विषय सिरियस आहे. (कोण हसतय रे?)
हल्ली सगळे फारच गोड्गोड होऊ लागले आहे. सतत जिलब्या खाऊन आता गोडाचा कंटाळा आला आहे. तर विषय असा आहे की आपण या सार्या जोडगोड पदार्थांसाठी एक वेगळा डब्बा करावा का? म्हणजे मिरच्या खाऊन अंगाचे वारूळ झाले की एखादी जिलबी खाऊन तोंड गोड करता येईल.
जर ५० जणांनी एखादी मिरची गोड आहे म्हणले की द्यायची टाकून डब्यात.
तुम्हाला काय वाटते?
वाचन संख्या
1976
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
खफवर जाउन आलेले दिसताय
वारुळाला आवरा
डब्यात टाकून द्या वाटले तर.
In reply to वारुळाला आवरा by कविता१९७८
माझा घ्या...!
हा घ्या माझा पण एक..
In reply to माझा घ्या...! by वपाडाव
काय घ्या ??
In reply to हा घ्या माझा पण एक.. by संजय पाटिल
खरच भाबडा प्रश्न आहे. वडापाव
In reply to काय घ्या ?? by भोळा भाबडा
आनंदादाचे डोही आनंदादा तरंग..