१. नानासाहेब पेशवे जेव्हा सदाशिव भाऊंच्या मदतीला निघाले (त्यांची मदत पोहोचली नाही हा भाग वेगळा) तेव्हा त्यांच्याकडे नक्की किती घोडदळ आणि पायदळ होते.
२. बाजारबुणगे म्हणजे नक्की कोण होते? आणि सोबत भली मोठी फौज असताना त्यांना नेण्याचं कारण काय?
३. दक्षिण दिशेकडून युद्ध लढत असून अब्दालीने त्याचा कुटुंब कबिला युद्ध सुरु झाल्यावर अफगाणिस्तानच्या वाटेला रवाना केला, मग मराठ्यानाही ते शक्य होतं, पण आपण बायका पोर आणि बाजारबुणगे सोबत घेऊन युद्ध लढलो याच कारण काय?
४. असं म्हणतात कि इब्राहीम खान गारदीला पुढे ठेऊन त्याच्या तोफा धडाडू दिल्या असत्या(सुरवातीला त्या पुढेच होत्या नंतर विचुरकर घोडदळ घेऊन पुढे आले आणि तोफांचा मारा बंद पडला) तरी आपण जिंकलो असतो हे खरं आहे का?
५. राघोबादादा जर या युद्ध मोहिमेवर निघाले असते तर निकाल वेगळा लागला असता का?
६. मराठयांच सैन्य(बाजारबुणगे स्त्रिया किती आणि फक्त सैन्य किती) आणि अफगाणांच सैन्य याचा नक्की आकडा किती होता.
वाचन संख्या
15288
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
खालील दोन पुस्तकं वाचा:
..
(यथाशक्ती उत्तरे देतोय . काही
बाजारबुगणे म्हणजे फक्त
In reply to (यथाशक्ती उत्तरे देतोय . काही by उगा काहितरीच
हा ते पण आहेतच की. पण फक्त
In reply to बाजारबुगणे म्हणजे फक्त by खटपट्या
मनोरंजन
In reply to बाजारबुगणे म्हणजे फक्त by खटपट्या
तुम्हाला हे प्रश्न पडले असतील
डिट्टो.
In reply to तुम्हाला हे प्रश्न पडले असतील by जव्हेरगंज
:) जसे हे प्रश्नः आग्र्याचा
In reply to तुम्हाला हे प्रश्न पडले असतील by जव्हेरगंज
मी अनेक वर्षांपूर्वी एक(च)
डिपेंडन्ट विसा
In reply to मी अनेक वर्षांपूर्वी एक(च) by नन्द्या
उत्तम माहिती मिळत आहे.
हो ना. पेशव्यांची पेढी,
In reply to उत्तम माहिती मिळत आहे. by प्रचेतस
अगदी :)
In reply to हो ना. पेशव्यांची पेढी, by आदूबाळ
क्खिक =))
In reply to अगदी :) by प्रचेतस
पेशव्यांची पेढी
In reply to हो ना. पेशव्यांची पेढी, by आदूबाळ
आमच्याकड असलेली थोडी माहिती खालील प्रमाणे.
धन्यवाद ... सविस्तर प्रतिसाद
In reply to आमच्याकड असलेली थोडी माहिती खालील प्रमाणे. by सतिश पाटील
जिओ सतिश पाटिल जिओ,
In reply to आमच्याकड असलेली थोडी माहिती खालील प्रमाणे. by सतिश पाटील
चर्चा करायला आवडली असती.
In reply to जिओ सतिश पाटिल जिओ, by भंकस बाबा
खूप धन्यवाद. ह्या
In reply to आमच्याकड असलेली थोडी माहिती खालील प्रमाणे. by सतिश पाटील
आत्ता वाचला पूर्ण प्रतिसाद .
In reply to आमच्याकड असलेली थोडी माहिती खालील प्रमाणे. by सतिश पाटील
संदर्भः
In reply to आत्ता वाचला पूर्ण प्रतिसाद . by उगा काहितरीच
अत्यंत सविस्तर व माहितीने
In reply to आमच्याकड असलेली थोडी माहिती खालील प्रमाणे. by सतिश पाटील
मल्हारराव होळकरांनी हातात
अगदि योग्य
In reply to मल्हारराव होळकरांनी हातात by हेमंत लाटकर
छत्रपती शाहुंनंतर .....
पानिपत युद्धात अब्दालीचेही
एका देशाचा जनक म्हणून ओळखला जातोय तो...
In reply to पानिपत युद्धात अब्दालीचेही by हेमंत लाटकर
.. सहमत
In reply to एका देशाचा जनक म्हणून ओळखला जातोय तो... by चांदणे संदीप
.....
हा एक
सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.
पडद्याआडचे पानिपत
कायस्थांची बाजू वरचढ
In reply to पडद्याआडचे पानिपत by गामा पैलवान
तसा तो लेख आहेच.
In reply to कायस्थांची बाजू वरचढ by स्रुजा