Skip to main content

मिपा मराठीतील प्रथम क्रमांकाचे संकेत स्थळ

लेखक एकुलता एक डॉन यांनी सोमवार, 23/05/2016 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज सहज alexa वर भटकंती करायला गेलो होतो, ज्यांना हा प्रकार माहीत नसेल तर थोडक्यात alexa एक संस्था आहे जे अन्तर जालावरील संस्थळाचा आढावा ठेवतात व सरवाधिक भेट होणार्या संस्थलांचा अग्रक्रम ठरवतात आज २२/५/२०१6 नुसार क्रमवारी http://www.alexa.com/topsites/category/Top/World/Marathi mipa आत्ता ह्या वर्तमान पत्रे आणि शासकीय स्थळ वगळले तर राहते एकाच मिपा मिपा मिपा एकाच नंबर

वाचने 36616
प्रतिक्रिया 87

प्रतिक्रिया

सर्व मिपाकर, संपादक मंडळ, प्रशासक यांचे अभिनंदन. मिपामालकांचे विशेष अभिनंदन. मिसळपावकर माझ्याबद्दल काय विचार करतात हे माझ्यासाठी काहीही महत्वाचे नाही. मी मिपाबद्दल काय विचार करतो, हेच माझ्यासाठी महत्वाचे. एक साहित्यिक म्हणून मला घडविण्यात मिसळपावचा मोठा वाटा, हे मी विसरूच शकत नाही. यापूर्वीही मी अनेक प्रतिसादात ऋण मान्य केलेलेच आहे. शिवाय माझ्या मर्यादा मला माहित आहेत. मी काय लिहितो याची मला जाणीव आहे. मिसळपावसहित कोणत्याही आंतरजालावर आणि मुद्रीत माध्यमात सुद्धा मी कधिही लोकप्रिय होऊ शकणार नाही, याचीही मला नम्र जाणीव आहे. मी जे लिहितो ते २० टक्क्यांपेक्षा जास्त वाचकांना आवडू शकत नाही. माझ्या लेखणीचा आशय आणि विषय ८०% पेक्षा जास्त वाचकांना दुखवणारा व माझ्याविषयी चीड आणणारा असतो, याचीही मला जाणीव आहे. परत एकदा सर्वांचे अभिनंदन...!

In reply to by गंगाधर मुटे

माझ्याबद्दल माझ्यासाठी मी माझ्यासाठी मला मी मी माझ्या मला मी माझ्याविषयी मी मी मला माझ्या मला हुश्श!

In reply to by उडन खटोला

दुखावलात? खूपच दुखावलात? एकदमच दुखावलात? फारच दुखावलात? आरपार दुखावलात?

मिपाला आंतरजालावर समर्थ पर्याय असावा असे सारखे वाटते...काँपिटीशन असली तर दर्जा आपोआप वाढवायलाच लागतो

In reply to by टवाळ कार्टा

जमत नाही त्याचा सूड असा उगावतोयस वाटते. ;) . टक्याला हलके घे असे सांगावेच लागत नई. तेवढा एक भारी गुण आहे बिचाऱ्यात.