हल्ली बातम्यांमध्ये रोज कोणी न कोणी आत्महत्या केल्याची बातमी असते.
त्यामागची करणे वेगवेगळी असतात पण निकाल मात्र एकाच असतो, मृत्यू!
यावर विचार करताना प्रश्न पडला कि सगळ्यात पहिली आत्महत्या कोणी केली असेल? आणि काय कारण असतील त्यामागे…
कोणीतरी हा पायंडा पडला असेल आणि मग बाकीच्या लोकांनाही विवंचनेतून सुटका होण्यासाठी आत्महत्येचा मार्ग पत्करला असेल.
अर्थात आत्महत्या हा कुठल्याही प्रश्नावरचा उपाय नाहीच! मग तरीही एवढा उन्नत विचारप्रणाली असलेला मनुष्यप्राणी का हा मार्ग पत्करत असेल?
का स्वतःचा विकास करण्याच्या प्रक्रियेमध्ये माणसांनी मोजलेली हि किंमत आहे?
मग अशी आत्महत्येची प्रवृत्ती बाकी प्राण्यांमध्ये आढळून येते का?
कुत्र्याच्या मालकाचा मृत्यू झाल्यानंतर कुत्रा depression मध्ये जाण्याचे किस्से आहेत ज्यामध्ये त्याच्याकडून अन्न-पाणी वर्ज्य केले जाते, पण या गोष्टीला आत्महत्या म्हणणे कठीण आहे. कारण त्याचा मृत्यू व्हावा या उद्दिष्टाने त्याने ते कृत्य केलेले नाही…
अशी काही उदाहरणे आपल्याला माहित आहेत का?
वाचने
8263
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
करत असावेत, म्हणजे जाणुन बुजून नाही पण अजाणता मात्र नक्की.
म्हणजे जाणुन बुजून नाही पण
In reply to करत असावेत, म्हणजे जाणुन बुजून नाही पण अजाणता मात्र नक्की. by पद्मावति
म्हणजे जाणुन बुजून नाही पण अजाणता मात्र नक्की.अजाणता करतात त्याला आत्महत्या म्हणतात? तो अपघात असतो.यसवायजी, बरोबर मुद्दा मांडलात तुम्ही.
In reply to म्हणजे जाणुन बुजून नाही पण by यसवायजी
कपोलकल्पित.....
In reply to करत असावेत, म्हणजे जाणुन बुजून नाही पण अजाणता मात्र नक्की. by पद्मावति
ते राजस्थानमधे एका काळविटानी
असेल...असेही असेल....
In reply to ते राजस्थानमधे एका काळविटानी by कॅप्टन जॅक स्पॅरो
प्राण्यांच माहित नाही पण
वर्ष झालं की फ्लेक्स लावा -
In reply to प्राण्यांच माहित नाही पण by जेपी
=))
In reply to वर्ष झालं की फ्लेक्स लावा - by संदीप डांगे
हा हा हा .... लय भारी..
In reply to वर्ष झालं की फ्लेक्स लावा - by संदीप डांगे
+१ +
In reply to वर्ष झालं की फ्लेक्स लावा - by संदीप डांगे
पण अगदी त्याने जीव देईपर्यंत
In reply to प्राण्यांच माहित नाही पण by जेपी
नवा होता हो ..छळ कसला ..लाड
In reply to पण अगदी त्याने जीव देईपर्यंत by शब्दबम्बाळ
http://nchills.gov.in/NCHILLS
http://nchills.gov.in/NCHILLS
https://en.m.wikipedia.org
जातींगा हे पक्ष्यांसाठी
In reply to https://en.m.wikipedia.org by सुबोध खरे
त्या आत्महत्या नाहीतच पण
In reply to जातींगा हे पक्ष्यांसाठी by शब्दबम्बाळ
आपण दिलेल्या सैनिकाच्या
In reply to त्या आत्महत्या नाहीतच पण by सुबोध खरे
आमच्या घरी करतात अधूनमधून
बाकी काही नाही. पण डास
In reply to आमच्या घरी करतात अधूनमधून by उगा काहितरीच
हहह्हाआअहाआहाअ्हाह्हह्ह
In reply to बाकी काही नाही. पण डास by संदीप डांगे
ठ्ठो =))
In reply to बाकी काही नाही. पण डास by संदीप डांगे
@डास गुडनाईटचा वास मरण्यासाठी
In reply to बाकी काही नाही. पण डास by संदीप डांगे
YOLO!!!
In reply to बाकी काही नाही. पण डास by संदीप डांगे
जतिंगाच्या पक्ष्यांप्रमाणेच
हा disney नि पसरवलेला गैरसमज
हे आत्महत्या प्रकरात येते कि नाही
"प्राणीसुद्धा पाशवी असतात" =)
खिक्क
In reply to "प्राणीसुद्धा पाशवी असतात" =) by बॅटमॅन
आत्महत्या...
प्राणीसुद्धा आत्महत्या करतात का
In reply to आत्महत्या... by प्रभाकर पेठकर
@ 'आत्महत्येची वृत्ती' ...!
ते शमा-परवाना वगैरे काय
फिचर फिल्म
पाहिलेला आहे. एक अतिशय नितांत
In reply to फिचर फिल्म by गरजू पाटिल.
प्राणी आत्महत्या करत नाहीत
स्वेच्छा मरण.
In reply to प्राणी आत्महत्या करत नाहीत by संजय माळी
माझ्या बॉसने ऑफिसमधे एका