Skip to main content

मराठी बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) software

मंगळवार, 28/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) प्रकारची software इंग्रजी भाषेसाठी बरीच आहेत. जसे कि Dragon Naturally Speaking. . तसेच अन्द्रोइद आणि आय ओयस मध्ये पण हि सोय आहे. तर मराठी असे काही software आहे का ? ते फुकट आहे काय ? नाही तर किमत काय ? तसेच नसल्यास कोणी प्रयत्न केला होता का? कोणी करीत आहे का? मी गुगलून पहिले आही – फारसे काही मिळाले नाही ..

वाचने 2090
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

नसेल तर मिळणार कुठून?

कृपया या प्रकारचे प्रश्न विचारण्यासाठी स्वतंत्र लेख प्रकाशित करण्याऐवजी सदाहरित धाग्यावर प्रतिसादाद्वारे विचारणा करावी ही विनंती.

चांगली कल्पना ! चला प्रोजेक्ट करूया , पुणेकरांनो, आयटीवाल्यांनो या पुढे ! मार्गदर्शन करा काम करायला मी तयार आहे.