मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संथ वाहते मिपा माई

सागरकदम · · काथ्याकूट
मंडळी बर्याच वेळचा अनुभव आहे ,जेव्हा कधी मिपा वाचावे म्हणतो,तल्लीन होऊन जातो अचानक फाटेल एर्रोर म्हणून काही तरी येते .बरेच दिवस ते आले नाही त्याबद्दल संकेतस्थळ संचालाकचे आभार .मिपा असेच सुरळीत पणे चालू राहावे हीच प्रार्थना माझ्या काही शंका १ ) मीमराठी ह्याचमुळे बंद पडले होते का ? २) मिपा चा सेर्वर वगैरे खर्च कोण करतेय ? ३) मिपा वर जाहिराती लावून होणारा खर्च वसूल करायचा कधी प्रयत्न झालाय का ? ४) मिपाच्या इतर काही शाखा ning वगैरे ठिकाणी आहेत का ? ५) द्यू आयडी चा त्रास वाचनाय्साठी idproof सक्तीचे करावे का ?

वाचने 6757 वाचनखूण प्रतिक्रिया 18

पदार्पणातचं एवढ्या शंका? चांगलय चांगलय. मिपावरचे शंकासुर असा पुरस्कार द्यावा का? असाच व्यासंग असु द्या. तेवढं आयडी प्रुफची सुचना संपादक मंडळाला फॉरवर्ड कराल का? म्हणजे पॅन कार्ड, पासपोर्ट वगैरे वगैरे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाखु 28/10/2015 - 10:08
रे मेल्या !!! तसही आधारकार्डलाच आधार उरला नाही, कमीत कमी मिपा तरी त्याचा मान राखेल. बाकी दोन्ही अन्या एका धाग्यावर पाहून डो.पा. चिटणीस चिमण हटेला गँग

विजुभाऊ 28/10/2015 - 10:05
मिपाचा सांभाळ मिपाचे मालक करत आहेत. सर्व्हर चा खर्च तेच करतात. मागे एकदा मिपासदस्यत्वासाठी फी आकारा अशी सूचना आली होती. पण तत्कालीन मालकानी ती रद्द केले. तेंव्हापासून हा प्रश्न कोणीच विचारलेला नाहिय्ये. डू आयडी ची मज्जा तुम्हाला अज्जून माहीत नाही ती कळाल्यावर तुम्हीच डू आयडी ब्यान करण्याची सूचना येड्यात जमा कराल

कंजूस 28/10/2015 - 15:06
अमित पाटील गायब झाले त्यांनाही ब्लॅागवर पैसे कसे मिळतील ची उत्सुकता( श्रेय लोकसत्ता) होती. पाणी मागायला जाऊन एकदम तांब्याची किंमत विचारण्याची घाई?

संदीप डांगे 09/11/2015 - 23:58
याठिकाणी तुम्ही आयडीचं नाव बदलून 'फाटेल एर्रोर' हे घ्या असे या निमित्ताने याठिकाणी सुचवतो. माय भवानी तुमच्या कारकिर्द्दिला उदंड आयुष्य देवो अशी पांडुरंगाचरणी प्रार्थना करतो.

बर्याच वेळचा अनुभव आहे ,जेव्हा कधी मिपा वाचावे म्हणतो,तल्लीन होऊन जातो अचानक फाटेल एर्रोर म्हणून काही तरी येते
ती जुन्या आयडीची पापे असतात.