Skip to main content

महिला दिन विशेष ट्रेक

लेखक sagarshinde यांनी सोमवार, 15/02/2016 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
महिला दिन निमित्त ट्रेक आयोजित करावयाचा आहे पण थोडे सजेशन हवे आहे, ट्रेक मध्ये event कोणते घ्यावेत, याबद्दल सल्ला हवा आहे. कृपया तुमचा सल्ला हवा आहे

वाचने 1446
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

ट्रेक मध्ये event कोणते घ्यावेत
हळदीकुंकू भिशी चुलीवरची पाककला स्पर्धा इत्यादी पर्याय सुचवतो. - - - - - - - - - इव्हेंट कसले घेता राव??? ट्रेक करा. तोच एक इव्हेंट असतो.

महिला दहीहंडी, प्रो कबड्डी आणि T २० क्रिकेट सामना (प्रो कबड्डी किंवा T २० साठी चिअर बॉय म्हणुन विना मोबदला काम करायला आम्ही तयार आहोत.) पैजारबुवा,

मी ट्रेकच्या ऐवजी ट्रेन वाचलं.गाडी असती तर सर्वच आतच झालं असतं ना?मोटरवुमन, पोलिस,विक्रेत्या . पुरुषांनाही 'बसता' आलं असतं घरी निवांत वाट पाहत.