मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

समुद्रमंथन

तिमा · · काथ्याकूट
ममता, अरुंधती, जयललिता, मायावती, सोनिया, जया, शबाना, सुषमा व तत्सम् स्त्रियांना एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा तुम्हाला मिळाला तर तुम्ही देशप्रेमासाठी काय कराल ?

वाचने 3391 वाचनखूण प्रतिक्रिया 8

टग्या (verified= न पडताळणी केलेला) 08/09/2008 - 04:08
अशा परिस्थितीत तुम्ही काही करण्याआधी/ऐवजी सदर भगिनीच युतीने तुमचे काही करण्याची शक्यता अधिक आहे. तेव्हा जपून! (पोहता येते ना?)

प्रियाली 08/09/2008 - 04:38
इथे तुम्हीचा अर्थ पुरूष असा असल्यासारखे वाटले. ;) असो, मुलायम, लालू, अमरसिंह, अडवाणी, राणे, देशमुख, थोरले बच्चन (धाकटेही आले तरी हरकत नाही), अबू आझमी वगैरे वगैरे आणि वगैरेंना (अरे बापरे! बोटीचा आकार केवढा प्रचंड ठेवावा लागेल) एकाच बोटीत बसवून महासागराच्या मध्यभागी नेले व बोटीचा ताबा मला मिळाला तर मी जे करेन तेच बहुधा इतरही करतील. आणि हो! मला पोहताही येते. :D

In reply to by प्रियाली

३_१४ विक्षिप्त अदिती 08/09/2008 - 20:23
हे बाकी भारी! मी पण तुझ्याचसारखा विचार करत होते, आणि तू माझं टायपायचं कामही कमी केलंस! :-) मला पोहोता नाही येत पण तरी चालेल... तू असशीलच ना तिथे शिकवायला! ;-) छोटी/अदिती

अनिल हटेला 08/09/2008 - 09:09
आणि हो! मला पोहताही येते. हे हे हे हे हे !!!!!!!!!!!!!!!!!!! सही !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

अवलिया 08/09/2008 - 19:00
२०० म्हशींमधे रेडा जे करेल तेच आम्ही करु काहि प्रोब्लेम?

१.५ शहाणा 09/09/2008 - 19:46
वरिल यादीत एकही मराठी नाही म्हणुन राज कारण्...............करु