बायपास सर्जरी की अंजिओप्लास्टी योग्य?
मनात काही शंका आहेत. त्यांचे निवारण होऊ शकेल का?
माझ्या माहितीतील दोन काका.
दोघांची बायपास सर्जरी केली होती.
ज्यांची ७२ व्या वर्षी झाली त्यांचा सहा महिन्यात मृत्यू झाला आणि ज्यांची ७६ व्या वर्षी झाली त्यांचा महिन्याभरातच मृत्यू झाला.
दोघेही मानसिक दृष्ट्या बायपास साठी तयार नव्हते. ऑपरेशन नंतर गुंतागुंत झाली होती असे ऐकून आहे. मला ह्याहून अधिक तपशील माहित नाही.
परन्तु त्यामुळे मला पडलेले प्रश्न असे -
१. वयाची सत्तरी ओलांडल्यावर जर मधुमेह, रक्तदाब असेल तर बायपास करणे योग्य असते का?
२. जर रुग्ण 'मानसिक' दृष्ट्या तयार नसेल आणि पथ्य पाणी व काही आयुर्वेदिक औषधांनी तो तब्येतीची काळजी घेत असेल तर खरेच गरज असते का?
३. अंजिओप्लास्टी केली असती तर वरील दोन्ही काकांना फायदा झाला असता का?
४. सतरीनंतर अंजिओप्लास्टी करतच नाहीत का? बायपासच करावी लागते का?
५. इतर काही पर्याय असु शकतो का?
ह्या प्रश्नाच्या उत्तरांमुळे आमहाला घरातील वयोवृद्ध आई वडिलांविषयी निर्णय घ्यायला थोडीफार मदत होईल म्हणून विचारते आहे.
मिपाकर, तुमच्या मार्गदर्शनाच्या प्रतिक्षेत आहे.
धन्यवाद.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
प्रश्न चांगला आहे. ;)
तत्पर प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
आवरा आता!!!
विषय चांगला आहे. त्यामुळे हा
माझ्या वडीलांची ॲजिओप्लास्टी
काहीही करा किंवा करु नका पण
छान माहिती डॉक्टर
+१००
माझा अनुभव
निर्णय फक्त ५ मिनिटात घेतला
मी मध्यंतरि सकाळ मुक्तपिठ मध्ये एक अनुभव वाचला होता,
माझ्या वडीलांनाही कोलॅटरल
धन्यवाद!
तुमच्यासारखे खवचट बोलणे हा
एक अनुभव
तुमच्या सविस्तर प्रतिसादाबद्दल मनापसुन आभार.
पाषाणच्या ह्या वैद्य बाईंचा
व्य. नि. पहा
पण यावर खफवर चर्चा होऊ शकते.
डेड्पुल आणि विजय दादा,
मनापसुन आभारी आहे.
पिराशी (परत एकदा*) सहमत
आता पुरे!
उल्कातै दुर्लक्ष (इग्नोर)
उल्का ताई,माझी मेडिकल history
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!
पटाईतकाका
असहमत
माझ्या चुलत्यांचे उदाहरण
एक उदाहरण
जरा दुरूस्ती तपशीलात
आपले माजी पंतप्रधान डॉ.
इतकी तणावाची पदे त्यांनी
धन्यवाद!
atheronova आणि cardionova
माझा असा समज (बहुधा गैरसमज )
बर्याच फार्मा कंपन्या असे औषध
आणि आपली भीती "डॉक्टर लॉबी,
.
स्नेहांकिता ताई