विजूभाउंच्या 'आय्टीवाले'च्या धर्तीवर-
परवा एक लेख वाचण्यात आला. त्यात साडीविक्रेते लोकांच्या रोजच्या जीवनमानाबद्दल लिहीले होते.
त्यां लेखाचा मतितार्थ असा की साड्या विकणारे लोक खूप स्वच्छंद जगतात. त्याना हव्या तेवढ्या साड्या उपलब्ध असतात मात्र नशिबात वडिलांचा कोट-टाय घालण्याचे सूख मात्र नसते.
एकूणातच समाजातील साडीवाले हा एक छोटा वर्ग लोकांच्या चर्चेचा नेहमीच विषय असतो.
यातील काही कॉमन अभिप्राय/प्रश्न असे आहेत. तुम्हालाही असे अनुभव आले असतील्.तुम्हाला काय वाटतंय या अभिप्रायांबद्दल?
लोकांच्या मते
१)साडीवाले भरपूर साड्या विकतात.
२) दुकानात बसून फक्त बायकांना बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात?
३) गोड गोड बोलायचे यात कसले आले काम ?
४)साड्या विकणार्या लोकांकडे भरपूर साड्या असतात त्यामुळे त्यांच्या बायका पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. पटोला,कांजीवरम,मैसूर सिल्क पासून पैठणी,डिझायनर साड्यांचे दर वाढण्यामागे कारण हे साडी विक्रेते आहेत.
५) तुमची काय मज्जा आहे एकदा सकाळी एक डिझायनर साडी,लग्नाचा शालू विकला की नुसते पैसे छापायचे असतात. वर्षाकाठी पन्नास एक लाख काय सहज मिळतात तुम्हाला.
६) सगळे साडीवाले साड्या खरेदी करायला सूरतला जातात.
७)तुम्हा साडीवाल्यांमुळे सलवार-कमीझ विकणार्या दुकानदारांना धंदा मिळत नाही..
८)साडी विकणार्या पुरुषांना कोट-टाय्,जीन्स अजिबात घालता येत नाही.
९) भारत साड्यांतील महसत्ता आहे तर आपले भारतीय साडीवाले 'ली','रॅन्गलर' इतक्या मोठे का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त साड्या का विकतो आहोत? अजूनपर्यन्त डॉकर्स्,ओल्ड नेव्हीसारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाही
१०)सगळ्या परदेशस्थ भारतीय स्त्रियांनी फक्त साड्या नेसायच्या ठरवल्या तर लिवाईस्,डेनिझनचा
सगळा माज एका फटक्यात उतरेल.
वर्गीकरण
वाचने
13975
प्रतिक्रिया
67
मिसळपाव
प्रतिक्रिया
ऐतिहासिक धागा होणार हा!!!
ट्ठो =)) =)) =))
मामोऑ- छानच गं मायडे..जमलय
माकु रॉक्स...
हाहाहा...विडंबन जमलंय.
खि खि खि,,, मैंचा धागा शतकी
मस्त विडंबन माई!
मस्त विडंबन,माई नी माई!
तुम्हाला कशाला ठेवलंय?
In reply to मस्त विडंबन,माई नी माई! by अजया
तो माईची ओटी बुवा लोक्स भरतेत
In reply to तुम्हाला कशाला ठेवलंय? by प्यारे१
कन्फर्म ना???
In reply to तो माईची ओटी बुवा लोक्स भरतेत by अजया
हे काय?
लोल!!!
In reply to हे काय? by नाखु
आधी नानांच्या कवळीसाठी
In reply to हे काय? by नाखु
नको नको.नानांची कवळी मी करुन
In reply to आधी नानांच्या कवळीसाठी by तर्राट जोकर
खिक्क!
In reply to नको नको.नानांची कवळी मी करुन by अजया
+१
In reply to नको नको.नानांची कवळी मी करुन by अजया
पुस्तकाचे शीर्षक तेव्हढे
In reply to +१ by बोका-ए-आझम
हे हॅ हॅ
In reply to पुस्तकाचे शीर्षक तेव्हढे by नाखु
माईसाहेब असा खानदानी पणा
In reply to हे हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
क किंवा च
In reply to हे हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
अरेरे माई! तुमच्याकडून ही
In reply to हे हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
माईंच बेवरिंग सुटलं आहे असं
In reply to हे हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
ओ माई याला रागवा! हा तुम्हाला
In reply to माईंच बेवरिंग सुटलं आहे असं by अनुप ढेरे
.
In reply to ओ माई याला रागवा! हा तुम्हाला by मांत्रिक
नाय, नाय. त्यांचे
In reply to +१ by बोका-ए-आझम
शतजन्म शोधिताना शतआयडी व्यर्थ
In reply to नाय, नाय. त्यांचे by डॉ सुहास म्हात्रे
त्यांच्या अल्लातालाने चाहा तो
In reply to +१ by बोका-ए-आझम
दादुस और फुजी दोन्ही एकच
In reply to त्यांच्या अल्लातालाने चाहा तो by अजया
माई आगे बढो, हम तुम्हारे साथ
विडंबन
माईंनी इतक्या दिवसांनी
छ्या:
काय माई तुम्ही सुद्धा?
झी वरील
In reply to काय माई तुम्ही सुद्धा? by खटपट्या
तसंच काहीतरी वाटतंय नाखू काका
In reply to झी वरील by नाखु
ओ माई तुमचा एक फोटो डकवा ना
In reply to तसंच काहीतरी वाटतंय नाखू काका by खटपट्या
माईंचा पहिला धागा म्हणजे इतर
माडीवाले
In reply to माईंचा पहिला धागा म्हणजे इतर by पिशी अबोली
अग्गोबाई माईंनी धागा टाकला आँ
.
आयला खरंच? विश्वास आहे हो
In reply to . by dadadarekar
हे वाक्य ७८६ वेळा
In reply to . by dadadarekar
अभिनंदन
In reply to हे वाक्य ७८६ वेळा by तर्राट जोकर
मूळ हेतू लक्षात आल्याबद्दल
In reply to अभिनंदन by रामपुरी
माझ्या टीशर्टच्या धाग्यावरुन
धन्यवाद रे जव्हेरगंजा!
आनंद मनात माझ्या ' माई ' ना!
ठ्ठो =)) =)) =))
In reply to आनंद मनात माझ्या ' माई ' ना! by बोका-ए-आझम
मिपाच्या गडा वाजे चौघडा वाजे
In reply to आनंद मनात माझ्या ' माई ' ना! by बोका-ए-आझम
झक्कासच!!!
In reply to मिपाच्या गडा वाजे चौघडा वाजे by सूड
मस्तच सूडभाऊ!
In reply to मिपाच्या गडा वाजे चौघडा वाजे by सूड
ठ्ठो =)) =)) =)) आसूड =))
In reply to मिपाच्या गडा वाजे चौघडा वाजे by सूड
हाहाहा!
In reply to मिपाच्या गडा वाजे चौघडा वाजे by सूड
साडीवाले भरपूर साड्या विकतात.
साडीवाले भरपूर साड्या विकतात. २) दुकानात बसून फक्त बायकांना बघायचे हेच तर नुस्ते काम असते. बाकी काय करतात?बस इतकंच??? देवा, परमेश्वरा, या लोकांना माहित नाही ते काय बोलताहेत. त्याना माफ़ कर.गोड गोड बोलायचे यात कसले आले काम ? ४)साड्या विकणार्या लोकांकडे भरपूर साड्या असतात त्यामुळे त्यांच्या बायका पैसे कसेही उडवतात. त्यामुळे महागाइ वाढते. पटोला,कांजीवरम,मैसूर सिल्क पासून पैठणी,डिझायनर साड्यांचे दर वाढण्यामागे कारण हे साडी विक्रेते आहेत. ५) तुमची काय मज्जा आहे एकदा सकाळी एक डिझायनर साडी,लग्नाचा शालू विकला की नुसते पैसे छापायचे असतात.आमच्या दुकानाचे झाहीर निमंत्रण. प्रत्यक्ष अनुभव घेऊन खात्री करावीभारत साड्यांतील महसत्ता आहे तर आपले भारतीय साडीवाले 'ली','रॅन्गलर' इतक्या मोठे का नाहीत? इतकी वर्षे आपण फक्त साड्या का विकतो आहोत? अजूनपर्यन्त डॉकर्स्,ओल्ड नेव्हीसारखे एकही भारतीय प्रॉडक्ट आपण का बनवू शकलो नाहीसंपादक मंडळास् येथे एक डोके खाजवनारि (कन्फ्यूज्ड) स्मायली टाकावी, असा आदेश देण्यात येत आहे.सगळ्या परदेशस्थ भारतीय स्त्रियांनी फक्त साड्या नेसायच्या ठरवल्या तर लिवाईस्,डेनिझनचा सगळा माज एका फटक्यात उतरेल.हा हा हा. ठ्ठो. अखिल भारतीय साडी विक्रेता संघाचे अध्यक्ष हभप बाबा योगिराज. ढूसक्लेमेर:- हे वाचून कुणाला राग आला तर मिपच्या टेम्पोत बसवून, फाट्यावर नेउन पोकळ बाम्बूचे फटके देण्यात येतील.=))
माईसाहेब, तुमच्या "ह्यां"चं
हॅ हॅ हॅ!!!
In reply to माईसाहेब, तुमच्या "ह्यां"चं by नाव आडनाव
मांत्रिक भौ
In reply to हॅ हॅ हॅ!!! by मांत्रिक
अर्रर्रर्र... =))
In reply to माईसाहेब, तुमच्या "ह्यां"चं by नाव आडनाव
भयाण
In reply to माईसाहेब, तुमच्या "ह्यां"चं by नाव आडनाव
कसला शशकस्पर्धेचा हँगोव्हर तो!
In reply to माईसाहेब, तुमच्या "ह्यां"चं by नाव आडनाव
:-))
In reply to माईसाहेब, तुमच्या "ह्यां"चं by नाव आडनाव
एकही मारा पर क्या मारा माई!
आयला ५० झाले.
अणुमोदण!
आधि काँग्रेस आणि गांधिजी
In reply to अणुमोदण! by बोका-ए-आझम