ओवेसीचे भाषणातील बोल आणि संविधान कोड
निवडणुका जवळ आल्या की अल्पसंक्यांच्या मतांसाठी नेहमीप्रमाणे परवा भाषणात तो YZ ओवेसी " मी भारतमाता की जय बोलणार नाही" तेव्हा माझ्यावर कोणी सक्ती करु नका. आणि आमदार वारिस पठाण यांनी याची री ओढली आणि मला कोणीतरी संविधानात "भारत माता की जय" बोलण्यासाठी तसे कोणते कलम असेल तर सांगा असे काहीसे बरळला. आता यावर राष्ट्रवादीवाले सगळे तोंडात मुग गिळुन गप्प बसले आहेत आणि एक शिवसेना सोडली तर कोणीही विरोध दर्शविलेला नाहीये.
तर जाणकार लोकांनी प्रकाश टाकावी की खरेच असे बोलण्यास काही संविधानात्मक कोड किंवा घटनेमध्ये अशी काही तरतूद आहे काय ज्याद्वारे "भारतमाता की जय" म्हणणे , "जन गण मन" किंवा "वंदे मातरम" चालु असताना आहे त्याच जागेवर सावधान स्थितीत उभे राहाणे हे पाळणे बंधन कारक आहे.
डिस्क्लेमरः- वरिल माहिती ही फक्त माझ्या स्वतःच्या जबाबदारीवर जे काही २/४ दिवसात प्रसारमाध्यमांद्वारे चालु आहे ते ऐकुन पाहुन लिहला आहे. कोणताही विदा मागु नये. संपादक मंडळास काहीही आक्षेपार्ह आढळल्यास लेख काढुन टाकावा.
वर्गीकरण
वाचने
13168
वाचनखूण
प्रतिक्रिया
55
List of Fundamental Duties:
In reply to List of Fundamental Duties: by माहितगार
संदर्भ २
In reply to संदर्भ २ by माहितगार
थोडक्यात सांगायचे तर " भारत
In reply to थोडक्यात सांगायचे तर " भारत by प्रसाद गोडबोले
हिंदुत्ववादी गीत
In reply to हिंदुत्ववादी गीत by माहितगार
गीत हिंदुत्ववादी नाहीये पण ते
In reply to गीत हिंदुत्ववादी नाहीये पण ते by नाना स्कॉच
हे घ्या...
In reply to हे घ्या... by विकास
पण मग सद्धया अस्तित्वात
In reply to पण मग सद्धया अस्तित्वात by नाना स्कॉच
स्पुन फिडींग
In reply to स्पुन फिडींग by विकास
इथे काय स्पुन फिडींग करत
In reply to हिंदुत्ववादी गीत by माहितगार
ज्यात हिंदू देवतांचा रुपक
In reply to ज्यात हिंदू देवतांचा रुपक by प्रसाद गोडबोले
:) शिर्क ? चंद्र, पृथ्वी -
In reply to :) शिर्क ? चंद्र, पृथ्वी - by माहितगार
ज्या देशात तुमच्या मागच्या
In reply to ज्या देशात तुमच्या मागच्या by तर्राट जोकर
ज्यांच्यात असते त्यांचे दिसते
In reply to ज्यांच्यात असते त्यांचे दिसते by माहितगार
सर, तुमचे अवजड शब्द, तर्क मला
In reply to सर, तुमचे अवजड शब्द, तर्क मला by तर्राट जोकर
...भावना नाही असे आपल्याला का
In reply to थोडक्यात सांगायचे तर " भारत by प्रसाद गोडबोले
कोर्ट ऑफ लॉ मध्ये तुम्ही केस
ओह्ह नो.
In reply to ओह्ह नो. by प्रचेतस
दु दु वल्लीचाचा. मी लहान आहे
राष्ट्रगीत विषयक संकेत
"भारतमाता की जय" म्हणणे , "जन
In reply to "भारतमाता की जय" म्हणणे , "जन by नाना स्कॉच
केवळ संदर्भ म्हणून
In reply to केवळ संदर्भ म्हणून by विकास
ओके बॉस
एखादी गोष्ट कायदेशीररित्या
In reply to एखादी गोष्ट कायदेशीररित्या by टवाळ कार्टा
तर्काच्या लेयर्स असतात
In reply to तर्काच्या लेयर्स असतात by नाना स्कॉच
मराठीत लिवा की जरा :)
In reply to तर्काच्या लेयर्स असतात by नाना स्कॉच
सुंदर प्रतिसाद!!! मला काहीच
सर्व शक्तीमान अल्लाह शिवाय
In reply to सर्व शक्तीमान अल्लाह शिवाय by गरिब चिमणा
मालक ! नका नादी लागु ते
In reply to सर्व शक्तीमान अल्लाह शिवाय by गरिब चिमणा
जंत झाले का बरे?
In reply to जंत झाले का बरे? by DEADPOOL
जंत झाले का बरे?
In reply to जंत झाले का बरे? by होबासराव
जंत झाले का बरे?
In reply to सर्व शक्तीमान अल्लाह शिवाय by गरिब चिमणा
तुमच्याच हिशेबाने
In reply to तुमच्याच हिशेबाने by माहितगार
भंजाळलेत ते!
In reply to तुमच्याच हिशेबाने by माहितगार
१) यांचे पुर्वज आणि
In reply to सर्व शक्तीमान अल्लाह शिवाय by गरिब चिमणा
+१००
भाजप सरकारने सभागृहात कोणी
In reply to भाजप सरकारने सभागृहात कोणी by श्रीगुरुजी
तसे झाले तर काम करायला लागेल,
पम्या, कुठे नादी लागताय त्या
In reply to पम्या, कुठे नादी लागताय त्या by खटपट्या
संडासातून बाहेर आल्यावर हात
अक्षरशः कैच्याकै
In reply to संडासातून बाहेर आल्यावर हात by नाना स्कॉच
रच्याकने
In reply to रच्याकने by नाना स्कॉच
ह. घ्या हो नाना...:)
In reply to रच्याकने by नाना स्कॉच
सलाम घ्या नानासाहेब :D
मी. ओवेसी हे भारत अम्मा कु
हुया आवशीचा खबू खाजमी व्हनार,
एक प्रश्न आहे...उपरोधिक नाही.
In reply to एक प्रश्न आहे...उपरोधिक नाही. by चिनार
तू गप्राव
In reply to तू गप्राव by नाखु
जागेवर रुमाल टाकून ठेवा काका.
In reply to जागेवर रुमाल टाकून ठेवा काका. by चिनार
आत्ता
In reply to आत्ता by नाखु
पुढचा रंग पिवळा असणार हे
In reply to जागेवर रुमाल टाकून ठेवा काका. by चिनार
गुस्ताख़ी माफ़ भाऊ
In reply to एक प्रश्न आहे...उपरोधिक नाही. by चिनार
चिनार दादा
In reply to चिनार दादा by नाना स्कॉच
धन्यवाद नाना भाऊ
आजचे ढीन्ग्टान्ग मस्त आहे
In reply to आजचे ढीन्ग्टान्ग मस्त आहे by दुर्गविहारी
आवडले
भागवतांचे भारत माता की जय नको डिस्कव्हरी ऑफ इंडिया पहा