Skip to main content

तोंड फार गोड झालेय हल्ली

लेखक आनन्दा यांनी बुधवार, 01/06/2016 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
विषय सिरियस आहे. (कोण हसतय रे?) हल्ली सगळे फारच गोड्गोड होऊ लागले आहे. सतत जिलब्या खाऊन आता गोडाचा कंटाळा आला आहे. तर विषय असा आहे की आपण या सार्‍या जोडगोड पदार्थांसाठी एक वेगळा डब्बा करावा का? म्हणजे मिरच्या खाऊन अंगाचे वारूळ झाले की एखादी जिलबी खाऊन तोंड गोड करता येईल. जर ५० जणांनी एखादी मिरची गोड आहे म्हणले की द्यायची टाकून डब्यात. तुम्हाला काय वाटते?

वाचने 1979
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया