प्रो कबड्डीचा ४ था मोसम आज २५ जुन २०१६ रोजी सुरु झाला. अती क्रिकेटचा कंटाळा आल्या नंतर मी दुसर्या खेळांचा दर्शक होण्याचा प्रयत्न करत होतो. फुटबॉल कडे मन आकर्षित होत होते आणि अचानक प्रो कबड्डीची सुरुवात झाली. साधारण दुसर्या सिझनपासून खेळातला रस वाढत गेला. मुंबईकर असल्यामुळे घरची टीम म्हणून 'यु मुंबा' चा नैसर्गीक समर्थक आणि नंतर चाहता बनलो. 'यु मुंबा' ने दुसर्या सिझनचे विजेतेपद पटकावल्यानंतर त्यांचा वाट्याला आलेले प्रेम वेगवेगळ्या ठिकाणी दिसून आले. ३ र्या सिझनच्या अंतिम फेरीतील निसटता पराभव मनाला काही काळापुरता टोचत राहिला.
या सगळ्या पार्शभुमीवर ४ था सिझन फार लवकर घोषीत झाला तेव्हा कबड्डीचे ही क्रिकेट होणार काय ही शंका मनाला चाटून गेली. काय होते ते पुढे कळेलच मात्र प्रो. कबड्डीमुळे कबड्डीला वलय लाभतेय व मातीतल्या रांगड्या खेळाडूंना चांगल्या संधी उपलब्ध होत आहेत हे पाहून मनास आनंद देखील होत आहेत.
अनुप कुमार, राकेश कुमार, रिशांक देवाडिगा, मनजित चिल्लर, नरवाल आडनावबंधु, निलेश शिंदे, फजल अत्रांचली (इराण), जां कुं ली (कोरिया) (नाव लिहिण्यात चुकले असल्यास दुरुस्ती सुचवावी) आणि इतर खेळाडुंनी प्रेक्षकांना भरभरुन आनंद दिलाय.
या सिझनमधे यु मुंबाचे बरेच तगडे खेळाडू इतर संघांनी खरेदी केले आहेत. जवळपास ५०% संघ नवीन आहे असे म्हटल्यास अतिशयोक्ती ठरु नये. या खेळात मिनिटामिनिटाला रंग बदलत असल्यामुळे शेवटपर्यंत रंगतदार लढती होत आहेत. त्यामुळे यावेळचे विजेते कोण असतील याचा अंदाज लावणे सद्यातरी अवघड आहे. यंदा पहिल्यांदाच महिला संघ देखील खेळत आहेत. माझ्या माहितीप्रमाणे केवळ दोनच संघ असून एकच सामना होईल. अधिक माहितीसाठी प्रो कबड्डीची अधिकृत वेबसाईट बघता येईल.
प्रो कबड्डी सिझन्सचे आत्तापर्यंतचे विजेते याप्रमाणे.
सिझन १ : जयपुर पिंक पँथर्स
सिझन २ : यु मुंबा
सिझन ३ : पटना पायरेटस
===================================================
प्रो कबड्डी सिझन ४ चे संघ खालीलप्रमाणे (कंसात माझ्या आवडत्या खेळाडूंची नावे)
१. बंगाल वॉरीयर्स (निलेश शिंदे /जां कुं ली / सुरजित नरवाल / विशाल माने / महेंद राजपूत)
२. बंगळूरु बुल्स ( मोहित चिल्लर / सुरिंदर नाडा)
३. दबंग दिल्ली ( काशिलींग आडके)
४. जयपुर पिंक पँथर्स ( शब्बीर बाप्पू / राजेश नरवाल / रण सिंग)
५. पटना पायरेटस ( फजल अत्रांचली / बाजीराव होडगे / प्रदिप नरवाल)
६. पुणेरी पलटण ( मनजित चिल्लर / अजय ठाकूर / दिपक निवास हुड्डा)
७. तेलुगु टायटन्स (संदिप नरवाल / राहुल Chaudhari)
७. यु मुंबा (अनुप कुमार / राकेश कुमार / रिशांक देवाडीगा / जीवा कुमार)
यंदा एकूण संघांमधला मराठी टक्का देखील लक्षणीय रित्या वाढलेला आहे.
सात संघ आणि जवळ जवळ ३५ दिवस हे सामने रंगणार आहेत.
तर चला, आपल्या मातीत जन्मलेल्या या खेळाचा आनंद घेऊ या आणि चर्चा करत राहूया.
==================================================
वर्गीकरण
वाचने
35894
प्रतिक्रिया
147
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
In reply to +१ by नाखु
सहमत
In reply to +१ by नाखु
+१
In reply to +१ by नाखु
दिवस २० वा
मस्तच...मॅच पाहता आल्या नाही
In reply to दिवस २० वा by धर्मराजमुटके
प्रतिसादकांचे आभार !
:(
दिवस २१ वा
दिवस २२ वा
दिवस २३ वा
+ १
In reply to दिवस २३ वा by विअर्ड विक्स
दिवस २३ वा
दिवस २४ वा
दिवस २५ वा
अनुप
In reply to दिवस २५ वा by धर्मराजमुटके
वूमन्स कबड्डी लीग अगदीच रटाळ
In reply to दिवस २५ वा by धर्मराजमुटके
सहमत,
In reply to वूमन्स कबड्डी लीग अगदीच रटाळ by ज्ञ
मस्त
अपराजित यू मुंबा
दिवस २६ वा
तिसर्या
In reply to दिवस २६ वा by धर्मराजमुटके
प्रो-कबड्डीचे नवे तंत्रज्ञान
In reply to तिसर्या by नाखु
बोनस पॉइंट बद्दल
In reply to प्रो-कबड्डीचे नवे तंत्रज्ञान by नया है वह
सचिन शिंगाडेने सामना घालवला
In reply to दिवस २६ वा by धर्मराजमुटके
आमची मुंबा
In reply to दिवस २६ वा by धर्मराजमुटके
दिवस २७ वा
दिवस २८ वा
मस्त सामना!
In reply to दिवस २८ वा by धर्मराजमुटके
शेवटच्या राइडला परतला अस्ता तर...
सहमत.
In reply to शेवटच्या राइडला परतला अस्ता तर... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
दिवस २९ वा
दबंग दिल्ली , यु मुंबा आणि पुणेरी पलटण मधे उपांत्य फेरीसाठी चुरस
दिवस ३० वा
एकटया मिराज शेख ने बाजीप्रभू च्या आवेशात जवळ जवळ ८-१० मिनिटे
In reply to दिवस ३० वा by धर्मराजमुटके
सहमत
In reply to एकटया मिराज शेख ने बाजीप्रभू च्या आवेशात जवळ जवळ ८-१० मिनिटे by रघुनाथ.केरकर
सध्याचा इराण्च्या खेळाडुंचा खेळ बघता भवीष्यात इराण आपल्याला भारी
In reply to एकटया मिराज शेख ने बाजीप्रभू च्या आवेशात जवळ जवळ ८-१० मिनिटे by रघुनाथ.केरकर
https://www.youtube.com/watch
In reply to सध्याचा इराण्च्या खेळाडुंचा खेळ बघता भवीष्यात इराण आपल्याला भारी by धर्मराजमुटके
धर्मराज साहेब तुमचे बरं हाय
होय !
In reply to धर्मराज साहेब तुमचे बरं हाय by पी. के.
दिवस ३१ वा
काशी
In reply to दिवस ३१ वा by धर्मराजमुटके
कालचा सामना बघायला मिळाला.
पुणेरी पलटण उपांत्य फेरीत
दिवस ३२ वा
लिहिते राहा...
In reply to दिवस ३२ वा by धर्मराजमुटके
मनजीत चिल्लर नि कमाल केली.
धागा आणि उपडेटबद्दल धन्यवाद.
आता
+१
In reply to आता by मी-सौरभ
तेलुगु टाइटन्स
In reply to +१ by नया है वह
माझा संघ
In reply to +१ by नया है वह
अनूप कुमार (कप्तान)
रविंदर पहल (बचावपटू)
In reply to अनूप कुमार (कप्तान) by कबीरा
मने म्हणून एक आहे
In reply to रविंदर पहल (बचावपटू) by कपिलमुनी
विशाल प्रभाकर माने
In reply to मने म्हणून एक आहे by नाखु
भंगार????
In reply to रविंदर पहल (बचावपटू) by कपिलमुनी
मागच्या सीझन ला
In reply to भंगार???? by रघुनाथ.केरकर
मागच्या सिजनची दील्ली
In reply to मागच्या सीझन ला by कपिलमुनी
प्रत्यक्षात सामने बघता नाही
पुणेरी पलटन (३३) ला नमवून
चांगला म्याच...
In reply to पुणेरी पलटन (३३) ला नमवून by शिद
जयपुर विरुद्ध पटना
जयपुर पिंक पँथर्सने (३४)
In reply to जयपुर विरुद्ध पटना by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुण्याची नेहमीची बोंब
दिवस ३२ वा
महिला कबड्डी अंतिम फेरी,
महिला कबड्डी अंतिम फेरी,
तसा एकतरफीच झाला म्याच.....
दिवस ३३ वा : अंतिम दिवस
धन्यवाद
In reply to दिवस ३३ वा : अंतिम दिवस by धर्मराजमुटके