मित्रांनो...
गेल्या आठवड्यात इंग्लिश प्रीमियर लीग (फूटबॉल) चा २०१५-१६ सीझन सुरू झाला.
मिपाकरांपैकी कोण कोण इंग्लिश प्रीमियर लीग बघतं?
कुठल्या टीम्/क्लब ला तुम्ही फॉलो करता?
तुमचे आवडते खेळाडू कोण?
एकंदरितच प्रीमियर लीग संबंधित चर्चेसाठी म्हणून हा धागा काढत आहे.
वर्गीकरण
वाचने
4473
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
इन्ग्लिश
हं....
In reply to इन्ग्लिश by कपिलमुनी
प्रीमीअर लीग
अभिजीतरहींम स्टर्लिंग....
In reply to प्रीमीअर लीग by अभिजितमोहोळकर
खूपच जबरा
In reply to अभिजीतरहींम स्टर्लिंग.... by वेल्लाभट
उत्तम धागा
नवीन ऑफसाईड रूल बद्दल काय मत
फक्त लिवरपूल
स्वान्सी, क्रिस्टल पॅलेस आणि स्टोक
In reply to फक्त लिवरपूल by अमोघ केळकर
इंटरनॅशनल ब्रेक झालाय.....
सध्या बरेच दिवस नाही पाहिलं