दारू पिऊन गाडी चालवल्यास दंड...
आज टीव्हीवर एक बातमी दाखवत होते... दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा हजार रूपये दंड आणि तीन महिने लायसंन्स रद्द . ठिक आहे . चांगलच आहे. पण चालक दारू प्यायलाय किंवा नाही हे तपासण्यासाठी वाहतूक पोलिस एक यंत्र चालकाच्या तोंडात घालुन त्यात फुंकर मारायला लावत होते.
आता एकाच्या तोंडातुन हे यंत्र काढून तेच दुसर्याच्या तोंडात घालताना त्यातून संसर्गजन्य रोगांचा प्रसार होणार नाही का? त्यासाठी काय
काळजी घेतली जाते?
जाणकारांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
जाणकारांच्या प्रतिसादाच्या
अहो जाणकार म्हणजे
उपाय क्रमांक १) स्वतःचे यंत्र
जंतूनाशक
अश्या यंत्रांना डिसपोजेबल
हेच म्हणायचं होतं मला
आपल्या आधी एखाद्या मदनिकेने
काय कराल
असा प्रश्नच कसा पडतो???? समोर
:-)
ती मदनिका टंच असेल तर ठीक आहे
पोलीसांपासून
बरं
निव्वळ अफवा
गाडीवरचे स्टीर्कस
सहमत..
एकच काळजी
दारू पिऊन गाडी चालवल्यास दहा
म्हन्जी किती गिलास ते सांगा की राव?
कवा तरी वाचलत की शरीरात ५