नमस्कार मंडळी!
गेल्या वर्षाभरापासून मी मिसळपावचा सदस्य आहे. त्याआधी वाचनमात्रं तर कित्येक महिने होतो. मराठी भाषेतील एक अत्यंत अप्रतिम संस्थळ म्हणून मिसळपाव आपलं नाव सार्थ करत आहे असं माझं प्रामाणिक मत आहे. इथल्या अनेक वेगवेगळ्या विभागांमध्ये मिळणारी माहिती, अप्रतिम साहित्य, पाककृती, अनेक राजकीय चर्चा यांतून जी ज्ञानप्राप्ती होते ती केवळ अद्वितीयच म्हणावी लागेल. एवढा अवाढव्य पसारा सांभाळणार्या आणि चालवणार्या अॅडमिनना तर काय म्हणावं? केवळ सुपरमॅनच (किंवा रजनीकांत)!
मराठी भाषेचा विचार करताना मिसळपाव, मायबोली, ऐसी अक्षरे, मनोगत अशी अनेक संस्थळं माझ्या पाहण्यात आली, परंतु आजपर्यंत असं एकही संस्थळ माझ्या मातृभाषेत-कोकणीत मला आढळून आलं नाही. त्या दृष्टीने विचार करता कोकणी भाषा आणि जगभरात पसरलेले कोंकणी भाषिक आपल्या मातृभाषेतील वैचारीक देवाणघेवाणीला त्या अर्थाने पारखे झालेत असं मनात आलं आणि मग वाटलं आपणच असा प्रयत्नं का करु नये?
माझ्या मनात आलेले त्या दृष्टीने काही प्रश्न -
१. एखादं संस्थळ सुरु करण्यासाठी काय लागतं?
२. साधारणतः किती खर्च येतो?
३. एखाद्या विशिष्ट प्रकारचं सॉफ्टवेअर लागतं का? त्यातील तज्ञ मंडळी साधारण किती पैसे घेतात?
४. एकदा संस्थळ तयार झाल्यावर ते चालवण्यासाठी कोणकोणत्या तांत्रिक ज्ञानाची आवश्यकता असते?
५. वार्षिक मेंटेनन्सला साधारण किती खर्च येतो?
६. कोणकोणत्या कायदेशीर बाबींची पूर्तता करावी लागते आणि खबरदारी घावी लागते?
मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत
वाचन संख्या
5414
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
काही उत्तरं
नमस्कार
In reply to काही उत्तरं by ३_१४ विक्षिप्त अदिती
उत्तम प्रतिसाद अदितीचा.
सगळ्यात महत्वाचं म्हणजे
प्रतिसाद ऑफ द ट्रॅक वाटल्यास,
In reply to सगळ्यात महत्वाचं म्हणजे by मराठमोळा
'अक्षरास हसू नये' हे पण
In reply to प्रतिसाद ऑफ द ट्रॅक वाटल्यास, by मराठमोळा
जॅक साहेब,
In reply to 'अक्षरास हसू नये' हे पण by जॅक द रिपर
कोकणीमधलं संस्थळ सुरु करणार?
कोकणी संस्थळास शुभेच्छा !
काढा, काढा. कोकणी संस्थळ हा
शुभेच्छा!
तुमच्या प्रकल्पाला हार्दीक
शुभेच्छा
शुभेच्छा...!
हेमंत वाघे यांना अनुभव आहे
मिसळपाववर कोंकणी विभाग सुरु
प्लीज करा. कोकणी- मालवणी असा.
In reply to मिसळपाववर कोंकणी विभाग सुरु by गवि
कोंकणी शिकायला सुरुवात करणारच
In reply to प्लीज करा. कोकणी- मालवणी असा. by यशोधरा
अरे वा! कोणते मागवलेत?
In reply to कोंकणी शिकायला सुरुवात करणारच by खेडूत
वसंत लवंदे यांचं आहे, पण
In reply to अरे वा! कोणते मागवलेत? by यशोधरा
एकदम ५०? नावं व्य नि कराल का?
In reply to वसंत लवंदे यांचं आहे, पण by खेडूत
ऐकायला अतिशय गोड असणारी ही
In reply to प्लीज करा. कोकणी- मालवणी असा. by यशोधरा
पण आमचें नशीबमधलं गोडाचों पाव
In reply to ऐकायला अतिशय गोड असणारी ही by गवि
गाणी
In reply to पण आमचें नशीबमधलं गोडाचों पाव by आदूबाळ
गाणी
In reply to पण आमचें नशीबमधलं गोडाचों पाव by आदूबाळ
धन्यवाद!
In reply to गाणी by रघुनाथ.केरकर
तुजें देव बरें करों
आवाज मोगाचो आणि पुढे काहीतरी
In reply to तुजें देव बरें करों by रघुनाथ.केरकर
काढा