लेखक नितमित यांनी शुक्रवार, 12/09/2008 16:55 या दिवशी प्रकाशित केले. कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? मला फोटोसह माहिती हवी आहे, ले़खासाठी. वाचने 2526 प्रतिक्रिया 5 प्रतिक्रिया >>कोणी जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) शुक्रवार, 12/09/2008 16:57 >>कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? हा काय प्रकार आहे बॉ :? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग मलाही हाच प्रश्न पडला... डोमकावळा शुक्रवार, 12/09/2008 17:34 In reply to >>कोणी by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) नेमकं काय अपेक्षित आहे बॉ :? नक्की देवाबद्दलच विचारत आहे ना ?? ... ;) ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान. ऑनलाईन विसोबा खेचर शुक्रवार, 12/09/2008 17:54 ऑनलाईन गणपती कसा काय बसवतात? प्रश्न नीट कळला नाही. असो, बाप्पाचे ऑनलाईन दर्शन हवे असल्यास कृपया ही ध्वनिफित पाहा! :) तात्या. दर्शन विनायक प्रभू शुक्रवार, 12/09/2008 18:18 http://vipravani.wordpress.com/ बसल्या ठिकाणी राजांचे दर्शन घडव्ल्याबद्दल धन्यवाद विसोबा. वि.प्र. बाकी प्रश्न डेंजर हो. ऑनलाईन गणपती वेडगावचीवेणू शुक्रवार, 12/09/2008 18:44 ऑनलाईन गणपती म्हणजे, गुरुजी अल्याड आणि गणपती पल्याड... वेबकम कि॑वा तत्सम उपकरण वापरून पूजा सांगितले की झाली ऑनलाईन पूजा. कोणी केली आहे का? ऑनलाईन पूजा सांगिणारे गुरूजी माहित आहेत का? - वेणू वेडगावातून
>>कोणी जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) शुक्रवार, 12/09/2008 16:57 >>कोणी ऑनलाईन गणपती बसविला आहे का? हा काय प्रकार आहे बॉ :? राज जैन शुभ कर्मन ते कबहूं न डरो....! आमचा ब्लॉग
मलाही हाच प्रश्न पडला... डोमकावळा शुक्रवार, 12/09/2008 17:34 In reply to >>कोणी by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला) नेमकं काय अपेक्षित आहे बॉ :? नक्की देवाबद्दलच विचारत आहे ना ?? ... ;) ठेविले अनंत्या तैसेचि रहावे, चित्ती असावे समाधान.
ऑनलाईन विसोबा खेचर शुक्रवार, 12/09/2008 17:54 ऑनलाईन गणपती कसा काय बसवतात? प्रश्न नीट कळला नाही. असो, बाप्पाचे ऑनलाईन दर्शन हवे असल्यास कृपया ही ध्वनिफित पाहा! :) तात्या.
दर्शन विनायक प्रभू शुक्रवार, 12/09/2008 18:18 http://vipravani.wordpress.com/ बसल्या ठिकाणी राजांचे दर्शन घडव्ल्याबद्दल धन्यवाद विसोबा. वि.प्र. बाकी प्रश्न डेंजर हो.
ऑनलाईन गणपती वेडगावचीवेणू शुक्रवार, 12/09/2008 18:44 ऑनलाईन गणपती म्हणजे, गुरुजी अल्याड आणि गणपती पल्याड... वेबकम कि॑वा तत्सम उपकरण वापरून पूजा सांगितले की झाली ऑनलाईन पूजा. कोणी केली आहे का? ऑनलाईन पूजा सांगिणारे गुरूजी माहित आहेत का? - वेणू वेडगावातून
प्रतिक्रिया
>>कोणी
मलाही हाच प्रश्न पडला...
In reply to >>कोणी by जैनाचं कार्ट (verified= न पडताळणी केलेला)
ऑनलाईन
दर्शन
ऑनलाईन गणपती