http://scroll.in नावाच्या संकेत स्थळावर Eric M Gurevitch यांचा लेख (· Jul 25, 2015 · 09:15 am ) वाचण्यात आला.
Eric M Gurevitch त्यांच्या लेखाच्या सुरवातीस म्ह्णतात The West doesn't have a copyright on proper attribution. Here's what Sanskrit commentators and anthologists have to say on the subject.
Eric M Gurevitch यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे हि संस्कृत साहित्यात बौद्धीक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.
दहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला. (म्हणजे बेसीकली पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य होत असल्याकडे सोमदेव सुरीचे लक्ष गेल्याचे दिसते)
सोमदेव सुरीनेखालील श्लोकातून काव्यचौर्याचा निषेध व्यक्त केला आहे. (संस्कृतप्रेमी जाणकारांकडून या श्लोकांचा अनुवाद करून हवा आहे)
कृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः।
तथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च।। १.१३
११व्या शतकातील काश्मिरी पंडीत भिल्लणाने काव्यचोरीचा निषेध खालील श्लोकातून केला आहे.
साहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः ।
यदस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचौराः प्रगुणीभवन्ति ।। १.११
१४ व्या शतकात पद्धती नावाच्या ग्रंथात सारंगधराने खालील श्लोकातून त्याचे मत प्रकट केले आहे
अन्यवर्णपरावृत्त्या बन्धचिह्ननिगूहनै ।
अनाख्यातः सता मध्ये कविश्चौरो विभाव्यते ।। १९६
उपरोकत संस्कृत श्लोकांचे मराठी अनुवाद करून हवे आहेत.
* ह्या धागालेखातील प्रतिसाद मराठी विकिप्रकल्पांसाठी वापरले जाण्याची शक्यता असल्यामुळे ते प्रताधिकार मुक्त समजले जातील
* आपल्या प्रतिसादांसाठी आणि अनुषंगिका व्यतरीक्त आवांतरे टाळण्यासाठी आभार
वाचने
14165
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा! उत्तम विषय.
Calling Batman
नवीन विषय आहे!
दहाव्या शतकात देखील
In reply to नवीन विषय आहे! by अरुण मनोहर
धन्यवाद!
In reply to दहाव्या शतकात देखील by माहितगार
तुमचे व श्री. निरंजन घाटे
In reply to धन्यवाद! by अरुण मनोहर
एकदम सुंदर भाषांतर केलेले आहे
In reply to नवीन विषय आहे! by अरुण मनोहर
शेवटी .... कुठून तरी माहिती
In reply to एकदम सुंदर भाषांतर केलेले आहे by मांत्रिक
वा! सुरेख भाषांतर!
In reply to नवीन विषय आहे! by अरुण मनोहर
नरेन्द्रपण्डिताचे
रोचक आणि माहितीपूर्ण
In reply to नरेन्द्रपण्डिताचे by प्रचेतस
१०वी कुमारभारती
In reply to नरेन्द्रपण्डिताचे by प्रचेतस
१० वी कोणते वर्ष ?
In reply to १०वी कुमारभारती by श्रीरंग_जोशी
१९९५- ९६ पासून पुढील १० वर्षे
In reply to १० वी कोणते वर्ष ? by माहितगार
रोचक
In reply to १९९५- ९६ पासून पुढील १० वर्षे by श्रीरंग_जोशी
बरोबर
In reply to रोचक by माहितगार
रोचक माहितीसाठी धन्यवाद.
In reply to बरोबर by श्रीरंग_जोशी
आम्हालाही होते हे प्रकरण. आणि
In reply to बरोबर by श्रीरंग_जोशी
नंतर अकरावीला बहुतेक '
In reply to आम्हालाही होते हे प्रकरण. आणि by स्वामी संकेतानंद
पहिलेच होते
In reply to आम्हालाही होते हे प्रकरण. आणि by स्वामी संकेतानंद
आता पर्यंतच्या चर्चा
नरींद्रबासां भेटि अनुसरण.
शाब्बास रे ब्याट्या!!
In reply to नरींद्रबासां भेटि अनुसरण. by बॅटमॅन
सहीच रे ब्याट्या.
In reply to नरींद्रबासां भेटि अनुसरण. by बॅटमॅन