मिपाकरांनो, मला एक प्रश्न सतावतोय,
संभाजीराजे संगमेश्वर येथील मुख्य सरदारांची बैठक संपवून रायगडाकडे 1 फेब्रुवारी 1689 रोजी रवाना होत असताना औरंगजेबाचा सरदार मुकर्रबखान याने संगमेश्वरवर हल्ला करून संभाजी महाराजांना व कवी कलशांना पकडले व त्यांचा छळ करून 13 मार्च 1689 रोजी हत्या केली. पण या 40 दिवसाच्या काळात एकाही मराठी सरदाराने, वतनदाराने व मंत्र्याने शंभुराजांना सोडवण्याचा एकही प्रयत्न केला नाही अथवा तहाची बोलणी करायला व शंभुराजांना सोडवायला एकही वकील औरंगजेबाच्या दरबारी पाठवला नाही. जनतेनेही कसलाही उठाव केला नाही. यामागचे काय कारण असू शकेल ?
वर्गीकरण
वाचन संख्या
4265
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
जनतेनेही कसलाही उठाव केला
असोच!
In reply to जनतेनेही कसलाही उठाव केला by प्रसाद१९७१
अरे किती वेळा तेच तेच काका.
(No subject)
In reply to अरे किती वेळा तेच तेच काका. by प्रमोद देर्देकर
हेलाकाका,
नको नको
In reply to हेलाकाका, by पिवळा डांबिस
त्यांचा प्रश्न काय.. तुमच्या
In reply to नको नको by परिकथेतील राजकुमार
@ पिंडाकाका, तुम्हाला
In reply to हेलाकाका, by पिवळा डांबिस
@ अतृप्त आत्मा, आदळआपट का
In reply to @ पिंडाकाका, तुम्हाला by हेमंत लाटकर
बुवा हे घ्या
In reply to @ अतृप्त आत्मा, आदळआपट का by अत्रुप्त आत्मा
नसे मनाची तरी आस मानाची गोंधळाला यावे || नसे मानाची तरी आस मिपाची गोंधळाला यावे ||१४|| संपूर्ण काव्य इथे आहे
अवांतर (नसलेले) : बाकी सध्या कुठली शांती करताय इथे मिपावर काही शांती करायचीय वेळ काढणे..मला प्रश्न हा पडला आहे की
काढला होता की....
In reply to मला प्रश्न हा पडला आहे की by बेकार तरुण
हे घ्या.
वाचन वाढवा
हेमंत लाटकर , तुम्ही
छावा नावाची कादंबरी वाचनात