सामान
In reply to क्रॉफर्ड मार्केट - काई घ्यायचे आहे ? by हेमन्त वाघे
रंगासेठ .....
In reply to आर्ट-क्राफ्ट चे सामान by रंगासेठ
अच्छा
In reply to रंगासेठ ..... by शान्तिप्रिय
दादर नको , कुलाब्यात या
पूर्वी दारू अगदी विद्यार्थ्यांना परवडण्याएवडी स्वस्त होती ..
In reply to दादर नको , कुलाब्यात या by हेमन्त वाघे
भाजीचा महागाई दर ४० पट
In reply to पूर्वी दारू अगदी विद्यार्थ्यांना परवडण्याएवडी स्वस्त होती .. by मुक्त विहारि
भाजीची सनावळी पण चुकली आहे
In reply to भाजीचा महागाई दर ४० पट by मुक्त विहारि
येस...
In reply to भाजीची सनावळी पण चुकली आहे by मोदक
गेटवेला गेलात तर बडे मियाँ
खादाडी साठी
सँडविच आमदार निवासाच्या नेमके
कोणी प्रभादेवीच्या "जयहिंद"चं
मी आहे ना!
In reply to कोणी प्रभादेवीच्या "जयहिंद"चं by आदूबाळ
जयहिंद
In reply to कोणी प्रभादेवीच्या "जयहिंद"चं by आदूबाळ
कबीराजी
मी दादरमध्ये कुठेही कितीही
पोलिस कॅंटीनच कुणी नाव नाही
उडिपी हॅाटेलात न जाणे.
@ प्रदीप.......... जयहिंद एक
हायवे गोमांतक
In reply to @ प्रदीप.......... जयहिंद एक by नरेश माने
हायवे गोमंतक, ☺
In reply to हायवे गोमांतक by प्रदीप
ते सायबा रेस्टॉरंटबद्दल
बांद्र्याला कलानगरपाशी अशेच
In reply to ते सायबा रेस्टॉरंटबद्दल by नरेश माने
तेच
In reply to बांद्र्याला कलानगरपाशी अशेच by अभ्या..
कॉपर चिमनी
बांद्र्याला कलानगरपाशी अशेच
चेंबूरमधे कुठे नि काय छान
शण्मुखानंद हॅाल( किंगज सर्कल
रानडे रोड वरून सरळ टेलेफोन एक्सचेंजकडे
सचिन
In reply to रानडे रोड वरून सरळ टेलेफोन एक्सचेंजकडे by विनटूविन
पण सचिनत रानडे रोडवर नसून
In reply to सचिन by नरेश माने
हो नमा
In reply to पण सचिनत रानडे रोडवर नसून by नरेश माने