आज टीव्हीवर एक बातमी दाखवत होते... दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रूपये दंड आणि तीन महिने लायसंन्स रद्द . ठिक आहे . चांगलच आहे. पण चालक दारू प्यायलाय किंवा नाही हे तपासण्यासाठी वाहतूक पोलिस एक यंत्र चालकाच्या तोंडात घालुन त्यात फुंकर मारायला लावत होते.
आता एकाच्या तोंडातुन हे यंत्र काढून तेच दुसर्याच्या तोंडात घालताना त्यातून संसर्गजन्य रोगांचा प्रसार होणार नाही का? त्यासाठी काय
काळजी घेतली जाते?
जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...
वाचन संख्या
3401
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
जाणकारांच्या प्रतिसादाच्या
अहो जाणकार म्हणजे
In reply to जाणकारांच्या प्रतिसादाच्या by जेपी
उपाय क्रमांक १) स्वतःचे यंत्र
जंतूनाशक
अश्या यंत्रांना डिसपोजेबल
हेच म्हणायचं होतं मला
In reply to अश्या यंत्रांना डिसपोजेबल by डॉ सुहास म्हात्रे
आपल्या आधी एखाद्या मदनिकेने
काय कराल
In reply to आपल्या आधी एखाद्या मदनिकेने by टवाळ कार्टा
असा प्रश्नच कसा पडतो???? समोर
In reply to काय कराल by झेन
:-)
In reply to काय कराल by झेन
ती मदनिका टंच असेल तर ठीक आहे
In reply to आपल्या आधी एखाद्या मदनिकेने by टवाळ कार्टा
पोलीसांपासून
बरं
निव्वळ अफवा
गाडीवरचे स्टीर्कस
In reply to निव्वळ अफवा by नाखु
सहमत..
In reply to निव्वळ अफवा by नाखु
एकच काळजी
दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा
म्हन्जी किती गिलास ते सांगा की राव?
In reply to दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा by मार्मिक गोडसे
कवा तरी वाचलत की शरीरात ५