महिला दिन निमित्त ट्रेक आयोजित करावयाचा आहे पण थोडे सजेशन हवे आहे, ट्रेक मध्ये event कोणते घ्यावेत, याबद्दल सल्ला हवा आहे. कृपया तुमचा सल्ला हवा आहे
वाचने
1464
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
ट्रेक मध्ये event कोणते
हळदीकुंकू
भिशी
चुलीवरची पाककला स्पर्धा
इत्यादी पर्याय सुचवतो.
-
-
-
-
-
-
-
-
-
इव्हेंट कसले घेता राव???
ट्रेक करा. तोच एक इव्हेंट असतो.
मस्त कुठे आहे ट्रेक?
महिला दहीहंडी,
प्रो कबड्डी आणि
T २० क्रिकेट सामना
(प्रो कबड्डी किंवा T २० साठी चिअर बॉय म्हणुन विना मोबदला काम करायला आम्ही तयार आहोत.)
पैजारबुवा,
ट्रेकचे लोकेशन?
ट्रेकचे लोकेशन?
मी ट्रेकच्या ऐवजी ट्रेन वाचलं
मी ट्रेकच्या ऐवजी ट्रेन वाचलं.गाडी असती तर सर्वच आतच झालं असतं ना?मोटरवुमन, पोलिस,विक्रेत्या . पुरुषांनाही 'बसता' आलं असतं घरी निवांत वाट पाहत.
नॉटी बॉयज ची नॉटी सजेशन दिलि
नॉटी बॉयज ची नॉटी सजेशन दिलि दिली आहेत.
बाकी वेल्लभट म्हणतात तेच ट्रेक हाच एक छान इवेंट होईल.