छगन भुजबळांच्या मागचा एसीबी सामेमीरा हटायचे काहि लक्षण दिसत नाहि. त्यांना आता कोर्टाने समन्स बजावला म्हणतात.
यामागे काय राजकारण असायचं ते असु दे. राज्यसरकार, बारामतीकर, भाजपा-काँग्रेसचे स्टेकहोल्डर्सचा या प्रकरणातला सहभाग पण वेगळा विषय आहे. मला प्रश्न पडलाय हे असे घोटाळे (झाले असतीलच तर) होतात तरी कसे.
सरकरी कंत्राटं मिळवायचे, त्यांचा निधी बनावट कंपन्यांकडे वळवायचा, तो परत लेजीटीमेट कंपन्यांना ट्रान्स्फर करायचा. या सगळ्या प्रकरणात नेमका पैसा कसा आणि कुठे मुरतो ? बनावट कंपन्या म्हणजे नेमकं काय तयार करतात हे लोकं ? कुठेतरी त्याचं रजीस्ट्रेशन होतच असणार ना ? लाचलुचपत शोधायला काय टेक्नीक वापरतात? साधं हौसींग लोन घेतो म्हटलं तर एल.आय.सी, एस.बी.आय हज्जारदा कागदपत्रं चेक करतात आपले. मग इतक्या मोठाल्या रकमांचे ट्रान्स्फर्स कुठेही ट्रेस न ठेवता, कुठेही तपासल्या न जाता होतातच कसे? नेमके काय लूपहोल्स असतात सिस्टीममधे जे या प्रकरणात प्रथमदर्शनी एक्स्प्लॉइट केल्या गेले ? आणि मुख्य म्हणजे, गोष्टी या थराला जात पर्यंत उजेडात येत कशा नाहित? आणि बरच काहि...
वाचन संख्या
15867
प्रतिक्रिया
103
मिसळपाव
प्रतिक्रिया
शिक्षणातली मोठी कमतरता
सिस्टीम ही माणसांनी बनलेली
.
In reply to सिस्टीम ही माणसांनी बनलेली by तर्राट जोकर
सहमत.
In reply to सिस्टीम ही माणसांनी बनलेली by तर्राट जोकर
ओके. पण हे फक्त छोट्यामोठ्या
In reply to सहमत. by मृत्युन्जय
त्याला लोन अप्रूव करणार्या
In reply to ओके. पण हे फक्त छोट्यामोठ्या by तर्राट जोकर
तुमचा भयंकर गैरसमज झालाय
In reply to त्याला लोन अप्रूव करणार्या by असंका
पुढे आपल्यावर काय नियमांतर्गत
In reply to तुमचा भयंकर गैरसमज झालाय by तर्राट जोकर
पुढे आपल्यावर काय नियमांतर्गत
In reply to तुमचा भयंकर गैरसमज झालाय by तर्राट जोकर
अहो तुम्हीच म्हटले ना, हजारो
In reply to पुढे आपल्यावर काय नियमांतर्गत by असंका
पॅनेल ऑफ डिसिझन मेकर्स लागतात
In reply to अहो तुम्हीच म्हटले ना, हजारो by तर्राट जोकर
ओ साहेब, आवरा आता. मजकडे वेळ
In reply to पॅनेल ऑफ डिसिझन मेकर्स लागतात by असंका
बहुधा ते बँक मॅनेजर असावेत=))
In reply to ओ साहेब, आवरा आता. मजकडे वेळ by तर्राट जोकर
बोर्ड हा सामान्य माहितीतला
In reply to ओ साहेब, आवरा आता. मजकडे वेळ by तर्राट जोकर
तुम्ही परत चांगले विरुद्ध
In reply to बोर्ड हा सामान्य माहितीतला by असंका
उघडकीला आला हा स्कॅमच आहे हे
In reply to तुम्ही परत चांगले विरुद्ध by तर्राट जोकर
?????????????????????????????
In reply to उघडकीला आला हा स्कॅमच आहे हे by आनन्दा
हो म्हणजे विजय मल्ल्याने
In reply to ????????????????????????????? by तर्राट जोकर
तुमचं नाम अगदी सुट होतय
In reply to बोर्ड हा सामान्य माहितीतला by असंका
मल्ल्या यांनी जनसेवेचा वसा
In reply to तुमचं नाम अगदी सुट होतय by किचेन
थकित कर्ज हे एकाच बॅंक कडून
In reply to अहो तुम्हीच म्हटले ना, हजारो by तर्राट जोकर
मी नेक्सस बद्दल बोलतोय.
In reply to थकित कर्ज हे एकाच बॅंक कडून by sagarpdy
बिलकुल गैरसमज नाही. इतकच
In reply to मी नेक्सस बद्दल बोलतोय. by तर्राट जोकर
पळवाटा आधीच इमॅजीन करुन नियम
In reply to तुमचा भयंकर गैरसमज झालाय by तर्राट जोकर
पळवाटा आधीच इमॅजीन करुन नियम तयार होत नसतात."उत्तम नीति, नियम आणि त्यांच्या अंमलबजावणीची अधिकृत कृती (Policy; Rules & Regulations; and Procedures)" बनवताना नेहमीच, त्या कायद्याच्या प्रत्येक कलमाचे (पळवाटा शोधून) उलंघन होईलच; ते कसे केले जाईल; व ते उलंघन कसे टाळावे; या सगळ्याचा सखोल विचार करूनच (फुलप्रूफ) बनवले जातात. या प्रक्रियेला "फेल्युअर मोड अँड इफेक्ट्स अॅनॅलिसिस (FMEA)" असे म्हणतात. इतरही अनेक पर्याय कायद्यातल्या तृटी टाळण्यासाठी वापरल्या जातात. इतके सर्व करूनही एखादी तृटी राहू शकते (इथे मुद्दामहून ठेवली जावू शकते / जाते असा अर्थ दूरान्वयानेही नाही), याला "अज्ञात अज्ञात प्रकारचा धोका (Unknown Unknown Type of Risk)" असे म्हणतात. वापर करताना कायद्यातली एखादी तृटी ध्यानात आल्यावर तिचे सद्यस्थितीत त्वरीत निवारण करण्यासाठी व ती तृटी कायमची काढून टाकण्यासाठीही उपाययोजना (Corrective Measures and Corrections) करणे चांगल्या प्रशासन व्यवस्थेत अनिवार्य असते व तसे करणे हा "अंमलबजावणीच्या अधिकृत कृती (Procedures)"चा एक हिस्सा असतो. प्रत्यक्ष व्यवहारात, जगभर, हितसंबंधी लोक कायदे आपल्याला हवे तसे वाकविता येतील असेच असावेत यासाठी प्रयत्न जरूर करतात... त्यांच्या हातकंड्यांत सामील होऊन कायदा कमकुवत करणार्या शासनव्यवस्थेला "भ्रष्ट" म्हणतात आणि त्यांचे हातकंडे ध्यानात येण्याएवढे हुशार नसल्याने कमकुवत कायदे बनवणार्या शासनव्यवस्थेला "मूर्ख / बुद्दू" म्हणतात !म्हात्रेसर, मला ह्या जडजंबाल
In reply to पळवाटा आधीच इमॅजीन करुन नियम by डॉ सुहास म्हात्रे
नियम केल्यावर त्यातल्या
In reply to म्हात्रेसर, मला ह्या जडजंबाल by तर्राट जोकर
नियम केल्यावर त्यातल्या पॉसिबल पळवाटा शोधणे हे नियम बनवण्यातले अंतर्भूत कर्म आहे.चांगल्या प्रशासनात, सत्यपरिस्थिती याविरुद्ध असते, नियम बनवण्यापूर्वी आपले ज्ञान, अनुभव आणि विचारशक्ती वापरून शक्य तेवढा फूलप्रूफ कायदा बनवणे हाच प्रशासनाचा उद्देश असतो, असावा. म्हणुनच लूपहोल्स नसलेला सबळ कायदा बनवणे येरागबाळ्याचे नाही, तर तज्ञांचे काम असते. अर्थात कोणताही नियम सार्वकालीक अभेद्य असू शकत नाही. नियम आणि त्यांचा भंग हा चोर पोलिसांचा खेळ असतो... त्यात कधी चोर वरचढ ठरतो. पण त्याच अर्थ असा नाहि की, पहिला कायदा बनवा आणि मग चोर त्यात कोणत्या पळवाता काढतात यावरून आपन शिकून तो बदलत रहा ! ज्या ठिकाणी कायद्याचे राज्य आहे असे आपण म्हणतो तेथे "कायदा बनवणारे आणि त्याची अंमलबजावणी करणारे" "कायद्याचा गैरफायदा घेऊ पहाणार्यांच्या दोन पावले पुढे राहण्याचा सतत यशस्वी प्रयत्न करत असतात, म्हणूनच ते शक्य असते. आपल्या भोवती "चांगला कायदा बनवणे" यापेक्षा "आपल्या हितसंबंधांसाठी कायदा बनवणे व नंतर येणार्या दबावाखाली त्यात फरक करत राहणे" हे जास्त प्रमाणात दिसत असले तरी ते कायदा बनवण्यामागचे मूळ तत्व नाही... तो त्या प्रक्रियेतला रोग आहे !नियम केल्यावर त्यातल्या
In reply to नियम केल्यावर त्यातल्या by डॉ सुहास म्हात्रे
नियम केल्यावर त्यातल्या पॉसिबल पळवाटा शोधणे हे नियम बनवण्यातले अंतर्भूत कर्म आहे...याचा अर्थ कायदा बनवण्यार्याची बौद्धीक पात्रता कायद्यातल्या पळवाटा शोधणार्यापेक्षा कमी असते/असावी, व त्याला प्रतिबंधक उपायांची माहिती नाही, असा होतो. अश्या माणसाची कायदा बनवण्यासाठी निवड करणे म्हणजे आपत्तीला (disaster) आमंत्रण देणे होय ! म्हणूनच, वर म्हटल्याप्रमाणेच, कायदा बनवणे (विषेशतः त्याची कलमे लिहिणे) येरा गबाळ्याचे काम नाही... तेथे पाहिजे जातीचे (तज्ञ) !बँकांचे नियम पन्नास वर्षांआधी
In reply to नियम केल्यावर त्यातल्या by डॉ सुहास म्हात्रे
शक्य झाल्यास माझा वरचा
In reply to बँकांचे नियम पन्नास वर्षांआधी by तर्राट जोकर
नियम बनवण्यापूर्वी आपले ज्ञान
In reply to शक्य झाल्यास माझा वरचा by डॉ सुहास म्हात्रे
उत्तम !
In reply to नियम बनवण्यापूर्वी आपले ज्ञान by तर्राट जोकर
:-)
In reply to उत्तम ! by डॉ सुहास म्हात्रे
आइन्स्टाइन महाराजांचं पूर्ण
In reply to उत्तम ! by डॉ सुहास म्हात्रे
"तुम्ही उद्धृत केलेल्या
In reply to आइन्स्टाइन महाराजांचं पूर्ण by तर्राट जोकर
अहो नै हो सर, ते मी असेच
In reply to "तुम्ही उद्धृत केलेल्या by डॉ सुहास म्हात्रे
हे सरसकट सगळ्याच कर्जांच्या
In reply to ओके. पण हे फक्त छोट्यामोठ्या by तर्राट जोकर
चांगला प्रतिसाद, धन्यवाद.
In reply to हे सरसकट सगळ्याच कर्जांच्या by मृत्युन्जय
मल्यांनी 'गुन्हा' म्हणता येईल
In reply to हे सरसकट सगळ्याच कर्जांच्या by मृत्युन्जय
किंगफिशर
In reply to हे सरसकट सगळ्याच कर्जांच्या by मृत्युन्जय
किंगफिशरच्या एकूण ६७
In reply to किंगफिशर by गॅरी ट्रुमन
किंगफिशरच्या बॅलन्स शीटमध्ये
In reply to किंगफिशर by गॅरी ट्रुमन
हे वाचा.http://www.livemint
In reply to किंगफिशरच्या बॅलन्स शीटमध्ये by आदूबाळ
सुधारणा
In reply to किंगफिशरच्या बॅलन्स शीटमध्ये by आदूबाळ
ब्रॅन्ड प्लेज करायचा म्हणजे
In reply to सुधारणा by गॅरी ट्रुमन
Intangible asset चं valuation
In reply to किंगफिशरच्या बॅलन्स शीटमध्ये by आदूबाळ
स्वतः बनवलेला (म्हणजे विकत न
In reply to Intangible asset चं valuation by बोका-ए-आझम
ब्रँड व्हॅल्यु हे हार्डवेअर
In reply to स्वतः बनवलेला (म्हणजे विकत न by आदूबाळ
ब्रांड व्हॅल्यू
In reply to ब्रँड व्हॅल्यु हे हार्डवेअर by डॉ सुहास म्हात्रे
महत्वाचा विषय
दोन प्रकार आहेत.
मी ऐकलेली व्याख्या स्कॅमची
In reply to दोन प्रकार आहेत. by बोका-ए-आझम
भुजबळ बांधकाम मंत्री असतांना
माझ्या डोळ्यासमोर घडलेले उदाहरण
काँफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट
कायदे कडक असणे म्हणजे
In reply to काँफ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट by आरोह
मग आता काय जारायचे सायबांनु?
घ्या आता. आम्ही
In reply to मग आता काय जारायचे सायबांनु? by आरोह
होय
In reply to मग आता काय जारायचे सायबांनु? by आरोह
चांगला विषय , चांगली चर्चा .
प्रश्न याहूनही गंभीर आहे
अहो काय करणार...
In reply to प्रश्न याहूनही गंभीर आहे by विकास
तुजं मुंबईच्या हायकोडतामधे
In reply to अहो काय करणार... by अर्धवटराव
करेक्ट
In reply to तुजं मुंबईच्या हायकोडतामधे by कॅप्टन जॅक स्पॅरो
बरेचं काही आहे सांगण्यासारखे
सांगा हो मास्तर
In reply to बरेचं काही आहे सांगण्यासारखे by गणामास्तर
लिगल कॉम्प्लीकेशन्स टाळले तर
हो नक्की
In reply to लिगल कॉम्प्लीकेशन्स टाळले तर by गणामास्तर
संपादक मंडळ, माझ्यावर
महाराष्ट्राचा खरा विकास आघाडी
प्रकल्पांच्या किंमती वाढणे म्हणजे भ्रष्टाचार नव्हे
In reply to महाराष्ट्राचा खरा विकास आघाडी by याॅर्कर
विजय मल्ल्या
@तर्राट जोकर
कंपनी अॅक्ट अंतर्गत कंपनी
In reply to @तर्राट जोकर by भाऊंचे भाऊ
1 नंबर
In reply to कंपनी अॅक्ट अंतर्गत कंपनी by तर्राट जोकर
1 नंबर
In reply to कंपनी अॅक्ट अंतर्गत कंपनी by तर्राट जोकर
इथुन सुरवात होते.
In reply to कंपनी अॅक्ट अंतर्गत कंपनी by तर्राट जोकर
सहकारी संस्था काढून त्या
हा हा हा हे म्हणजे डाव्या
विजय मल्या बुडाले डेक्कन
सरकरी कंत्राटं मिळवायचे,
वर माझ्या प्रतिसादात तेच
In reply to सरकरी कंत्राटं मिळवायचे, by श्रीगुरुजी
अवांतर : मल्ल्या सटकला इंग्लंडला
अन्यथा त्याचा दाभोलकर झाला असता
खरं असू शकतं.
दाभोलकरांना कितीतरी बेहिशोबी
In reply to खरं असू शकतं. by गामा पैलवान
हे पहा काय आहे
In reply to दाभोलकरांना कितीतरी बेहिशोबी by नाव आडनाव
खरं आहे
In reply to दाभोलकरांना कितीतरी बेहिशोबी by नाव आडनाव
खरं आहे
In reply to दाभोलकरांना कितीतरी बेहिशोबी by नाव आडनाव
सोनिया आणि राहूल गांधीच्या
ही लेटेस्ट बातमी
In reply to सोनिया आणि राहूल गांधीच्या by NiluMP
१ फेब्रुवारीला पुतण्या आत
त्यांच्या कडून किती हजार कोटी
राजकीय भ्रष्टाचार दुर्मिळात
In reply to त्यांच्या कडून किती हजार कोटी by अभिजित - १
भाऊ भावना पोहोचल्या..
In reply to राजकीय भ्रष्टाचार दुर्मिळात by भाऊंचे भाऊ
Following Somaiya’s complaint
लिंक - http://indianexpress
In reply to Following Somaiya’s complaint by श्रीगुरुजी
फारच विदारक परिस्थिती आहे.
शेतीचे नविन तंत्र -सुप्रिया
शेतीच्या उत्पन्नावर आयकर नाही, म्हणजे ११३ कोटींवर कर माफ?
In reply to शेतीचे नविन तंत्र -सुप्रिया by तर्राट जोकर
आहेच. आणि मुळात नुसता कर काय
In reply to शेतीच्या उत्पन्नावर आयकर नाही, म्हणजे ११३ कोटींवर कर माफ? by बबन ताम्बे
खरे आहे.
In reply to आहेच. आणि मुळात नुसता कर काय by अभिजित - १
असं नाही. स्वत: शेती करून
In reply to शेतीच्या उत्पन्नावर आयकर नाही, म्हणजे ११३ कोटींवर कर माफ? by बबन ताम्बे
काही लोक श्रीमंत झाले तरी