मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्ट

माहितगार · · काथ्याकूट
१५-१७ डिसेंबर २०१५, नेशनल लॉ युनिवर्सिटी, नवी दिल्ली येथे होणाऱ्या [http://global-congress.org/ ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्टसाठी] मराठी विकिपीडियावर आमंत्रण संदेश आला आहे. अधिक माहिती साठी हे पान वाचू शकता:- [https://meta.wikimedia.org/wiki/CIS-A2K/Events/2015/Global_Congress_on_Intellectual_Property_and_the_Public_Interest ग्लोबल कॉंग्रेस ऑन इंटेलेक्च्युअल प्रोपर्टी अँड पब्लिक इंटरेस्ट कार्यक्रम] आणि सहभागी होण्यासाठी २७ ऑक्टोबर २०१५ पर्यंत आपली माहिती येथे भरता येईल:- [https://meta.wikimedia.org/wiki/CIS-A2K/Events/2015/Global_Congress_on_Intellectual_Property_and_the_Public_Interest#Call_for_participation सहभागी व्हा!] केवळ माहितीस्तव, कोणत्याही उत्तरदायकत्वास नकार लागू

वाचने 3191 वाचनखूण प्रतिक्रिया 0