१९९५ ते २००१ या काळात मी पाचवी ते दहावी शिक्षण पूर्ण केले. माझ्यापेक्षा ३ वर्ष मोठय असलेल्या माझ्या मोठ्या भावाला सातवी /आठवीला (नक्की आठवत नाही) इतिहासाच्या पुस्तकात पेशव्यांचा इतिहास अभ्यासाला होता. त्यानंतर १८५७ चे पहिले स्वातंत्रयुद्ध आणि नंतर भारतीय स्वातंत्र्ययुद्ध असा त्यांना अभ्यासक्रम होता.
पण आमच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानंतर मधला २00-३०० वर्षांचा काल वगळून डायरेक्ट १८५७ चे पहिले स्वातंत्रयुद्ध होते.
पाचवी ते दहावी या काळात आम्ही फक्त भारतीय स्वातंत्र्ययुद्ध शिकलो. त्यातही जास्तीत जास्त भर फक्त महात्मा गांधी यांच्यावर. म्हणजे धड्याचा नाव आणि क्रमांक सुद्धा बदलत नसे.
पेशव्यांचा गौरवशाली इतिहास का वगळण्यात आला यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का ?
वाचने
8754
प्रतिक्रिया
28
मिसळपाव
प्रतिक्रिया
आँ
Rajkaran dusr Kai
मी २००३ साली दहावी पासौट झालो
आमच्या अभ्यासक्रमात पेशवे
In reply to मी २००३ साली दहावी पासौट झालो by बॅटमॅन
७ वी ला होता मध्ययुगीन
In reply to मी २००३ साली दहावी पासौट झालो by बॅटमॅन
धन्यवाद!!
In reply to ७ वी ला होता मध्ययुगीन by धनावडे
सत्तेचा क्रम
माझ्या तोकड्या माहितीनुसार
In reply to सत्तेचा क्रम by शब्दानुज
माहितीपुर्ण उत्तम प्रतिसाद.
In reply to माझ्या तोकड्या माहितीनुसार by मृत्युन्जय
+१ खूप माहीतीपुर्ण प्रतीसाद.
In reply to माहितीपुर्ण उत्तम प्रतिसाद. by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
माहितीपूर्ण प्रतिसाद ..
In reply to माझ्या तोकड्या माहितीनुसार by मृत्युन्जय
तब्बल काही शतकाचा इतिहास
In reply to माझ्या तोकड्या माहितीनुसार by मृत्युन्जय
बाप रे !
In reply to माझ्या तोकड्या माहितीनुसार by मृत्युन्जय
हितेश भौ, किती नवीन नवीन आयडी
In reply to बाप रे ! by prasadnene
भाऊ दंडवत स्वीकारा !!!
In reply to माझ्या तोकड्या माहितीनुसार by मृत्युन्जय
चांगली माहिती!!
In reply to माझ्या तोकड्या माहितीनुसार by मृत्युन्जय
@मृत्युंजय.....
In reply to माझ्या तोकड्या माहितीनुसार by मृत्युन्जय
माझी आठवण
जरा सर्वच सदस्यांनी तारतम्य
अहो, पेशवे काय किंवा शिवाजी
हल्लीचा शालेय इतिहास अभ्यासक्रम CBSE च्या जवळचा ?
रमा माधव
विठ्ठ्ल सुंदर
+११११११११११११
In reply to विठ्ठ्ल सुंदर by सिरुसेरि
ब्रम्हावर्त / बिठुर
छान
पेशव्यांचा इतिहास
संदर्भ हवेत