प्रिय मिपाकरानो
सप्रेम नमस्कार,
मला खात्री आहे. दोहा कतार इथे कोणीतरी मिपाकर असणारच याची.
मला तिन महिन्या साठी दोहा कतार येथे ऑफर आली आहे. ऑक्टोबर २ तारखेलां मी निघणार आहे.
गुगल बाबा च्या क्रुपेने सर्व माहिती काढली आहे. कंपनी ने राहण्याची सोय केली आहे.
जनरल माहिती आहे. जिसिसि मध्ये काम करण्याचा अनुभव पण आहे.
पण तरिही काही टिप्स असतील तर द्याव्यात.
कोणी मिपाकर दोहा इथे रहात असाल तर कृपया व्य.नी. करावा. तुमचा फोन नं.इमेल आय डी कळवला तर सोयीचे होइल. आपण काय कट्टेकरी नाही पण जमलं तर एखादा कट्टा पण करता येइल.
धन्यवाद.
वर्गीकरण
वाचने
5736
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
स्वप्नांची राणी या बर्याच
धन्यवाद
In reply to स्वप्नांची राणी या बर्याच by अजया
कापूसकोंड्या,
..फोन लावल्यावर तिथे "आप
In reply to कापूसकोंड्या, by स्वप्नांची राणी
काय माहीत?
In reply to ..फोन लावल्यावर तिथे "आप by गवि
एन् शख्स मकसूद ' गैरमौजूद '
In reply to ..फोन लावल्यावर तिथे "आप by गवि
आय्ला
In reply to एन् शख्स मकसूद ' गैरमौजूद ' by स्वप्नांची राणी
नतद्रष्ट माणुस
In reply to आय्ला by इरसाल
ह्याला म्हणतात परफेक्ट
In reply to ..फोन लावल्यावर तिथे "आप by गवि
आभारी आहे
दोहा
दोहा..
In reply to दोहा by दत्ता जोशी
आखाती देशांत...
In reply to दोहा.. by नपा
होय
In reply to आखाती देशांत... by मुक्त विहारि
त्यावेळी कदाचित आपल्याला भेटायचा योग नसावा....
In reply to होय by कापूसकोन्ड्या
"यकू"
In reply to त्यावेळी कदाचित आपल्याला भेटायचा योग नसावा.... by मुक्त विहारि
मुवींशी अगदी ९९.४२० % ट्क्के सहमत
In reply to "यकू" by कापूसकोन्ड्या
धन्यवाद दत्ता जोशी
In reply to दोहा by दत्ता जोशी
माझा पुण्यातील एक मित्र गेले
अवश्य
In reply to माझा पुण्यातील एक मित्र गेले by श्रीगुरुजी
आॅल द बेस्ट.
धन्यवाद
In reply to आॅल द बेस्ट. by palambar
मला खात्री होतीच
सर्वांचे आभार