मंडळी
बर्याच वेळचा अनुभव आहे ,जेव्हा कधी मिपा वाचावे म्हणतो,तल्लीन होऊन जातो अचानक फाटेल एर्रोर म्हणून काही तरी येते .बरेच दिवस ते आले नाही त्याबद्दल संकेतस्थळ संचालाकचे आभार .मिपा असेच सुरळीत पणे चालू राहावे हीच प्रार्थना
माझ्या काही शंका
१ ) मीमराठी ह्याचमुळे बंद पडले होते का ?
२) मिपा चा सेर्वर वगैरे खर्च कोण करतेय ?
३) मिपा वर जाहिराती लावून होणारा खर्च वसूल करायचा कधी प्रयत्न झालाय का ?
४) मिपाच्या इतर काही शाखा ning वगैरे ठिकाणी आहेत का ?
५) द्यू आयडी चा त्रास वाचनाय्साठी idproof सक्तीचे करावे का ?
वाचन संख्या
6766
प्रतिक्रिया
18
मिसळपाव
प्रतिक्रिया
=))
५ दिवसात बरीच प्रगती आहे.
फाटेल एर्रोर!!!!
पदार्पणातचं एवढ्या शंका?
आधारकार्ड
In reply to पदार्पणातचं एवढ्या शंका? by कॅप्टन जॅक स्पॅरो
मिपाचा सांभाळ
विजुभौ, अशी शिकरेट फोड़ता?
In reply to मिपाचा सांभाळ by विजुभाऊ
'फाटेल एर्रोर' खरंच जब्बरदस्त
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
अमित पाटील गायब झाले
अचानक फाटेल एर्रोर
तांब्यातून पीत होते का ?
In reply to अचानक फाटेल एर्रोर by सूड
याठिकाणी तुम्ही आयडीचं नाव
लोल. सहमत आहे. मस्त नाव आहे.
In reply to याठिकाणी तुम्ही आयडीचं नाव by संदीप डांगे
फाà¤à¥à¤² í ½í¸í ½í¸í
बर्याच वेळचा अनुभव आहे
(No subject)
In reply to बर्याच वेळचा अनुभव आहे by परिकथेतील राजकुमार
फाटेल एर्रोर =)) =)) =))