या भूमि तील मातृभक्ति, मातृप्रेम वादातीत आहे
मातृ देवो भव: पितृ देवो भव: अतिथि देवो भव:
असे म्हणताना प्रथम आईला दैवतसमान म्हटले आहे
महाराष्ट्राचा सुर्वणकाल, शतके ज्यांनी इथे राज्य केले असे "सातवाहन" त्यांचा सर्वात पराक्रमी राजा "गौतमीपुञ सातकर्णी " स्वतःच्या नावापुढे आईचे नाव लावतो
श्रञियकुलावतंस छञपती शिवराय यांच्या बालपणापासुन आयुष्याच्या प्रत्येक कालात त्यांच्या आईचा -जिजाऊ माँसाहेब- प्रभाव त्यांच्यावर आढळतो. शिवरायानां स्वतंञ राष्ट्र निर्माण करण्याची प्रेरणा, मार्गदर्शन, पाठिंबा आणि स्वातंञ्यदिनानतंरच ज्यानी श्वास सोडले त्या माँसाहेब छ.शिवरायांबरोबर तमाम मराठ्यानां वंदनीय
भारतीय ब्रिटिशविरोधी स्वातंञ लढा वाचल्यावर एवढे लश्रात येते की मातृभूमिसाठी लढण्यात आघाडीवर होते महाराष्ट्र आणि बंगाल.. क्रांतीकुलावतंस मराठे हसतहसत मातृभूमिसाठी मृत्युला सामोरे गेले
परवापरवा पन्हाळा-पावनखिंड पदभ्रमण करताना माझे मिञ एका हातात भगवा अन् एका हातात तिरंगा घेऊन होते
माझ्या जवळच्या मिञाने Group Discussion च्या वेळी मांडलेला एक मुद्दा मला आजही आठवतो, तो म्हणत होता की मी Love marriage ला फक्त एकाच मुद्दा्यावर समर्थन करतो की Love marriage मध्ये मी ठामपणे आधीच सांगु शकेन की ती माझ्या आईची काळजी घेईल
माझे अनेक मिञ फक्त आईच्या समाधानासाठी देवळात जातात (मी धरुन)
(Partially atheist )
जगप्रसिध्द MAXIM GORKY, साने गुरुजी सारखी मोठी माणसे जगभरात मातृप्रेमाचा जयजयकार करत आजही दिसतात.. राष्ट्रवादाचा (Nationalism) चा उदय पण मातृभुमिप्रेमातुनच.. जगातल्या प्रत्येक प्रांतात मातृभक्ति आढळते..
पण
मराठ्यांची मातृभक्ति वादातीतच , इथे जन्मला की प्रत्येक मानव दोन्ही आईंसाठी मातृभक्ति By default
मातृभक्ति हा मराठ्यांसाठी फक्त शब्द नाही, ही एक विचारधारा आहे.. हा एक Religion आहे.. ही एक Lifestyle जीवनशैली आहे.. ही अशी स्वंयभु संकल्पना आहे in that we believes.
जय जिजाऊ, जय शिवराय
_/\_
(लहानपासुन ज्या विचारधारेवर विश्वास ठेवतो त्याला प्रचंड विसंगत वाक्यांमुळे, आरोपांच्या विरोधी, आम्हाला शुद्र दाखवणार्या स्वंयघोषित महान विचारधारेमुळे हा लेखनपंप्रच.
हे कादंबरीकार महाशय म्हणतात की "प्रसंगी मराठे आईला विकायला कमी करत नसत"
सभासद बखर, बेंद्रे, JN Sarkar, Grand duff , मुघल दरबार पञे, कुरुंदकर, राजवाडे, देशमुख आणि सांळुखे सर ईत्यादी इतिहासअभ्यासकाचीं थोडीफार पाने वाचलीत, सगळ्या ९६ कुळाचां पण नाही माहिती, जेवढे थोडेफार माहितेय त्याततरी "मराठे आई विकायला कमी करत नसत " असे एकही उदाहरण आढळले नाही... आजोबाअंधअनुयायीनीं काही माहिती असल्यास सांगावे, नाहीतर तुमच्या एकांगी लेखनाच्या विश्लेशणाला सरळ ब्राह्मणद्वेषी किंवा ब्रिगेडी सांगुन नेहमीप्रमाणे उत्तर न देता स्वतःची लाल म्हणुन पळ काढावा.. )
वाचने
34805
प्रतिक्रिया
142
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी या धाग्याला फाट्यावर
In reply to मिपावर सगळे 'भट'च by प्रदीप साळुंखे
ओ क्रांतीकुलावतंस
काडी
म्हणूनच
In reply to काडी by कपिलमुनी
+१ 'भट' आलाच पहा
आयला अजून कोनीच कसे आले नाय
The 8 Stages of Genocidehttp:
ज्यू
In reply to The 8 Stages of Genocidehttp: by आदूबाळ
मला नाय वाटत तसं काही होईल
In reply to ज्यू by कपिलमुनी
आणि हो, हे टाकायचे राहिलेचः
In reply to मला नाय वाटत तसं काही होईल by बॅटमॅन
समाजाची मानसिकता
In reply to आणि हो, हे टाकायचे राहिलेचः by बॅटमॅन
ह्या बाकी खरा.
In reply to समाजाची मानसिकता by कपिलमुनी
व्यनि
In reply to ह्या बाकी खरा. by बॅटमॅन
मुनीवर माझे व्यवसायानिमित्त
In reply to समाजाची मानसिकता by कपिलमुनी
खल्लास निरीक्षण!
In reply to मुनीवर माझे व्यवसायानिमित्त by अभ्या..
+१
In reply to खल्लास निरीक्षण! by बॅटमॅन
अभ्या परफेक्ट निरीक्षण! लोगो
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
बेकारी,निरुत्साह
In reply to +१ by अत्रुप्त आत्मा
जबरदस्त निरीक्षण!
In reply to मुनीवर माझे व्यवसायानिमित्त by अभ्या..
भले
In reply to जबरदस्त निरीक्षण! by समीरसूर
सिंहाच्या जबड्यात घालुनि हात,
In reply to जबरदस्त निरीक्षण! by समीरसूर
अरे गंमतीची गोष्ट म्हणजे
In reply to सिंहाच्या जबड्यात घालुनि हात, by बॅटमॅन
ठ्ठो =)) =)) =))
In reply to अरे गंमतीची गोष्ट म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
ते कुत्र्याचे सोनेरी पट्टे
In reply to अरे गंमतीची गोष्ट म्हणजे by कॅप्टन जॅक स्पॅरो
संदर्भ हवा
In reply to समाजाची मानसिकता by कपिलमुनी
३१ ऑक्टोबर १९८४ बद्दल बोलत
In reply to संदर्भ हवा by माहितगार
:(...
In reply to आणि हो, हे टाकायचे राहिलेचः by बॅटमॅन
(नॉनसेकुलर ब्राह्मण) बॅटमॅन.
In reply to आणि हो, हे टाकायचे राहिलेचः by बॅटमॅन
या प्रतिसादासाठी धन्यवाद.
In reply to मला नाय वाटत तसं काही होईल by बॅटमॅन
नाही हो
In reply to ज्यू by कपिलमुनी
अओ
In reply to The 8 Stages of Genocidehttp: by आदूबाळ
RSS militants
In reply to अओ by अनिरुद्ध.वैद्य
प्रसंगी मराठे आईला विकायला
हां
In reply to प्रसंगी मराठे आईला विकायला by तुडतुडी
हेच टाकायला येणार होतो..
करेक्शन करू का?
In reply to हेच टाकायला येणार होतो.. by जयंत कुलकर्णी
ओह येस..नेहमीची मेथडॉलॉजी हो.
In reply to करेक्शन करू का? by अनिरुद्ध.वैद्य
जी.
In reply to ओह येस..नेहमीची मेथडॉलॉजी हो. by बॅटमॅन
पुरंदरे यांचे लेखन
पुरंदरे मुळे लोकांना शिवाजी
In reply to पुरंदरे यांचे लेखन by विवेकपटाईत
बॅटमॅन यांच्याशी सहमत!
In reply to पुरंदरे मुळे लोकांना शिवाजी by बॅटमॅन
अहो ज्ञानेश्वरीमुळे गीतेचे
In reply to पुरंदरे मुळे लोकांना शिवाजी by बॅटमॅन
नाही, तेही चूक आहे.
In reply to अहो ज्ञानेश्वरीमुळे गीतेचे by कहर
वाच्यार्थानं चरित्र म्हणता
In reply to नाही, तेही चूक आहे. by बॅटमॅन
येस आय थिंक. तरी जरा पाहतो कै
In reply to वाच्यार्थानं चरित्र म्हणता by प्रचेतस
नक्की कुठे जाऊन पाहून येतोस
In reply to येस आय थिंक. तरी जरा पाहतो कै by बॅटमॅन
याच्या तळघरात "दि लायब्ररीयन
In reply to नक्की कुठे जाऊन पाहून येतोस by अस्वस्थामा
लोळ...
In reply to याच्या तळघरात "दि लायब्ररीयन by अद्द्या
हायला या ब्रिगेडी लो़कांमुळे
कश्यात काय अन फाटक्यात पाय!!
http://www.genocidewatch.org
In reply to कश्यात काय अन फाटक्यात पाय!! by कैलासवासी सोन्याबापु
"शिवबा न होते तो सुन्नत सबकी
ओ आक्का, उपरोधात्मक प्रतिसाद
In reply to "शिवबा न होते तो सुन्नत सबकी by तुडतुडी
शतका बद्दल धागाकर्त्याला
थोडासा उचित बदल सुचवतो.
In reply to शतका बद्दल धागाकर्त्याला by खटपट्या
चालतंय :)
In reply to थोडासा उचित बदल सुचवतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
संन्यास
In reply to थोडासा उचित बदल सुचवतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
खिक्क..
In reply to संन्यास by कपिलमुनी
मातृगौत्र निदर्शक नांव
ब्याट्या, वल्लीशेठ....
In reply to मातृगौत्र निदर्शक नांव by परश्या
नाही हो.
In reply to ब्याट्या, वल्लीशेठ.... by अर्धवटराव
असहमत
In reply to नाही हो. by प्रचेतस
मूळ प्राकृत शब्द एकबम्हणस असा
In reply to असहमत by परश्या
फ़ालतू धागा. पूर्ण वाचायच्या
प्यारे१ बरं .
याबद्दल मंडळाचे मत
हा सारासार ब्रह्मणी कावा आहे.
In reply to याबद्दल मंडळाचे मत by कपिलमुनी
मुख्य मुद्द्यावर जे रणकंदन
:D
In reply to मुख्य मुद्द्यावर जे रणकंदन by अंतरा आनंद
तिच्या आईवर अवलंबून असावं.
In reply to मुख्य मुद्द्यावर जे रणकंदन by अंतरा आनंद