विचारावसं वाटलं म्हणून हा धागा प्रयत्न... मि पा वर काही जण इतके छान मराठी लिहितात ... काहींचं तर लिखाण आणि शब्दकोश म्हणजे अप्रतिम... भरपूर जणांचा तर लांब लचक लिहिण्याचा पण चांगलाच stamina आहे...मला कौतुक वाटतं या सगळ्याचं.... पण म्हणजे ते मराठी शाळेत (च) शिकलेले असावेत यात शंका नाही... म्हणजे माझं पण तसं मराठी medium ... आठवी नंतर काय ते त्याला थोडा सेमी इंग्लिश चा दिलेला टच... म्हणून माझीही मराठी तितकीच चांगली आहे... पण काही लेखकांना आणि त्यांच्या लेखन शैलीला पाहिला तर मला थक्क व्हायला होतं.. त्या सगळ्यांना माझा मानाचा मुजरा...पण तरीही राहून राहून एक विचारावसं वाटतंय कि या पैकी कोण कोण इंग्लिश medium किंवा convent school मधून शिकलेले आहेत ?? आणि तरी पण ते इतके छान मराठी लिहू शकतात?? म्हणजे घरी मराठी बोलणारे जरी असले तरी विषय लिखाणात वापरलेल्या शब्द संपत्तीचा आहे??
वाचन संख्या
3378
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी नाही...
...
नक्की हायपोथिसिस काय आहे?
तुम्ही अपवादात्मक आहात
In reply to नक्की हायपोथिसिस काय आहे? by आदूबाळ
इच्छायचं काय त्यात बोकेशा.
In reply to तुम्ही अपवादात्मक आहात by बोका-ए-आझम
चर्चा पाहू नयेत, कराव्यात.
In reply to इच्छायचं काय त्यात बोकेशा. by अभ्या..
हेहेहे
In reply to चर्चा पाहू नयेत, कराव्यात. by यशोधरा
त्याच चारदोन पुस्तकांवर
In reply to हेहेहे by अभ्या..
मी मराठी,
आठवीपर्यंत मराठीमध्ये शिकूनपण
माध्यमाचा संबंध नाही
गोंधळलेली आहे
कोंकणी कन्नड script मध्ये वाचता?
In reply to गोंधळलेली आहे by पैसा
नाय रे बाबा!
In reply to कोंकणी कन्नड script मध्ये वाचता? by बोका-ए-आझम
सेमि ईन्ग्लिश.
माध्यमाचा संबंध naahee
कॉवेनंट
zp
कॉनव्हेंट मधे शिकलो