इतिहास बदल !
१९९५ ते २००१ या काळात मी पाचवी ते दहावी शिक्षण पूर्ण केले. माझ्यापेक्षा ३ वर्ष मोठय असलेल्या माझ्या मोठ्या भावाला सातवी /आठवीला (नक्की आठवत नाही) इतिहासाच्या पुस्तकात पेशव्यांचा इतिहास अभ्यासाला होता. त्यानंतर १८५७ चे पहिले स्वातंत्रयुद्ध आणि नंतर भारतीय स्वातंत्र्ययुद्ध असा त्यांना अभ्यासक्रम होता.
पण आमच्या इतिहासाच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासानंतर मधला २00-३०० वर्षांचा काल वगळून डायरेक्ट १८५७ चे पहिले स्वातंत्रयुद्ध होते.
पाचवी ते दहावी या काळात आम्ही फक्त भारतीय स्वातंत्र्ययुद्ध शिकलो. त्यातही जास्तीत जास्त भर फक्त महात्मा गांधी यांच्यावर. म्हणजे धड्याचा नाव आणि क्रमांक सुद्धा बदलत नसे.
पेशव्यांचा गौरवशाली इतिहास का वगळण्यात आला यावर कोणी प्रकाश टाकू शकेल का ?
प्रतिक्रिया
आँ
Rajkaran dusr Kai
मी २००३ साली दहावी पासौट झालो
आमच्या अभ्यासक्रमात पेशवे
७ वी ला होता मध्ययुगीन
धन्यवाद!!
सत्तेचा क्रम
माझ्या तोकड्या माहितीनुसार
माहितीपुर्ण उत्तम प्रतिसाद.
+१ खूप माहीतीपुर्ण प्रतीसाद.
माहितीपूर्ण प्रतिसाद ..
तब्बल काही शतकाचा इतिहास
बाप रे !
हितेश भौ, किती नवीन नवीन आयडी
भाऊ दंडवत स्वीकारा !!!
चांगली माहिती!!
@मृत्युंजय.....
माझी आठवण
जरा सर्वच सदस्यांनी तारतम्य
अहो, पेशवे काय किंवा शिवाजी
हल्लीचा शालेय इतिहास अभ्यासक्रम CBSE च्या जवळचा ?
रमा माधव
विठ्ठ्ल सुंदर
+११११११११११११
ब्रम्हावर्त / बिठुर
छान
पेशव्यांचा इतिहास
संदर्भ हवेत