काॅलेज डिग्री नसलेले बिलिनिअर्स
1. बिल गेटस - मायक्रोसाॅफ्ट
2. पाॅल अॅलन - मायक्रोसाॅफ्ट
3. मार्क झुकेरबर्ग - फेसबुक
4. डस्टिन माॅस्कोव्हिटस - फेसबुक
5. स्टिव्ह जाॅब्स - अॅपल
6. जाॅन कोम - व्हाॅटसअॅप
7. जॅक डोरसे - व्टिटर
8. इव्हान विल्यम - व्टिटर
9. मायकेल डेल - डेल काॅम्प्युटर
10. लॅरी इलिसन - ओरॅकल
11. अझीम प्रेमजी - विप्रो
यावरून हे लक्षात येते की उच्चपदी पोहचण्यासाठी डिग्रीच असली पाहिजे असे नाही तर कुशाग्र बुद्धी, चिकाटी, ध्येय या गोष्टी आवश्यक असतात. यावर मिपाकरांचे मत काय आहे हे जाणून घेण्यासाठी हा धागा टाकला. तरी प्रत्येकाने आपला अमुल्य प्रतिसाद द्यावा.
वर्गीकरण
वाचने
11469
प्रतिक्रिया
36
मिसळपाव
प्रतिक्रिया
मार्क झुकरबर्ग कडे डिग्री
तेच म्हणतो.
In reply to मार्क झुकरबर्ग कडे डिग्री by कॅप्टन जॅक स्पॅरो
तुम्च्याकडे डिग्री आहे? असेल
राऊल विन्ची - आय इन सी
कुशाग्र बुढ्ढी
वरील सर्वजण काॅलेज ड्राॅपआऊट
अमेरिकेत शिक्षणातली संबोधने
In reply to वरील सर्वजण काॅलेज ड्राॅपआऊट by हेमंत लाटकर
http://www.businessinsider
हे असे लोक ज्ञाननिर्मिती
लाटसाब, या असल्या याद्या
अगदी हेच टंकायला आलो होतो.
In reply to लाटसाब, या असल्या याद्या by आदूबाळ
+१
In reply to लाटसाब, या असल्या याद्या by आदूबाळ
+१०००००
In reply to लाटसाब, या असल्या याद्या by आदूबाळ
+१००
In reply to लाटसाब, या असल्या याद्या by आदूबाळ
काय उदाहरणे आहेत, वा वा वा.
डीग्री असल्याने उच्चपदावर
मला डिग्री असणार्यांना कमी
डिग्री नसताना बुद्धीच्या
In reply to मला डिग्री असणार्यांना कमी by हेमंत लाटकर
भारतीय काॅलेज ड्राॅपआऊट
एकदा डिग्री असलेले बिलिनिअर्स
जाऊ द्या हो
(तसे पण माझ्या ब्लोग ला नावे ठेव्णार्यांकडून अपेक्षा एवढीच)
In reply to जाऊ द्या हो by पाटीलअमित
जाऊ द्या हो
In reply to जाऊ द्या हो by पाटीलअमित
अरे ब्लॉग नही बाबा, ब्लोग
In reply to जाऊ द्या हो by हेमंत लाटकर
बाबा रे
थोडी भर....
श्री बापू जाधव - सरोज आयर्न
शिक्षण व यशस्वीतता या दोन
मला येथे शिक्षणाची काही गरज
ओके लाटकाका. समजा, एक बारावी
In reply to मला येथे शिक्षणाची काही गरज by हेमंत लाटकर
मध्ये बोलल्याबद्दल क्षमस्व
In reply to मला येथे शिक्षणाची काही गरज by हेमंत लाटकर
त्याने कॉलेज सोडले म्हणून तो
बरोबर
In reply to त्याने कॉलेज सोडले म्हणून तो by कैलासवासी सोन्याबापु
आपण खुल्ला म्हणतो
In reply to बरोबर by माईसाहेब कुरसूंदीकर
सोन्याबापु,
In reply to आपण खुल्ला म्हणतो by कैलासवासी सोन्याबापु
+१
In reply to सोन्याबापु, by तर्राट जोकर