कॉकटेल..
नमस्कार मित्रहो.
मिसळपाव संकेतस्थळावर विविध विषयावरील चर्चा, पाहता मला इथे "कॉकटेल" हा विषय चर्चेला घ्यावा असे वाटते.
आतापर्यंत ह्या विषयावर मिपावर कुठलाच धागा सापडला नाहि परंतु सिंगल माल्ट ते द्राक्षासवा पर्यंत बर्याच पेयांचा उल्लेख इथे आढळतो.
प्रत्यक्षात आम्हि हि कॉकटेल्स रेस्तॉरंट मध्ये बसून फक्त चाखलेली आहेत.
परंतु हिच जर का घरी बनवायची असली तर काय काय तयारी करावी लागते.साहित्य काय हवे? कुठली कॉकटेल्स सहजपणे घरी बनवता येतील? विविध पेयांचे प्रमाण किती असावे,ग्लासांचे विविध प्रकार,देशागणिक मिळणारी वेगवेगळि कॉकटेल्स.... वगैरे वगैरे....... ह्या सर्व गोष्टींची माहिती एकत्र करता यावी हा या धाग्या मागचा उद्देश आहे.
मिसळपाव वरील जाणकार व्यक्तींनी ह्यात हातभार लावावा हि विनंती.
सात्विक लोकांनी/लोकांकरिता मॉकटेल्स ची रेसिपी दिलीत तरी चालेल.
अभिज्ञ.
वाचने
4533
वाचनखूण
प्रतिक्रिया
11
व्हर्जिन पिनाकोलाडा
In reply to व्हर्जिन पिनाकोलाडा by मनिष
हे माझंही
सहज चाळले असता...
In reply to सहज चाळले असता... by प्रभाकर पेठकर
काका, लिंक्
पेठकरकाका,
In reply to पेठकरकाका, by भडकमकर मास्तर
व्हिस्की वुईथ बिअर...
हे ट्राय करा
मिसळपाव
साधे गणित आणि कला
In reply to साधे गणित आणि कला by धनंजय
अवांतर - कामिकाझे, मार्गारिटा इ.
In reply to अवांतर - कामिकाझे, मार्गारिटा इ. by बेसनलाडू
वावा.. बेला