मनात काही शंका आहेत. त्यांचे निवारण होऊ शकेल का?
माझ्या माहितीतील दोन काका.
दोघांची बायपास सर्जरी केली होती.
ज्यांची ७२ व्या वर्षी झाली त्यांचा सहा महिन्यात मृत्यू झाला आणि ज्यांची ७६ व्या वर्षी झाली त्यांचा महिन्याभरातच मृत्यू झाला.
दोघेही मानसिक दृष्ट्या बायपास साठी तयार नव्हते. ऑपरेशन नंतर गुंतागुंत झाली होती असे ऐकून आहे. मला ह्याहून अधिक तपशील माहित नाही.
परन्तु त्यामुळे मला पडलेले प्रश्न असे -
१. वयाची सत्तरी ओलांडल्यावर जर मधुमेह, रक्तदाब असेल तर बायपास करणे योग्य असते का?
२. जर रुग्ण 'मानसिक' दृष्ट्या तयार नसेल आणि पथ्य पाणी व काही आयुर्वेदिक औषधांनी तो तब्येतीची काळजी घेत असेल तर खरेच गरज असते का?
३. अंजिओप्लास्टी केली असती तर वरील दोन्ही काकांना फायदा झाला असता का?
४. सतरीनंतर अंजिओप्लास्टी करतच नाहीत का? बायपासच करावी लागते का?
५. इतर काही पर्याय असु शकतो का?
ह्या प्रश्नाच्या उत्तरांमुळे आमहाला घरातील वयोवृद्ध आई वडिलांविषयी निर्णय घ्यायला थोडीफार मदत होईल म्हणून विचारते आहे.
मिपाकर, तुमच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.
धन्यवाद.
वाचन संख्या
11554
प्रतिक्रिया
40
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रश्न चांगला आहे. ;)
तत्पर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to प्रश्न चांगला आहे. ;) by आनंदी गोपाळ
आवरा आता!!!
विषय चांगला आहे. त्यामुळे हा
In reply to आवरा आता!!! by विजय पुरोहित
माझ्या वडीलांची ॲजिओप्लास्टी
काहीही करा किंवा करु नका पण
छान माहिती डॉक्टर
In reply to काहीही करा किंवा करु नका पण by अजया
+१००
In reply to काहीही करा किंवा करु नका पण by अजया
माझा अनुभव
निर्णय फक्त ५ मिनिटात घेतला
मी मध्यंतरि सकाळ मुक्तपिठ मध्ये एक अनुभव वाचला होता,
माझ्या वडीलांनाही कोलॅटरल
In reply to मी मध्यंतरि सकाळ मुक्तपिठ मध्ये एक अनुभव वाचला होता, by यमगर्निकर
धन्यवाद!
तुमच्यासारखे खवचट बोलणे हा
एक अनुभव
तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापसुन आभार.
In reply to एक अनुभव by अनंत छंदी
पाषाणच्या ह्या वैद्य बाईंचा
In reply to एक अनुभव by अनंत छंदी
व्य. नि. पहा
In reply to पाषाणच्या ह्या वैद्य बाईंचा by पिलीयन रायडर
पण यावर खफवर चर्चा होऊ शकते.
डेड्पुल आणि विजय दादा,
In reply to पण यावर खफवर चर्चा होऊ शकते. by DEADPOOL
मनापसुन आभारी आहे.
In reply to डेड्पुल आणि विजय दादा, by पिलीयन रायडर
पिराशी (परत एकदा*) सहमत
In reply to डेड्पुल आणि विजय दादा, by पिलीयन रायडर
आता पुरे!
उल्कातै दुर्लक्ष (इग्नोर)
In reply to आता पुरे! by उल्का
उल्का ताई,माझी मेडिकल history
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
In reply to उल्का ताई,माझी मेडिकल history by विवेकपटाईत
पटाईतकाका
In reply to उल्का ताई,माझी मेडिकल history by विवेकपटाईत
असहमत
माझ्या चुलत्यांचे उदाहरण
In reply to असहमत by उडन खटोला
एक उदाहरण
जरा दुरूस्ती तपशीलात
In reply to एक उदाहरण by चौकटराजा
आपले माजी पंतप्रधान डॉ.
इतकी तणावाची पदे त्यांनी
In reply to आपले माजी पंतप्रधान डॉ. by सुबोध खरे
धन्यवाद!
In reply to आपले माजी पंतप्रधान डॉ. by सुबोध खरे
atheronova आणि cardionova
माझा असा समज (बहुधा गैरसमज )
In reply to atheronova आणि cardionova by चंद्रनील मुल्हेरकर
बर्याच फार्मा कंपन्या असे औषध
In reply to माझा असा समज (बहुधा गैरसमज ) by उगा काहितरीच
आणि आपली भीती "डॉक्टर लॉबी,
In reply to बर्याच फार्मा कंपन्या असे औषध by सुबोध खरे
.
स्नेहांकिता ताई
In reply to . by सस्नेह