या धाग्यात दोन व्यवसाय: मान अपमान बॅटमॅन नामक सदस्याचा हा प्रतिसाद आहे :
विठाकाका,
नक्की किती पेग घेतल्यावर असं काही सुचतं म्हणे? लोकमान्य टिळक म्हणायचे, "दिडकीची भांग घेतल्यावर वाटेल त्या कल्पना सुचतात." इन्फ्लेशन अॅडजस्ट करून कॅल्क्युलेट करून सांगू शकाल का की तेव्हाच्या दिडकीच्या भांगेशी कंप्यारेबल आज काय मिळतं ते? एक टकीला का काय असतं त्याचा शॉट की गेलाबाजार व्होडका बाटली?
या प्रतिसादाविषयी सं.मं.कडे तक्रार करुन योग्य मार्गानं निवाडा होईल अशी रास्त अपेक्षा होती पण अजूनही प्रतिसाद कायम आहे. तर प्रश्न असा पडतो की एखादा प्रतिसाद व्यक्तिगत आणि शिष्टाचाराचे नियम सोडून बेतालपणे दिला आहे किंवा कसे, याचा काय निकष आहे. इथे `व्यक्तिगत प्रतिसाद' या कारणाखाली आयडी बॅन होतात मग वरचा प्रतिसाद कशा प्रकारात मोडतो? आणि मग व्यक्तिगत प्रतिसाद देणार्यांना तंबी दिली जाते तर ज्यांच्या बाबतीत असे प्रतिसाद दिले जातात त्यांना उत्तर देण्याची किंवा काय निवाडा झाला ते सांगण्याची, शासकांची किमान जवाबदारी नाही काय?
आणि त्याही पुढे जाऊन जर इतक्या भिकार प्रतिसादाला, शासक काहीच करत नाहीत म्हटयावर, त्याच पातळीवर येऊन पुरतं वाजवलं, तर तो उत्तर देणार्याचा फाऊल का धरला जाईल का किंवा का धरला जातो?
वाचने
11095
प्रतिक्रिया
97
मिसळपाव
प्रतिक्रिया
गोमूत्र कधी प्राशिले नाही आणि शिवांबुचिकित्सा तर नाहीच नाही ?
In reply to म्हणजे गोमूत्रामुळे, by बॅटमॅन
पुरे झालं आता..
In reply to गोमूत्र कधी प्राशिले नाही आणि शिवांबुचिकित्सा तर नाहीच नाही ? by विवेक ठाकूर
वादात शेवटचा प्रतिसाद ज्याचा
In reply to पुरे झालं आता.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
या वरच्या वादात बिरुटे सर
In reply to पुरे झालं आता.. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
हाहाहा
In reply to या वरच्या वादात बिरुटे सर by कवितानागेश
असं कुठं होतंय!
In reply to हाहाहा by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
:(
In reply to असं कुठं होतंय! by पैसा
सुंदर कविता
In reply to :( by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
"किन्तु मद्यं स्वभावेन
In reply to हेलो विठाकाका. by बॅटमॅन
छे विठा,
अच्रत बव्लत हल्कत!
In reply to छे विठा, by स्पा
तर असं आहे बुआ हे प्रकरण नाही
बॅटमॅन, तुम्ही 'किती दारू
घासकडवी काकांशी
In reply to बॅटमॅन, तुम्ही 'किती दारू by राजेश घासकडवी
बबनेश वाल्गुदस्वामी
In reply to घासकडवी काकांशी by बॅटमॅन
मोहीम :):):)
In reply to बॅटमॅन, तुम्ही 'किती दारू by राजेश घासकडवी
मला विदा गोळा करायचा होता की
In reply to बॅटमॅन, तुम्ही 'किती दारू by राजेश घासकडवी
50
आणखी स्टॉक रेडी ठेवा...
In reply to 50 by जेपी
कोय ते बी बोला इदर फ्री में
ये ग
धाग्याला म्हणावा तसा उठाव
झाडावर बसून
In reply to धाग्याला म्हणावा तसा उठाव by कैलासवासी सोन्याबापु
क्या बात, क्या बात!!
आमचे प्रत्येक विषयावर हटकून
विम्बल्डन फायनल च्या
नळावरची भांडणं झालीत हो दादा
In reply to विम्बल्डन फायनल च्या by अत्रन्गि पाउस