बोलून शब्दारुपांतर ( speech to text ) प्रकारची software इंग्रजी भाषेसाठी बरीच आहेत. जसे कि Dragon Naturally Speaking. . तसेच अन्द्रोइद आणि आय ओयस मध्ये पण हि सोय आहे.
तर मराठी असे काही software आहे का ? ते फुकट आहे काय ? नाही तर किमत काय ?
तसेच नसल्यास कोणी प्रयत्न केला होता का? कोणी करीत आहे का?
मी गुगलून पहिले आही – फारसे काही मिळाले नाही ..
वर्गीकरण
वाचने
2090
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो
सदाहरित धाग्यांचा वापर करावा
चांगली कल्पना ! चला प्रोजेक्ट