आपल्यापैकी कितीजण मराठीत अंक व्यवस्थीत लिहु शकतात ? असतील थोडेफार सन्माननिय अपवाद. पण बहुतेक जण तर नाही लिहु शकणार. आपली मराठीत अंक वगैरे लिहीण्याची सवयच मोडली असे नाही का वाटत ? मराठी ५ व्या इयत्तेत असल्या पासुनच आपण इंग्रजीतच अंक लिहीत आलोय. बहुतेक लोकांच्या ऑफिसमध्येही आकडेमोड इंग्रजीतच होते. त्यामुळे साहजीकच आपली मराठीतुन अंक लिहीन्याची सवय मोडली. द्या सोडुन !
whatsapp , facebook, किंवा इतर कुठल्याही messenger वर चॅटींग करताना किती जण मराठीत करतात ? उगा इंप्रेशन मारायला नाही , कामासाठी आवश्यक असनारी चॅटींग जसेकी कुठ आहेस, कधी येतोय वगैरे. असतील थोडेफार महाभाग पण बहुतेक जण तर kuthay ? kadhi yenar ? असंच करत असतात. आहे सोपं इंग्रजीत लिहीनं , बहुतेक सर्व अॅप करतात मस्त सपोर्ट इंग्रजीला. म्हणुन पडली सवय. द्याना सोडुन !
खरंच हे सोडुन देणं म्हणजे आपल्या लिपीला सोडुन देणं नाही का ? मी भाषा नाही म्हणत - बोलतो आपण पूष्कळ मराठी. पण लिपीच काय ? ती टिकेल का ? ती टिकन्यासाठी काय करता येईल असे तुम्हाला वाटते ? का कुठे लावुन ठेवावा एखादा रोझेटा स्टोन? :(
डिसक्लेमर...
माझा इंग्रजी ला विरोध नाही . इंग्रजीची अनिवार्यता मला माहीत आहे. इंग्रजी न शिकणे म्हणजे काळाच्या किमान १०० वर्षे मागे जाणे . इंग्रजी न वापरणे म्हणजे सहजासहजी उपलब्ध असणारे ज्ञानसाठे नाकारणे. ढिगाने उपलब्ध असणारे चित्रपट, संगीत, साहित्य व तंत्रज्ञान नाकारणे.
रोझेटा स्टोन
वाचने
7532
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
अंकांबाबत
सॉरी माहीत नव्हतं...
In reply to अंकांबाबत by आजानुकर्ण
रोमन आकडे माहित नाहित???
In reply to सॉरी माहीत नव्हतं... by उगा काहितरीच
ओ साहेब , ते अरेबिक वगैरे
In reply to रोमन आकडे माहित नाहित??? by टवाळ कार्टा
ओ साहेब, तुम्ही उगा काहितरीच
In reply to ओ साहेब , ते अरेबिक वगैरे by उगा काहितरीच
ढिगाने उपलब्ध असणारे चित्रपट,
च्यायला, हा लेख देवनागरीत
मोडी
In reply to च्यायला, हा लेख देवनागरीत by बॅटमॅन
आयला मज्जाच की हो मग माई. मग
In reply to मोडी by माईसाहेब कुरसूंदीकर
उदा.
In reply to आयला मज्जाच की हो मग माई. मग by बॅटमॅन
बेकार हसलो ; )
In reply to उदा. by बॅटमॅन
मी व्हत्सप्प्स वर मराठीत
मराठीत लिहीण्यासाठी अॅन्ड्राॅईड मधे काही सोपी प्रणाली आहे का?
In reply to मी व्हत्सप्प्स वर मराठीत by खटपट्या
खालील साईटवर जाउन विडीओ पहा.
In reply to मराठीत लिहीण्यासाठी अॅन्ड्राॅईड मधे काही सोपी प्रणाली आहे का? by सामान्यनागरिक
अनेक आभार!
In reply to खालील साईटवर जाउन विडीओ पहा. by खटपट्या
स्पर्श मराठी किबोर्ड वापरून
In reply to मराठीत लिहीण्यासाठी अॅन्ड्राॅईड मधे काही सोपी प्रणाली आहे का? by सामान्यनागरिक
हो टिकेल
:)
उगा काहितरीच काय ?! नक्की
मोडी लिपी टिकवायची आहे की
मोडीचा र्हास कै इतक्या लौकर
In reply to मोडी लिपी टिकवायची आहे की by नितिन थत्ते
लिहिणे नसून वाचणे, हा हेतू
In reply to मोडीचा र्हास कै इतक्या लौकर by बॅटमॅन
नाही हो, आत्ताच कोणीतरी
In reply to लिहिणे नसून वाचणे, हा हेतू by सुनील
(जे योग्यदेखिल आहे कारण हजारो
In reply to लिहिणे नसून वाचणे, हा हेतू by सुनील
हो अर्थात त्यासाठीच आहे. तरी
In reply to लिहिणे नसून वाचणे, हा हेतू by सुनील
जालावरून आणि ऑफजाल.....
In reply to मोडीचा र्हास कै इतक्या लौकर by बॅटमॅन
हाहा, अगदी अगदी. बंगाली
In reply to जालावरून आणि ऑफजाल..... by चित्रगुप्त
शक्यता बरीच आहे.
आपल्या भाषेच्या लिपीला
तंत्रज्ञान
सुनीलराल एकदम बैलाच्या
In reply to तंत्रज्ञान by सुनील
उलट
In reply to तंत्रज्ञान by सुनील
नाही टिकली तर दुसरी शिकू
माझा उत्तरभारतीय रुम पार्ट्नर
अशा वेळी
In reply to माझा उत्तरभारतीय रुम पार्ट्नर by खटपट्या
बरोबर...
In reply to अशा वेळी by राही
अजून तरी टिकली आहे .............!
लिहली गेली तर नक्कीच टिकेल !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Love Me Like You Do... ;) Ellie Goulding