Skip to main content

गुरु आणि शिक्षक

Published on मंगळवार, 19/07/2016
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मला पडलेला एक प्रश्न: गुरु आणि शिक्षक (teacher) ह्या दोन संज्ञांमधील फरक काय?

वाचन संख्या 1236
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत! http://www.misalpav.com/node/13199 इथे क्र. ६ वाचावे. त्यात लिहील्याप्रमाणे धागा अप्रकाशित होऊ शकतो. आपले काय मत आहे ते लिहीणे आवश्यक`आहे.

गुरू म्हणजे-मी सांगतो तुम्ही ऐका मी शहाणा । तुम्ही अग्यानी मी बाबा। अण्णा। तुम्ही भक्त शीक्षक-चला कहीतरी नवीन शीकुया आयुष्यात कही करुन दाखवु