पुढच्या बुधवारी वडोदराहून काढता पाय. गुरुवारी सकाळी पुण्यनगरीस आगमन.
गुरुवार आणी शुक्रवारी कामं उरकून जवळजवळ शुक्रवारी दुपारी मोकळा होइन, ते रवीवार रात्र पर्यंत.
आता हे दोन ते अडीच दिवस कसून उपयोगात घ्यायचे.आणी पूर्ण 'पुणे' पाहायचे.
पुण्यात मी दुसर्यांदा-असं म्हटलं तर पहिल्यांद्याच- कारण पहिल्यांदा जवळजवळ तीस वर्षां पूर्वी आलो होतो.
त्या वेळी काही पाहणं जमलं नाही म्हणून- पहिल्यांदाच येत आहे.
तरी मान्य पुणेकरांनी शहरा बद्दल तपशीलवार माहिती द्यावी.
अगदी वेळपत्रकासह माहिती दिल्यास कमी वेळात जास्त पहाणी होउ शकेल.
कट्टा प्रकार त्या दरम्यानास कुठे जमणार आहे का ..? मिपाकरांची प्रत्यक्ष भेट शक्य आहे की काय...?
हा फायदा मी मिळवू शकणार का..! कळवावे.
वाचने
12348
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
उकाडा फार आहे हो.
पुण्यात फिरण्यासारखे आहे काय?
पुणे आणि बरेच काही.....
In reply to पुण्यात फिरण्यासारखे आहे काय? by मृत्युन्जय
आभार..
In reply to पुण्यात फिरण्यासारखे आहे काय? by मृत्युन्जय
पुणे हे बघण्याचे नाही तर
तुने देखाही नही
In reply to पुणे हे बघण्याचे नाही तर by प्रसाद१९७१
अस्सल
In reply to पुणे हे बघण्याचे नाही तर by प्रसाद१९७१
अजुन
सहकारनगरला बराच काळ घालवला पण
In reply to अजुन by कपिलमुनी
आयला, हे संग्रहालय आहे हे
In reply to अजुन by कपिलमुनी
पैकी डेक्कन कालेजच्या सर्व
In reply to आयला, हे संग्रहालय आहे हे by बॅटमॅन
एनी वशिला? काही प्राब्ळम?
In reply to पैकी डेक्कन कालेजच्या सर्व by प्रचेतस
अरे पुरातत्वशास्त्राचे एक
In reply to एनी वशिला? काही प्राब्ळम? by बॅटमॅन
ओहो ओक्के.
In reply to अरे पुरातत्वशास्त्राचे एक by प्रचेतस
१०:३० ते ५
In reply to ओहो ओक्के. by बॅटमॅन
अच्छा, धन्यवाद. नक्कीच बघणार.
In reply to १०:३० ते ५ by प्रचेतस
मी काढले होते.
In reply to अच्छा, धन्यवाद. नक्कीच बघणार. by बॅटमॅन
अच्छा. पण तू पूर्वपरवानगी
In reply to मी काढले होते. by प्रचेतस
अरे तेव्हा सर्वांनाच परवानगी
In reply to अच्छा. पण तू पूर्वपरवानगी by बॅटमॅन
वा! मग उत्तम आहे.
In reply to अरे तेव्हा सर्वांनाच परवानगी by प्रचेतस
कट्टा
In reply to १०:३० ते ५ by प्रचेतस
वा वल्लीसा-बॅटमेनसा
In reply to कट्टा by कपिलमुनी
पुणेरी पाहुणचार - या स्थळाला
हॅ हॅ हॅ
In reply to पुणेरी पाहुणचार - या स्थळाला by मोहनराव
माई
In reply to हॅ हॅ हॅ by माईसाहेब कुरसूंदीकर
वा
In reply to माई by संतोषएकांडे
हँ हँ हँ
In reply to वा by माईसाहेब कुरसूंदीकर
पर्वती
तुमचे वय समजले तर अजुन काही
In reply to पर्वती by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
तुम्ही पुण्यातलेच दिसताय
In reply to तुमचे वय समजले तर अजुन काही by टवाळ कार्टा
वयात काय आहे दादु
In reply to पर्वती by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
वोक्के काका
In reply to वयात काय आहे दादु by संतोषएकांडे
सौंदाळ्या
In reply to वोक्के काका by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)
कोडी कसली घालतोस मेल्या.
In reply to सौंदाळ्या by संतोषएकांडे
वरील यादीतील आगाखान पॅलेस
In reply to वयात काय आहे दादु by संतोषएकांडे
धन्यवाद
तुम्ही २-३ दिवसच आहात म्हणून
धन्यवाद
In reply to तुम्ही २-३ दिवसच आहात म्हणून by काळा पहाड
सध्या पुण्यात ऊन जरा जास्तच
शनिवार वाड्यात
बघितलाय तो, अत्यंत कंटाळवाणा
In reply to शनिवार वाड्यात by नाखु