रोगप्रतिबंधात्मक उपाय १
व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन तर ती व्यक्ती स्वत:ला मोठी भाग्यवान समजत असते. पण जर तीच्या वाट्याला कधीकाळी दु:ख आले तर तीच व्यक्ती त्याचे कारण दुसऱ्याच्या कपाळावर फोडून(नावावर टाकून) मोकळी होते. पण अशाने दु:ख तर कमी होत नाहीच; उलट पक्षी जास्त त्रास व मानसिक कुचंबना होत असते.
आपल्याला जर अधिक सुखी, अधिक आनंदी व्हायचे असेल तर मात्र आपण स्वत: (वेळेआधी) ठरवून जे हवे ते (कालांतराने) मिळवू शकतो. याचाच अर्थ मनुष्यजीवनात काय हवे आहे ते आधी ठरवावे लागते व नंतर आपण ठरवलेले मिळवण्यासाठी भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते.
आपल्याला नेहमी हवे असलेले चांगले आरोग्यही असेच मिळवावे लागते. आपल्याला लागणारे चांगले आरोग्य हे काही कोणत्या दुकानात किंवा मॉल मध्ये उपलब्ध होत नसून ते मिळवण्यासाठी त्यासाठी आधी ठरवावे लागते, मग भरपूर परिश्रम करून व पुरेसा वेळ देवून ते मिळेल याची तजवीज करावी लागते. ते कोणी आपल्याला आणून देत नाही, किंवा आपल्याला मिळेल याची कोणी संपूर्ण जीवनभर(व एकदा घराबाहेर पडल्यावर) काळजी घेऊ शकत नाही.
मान्य आहे, आपल्याला कुटुंबासाठी व कंपनीत नेमून दिलेल्या कामासाठी भरपूर वेळ द्यावा लागतो. समजा आपण खूप व्यस्त आहात आणि आपल्याला स्वत:ला आरोग्य चांगले रहावे यासाठी द्यायला (जो काही अर्धा ते एक तास)वेळच भेटत नाही. अशा परिस्थितीत जर आपल्यावर संपूर्ण कुटुंब व कंपनी अवलंबून असेल अशात जर जर मी आजारी पडलो व काही दिवस/ आठवडा/ महिने/ वर्षभर माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करू शकलो नाही तर काय होईल माझ्या कुटुंबाचे व कंपनीचे/ माझ्या नोकरीचे/ माझ्या व्यवसायाचे? आणि जर मी काम करण्यास असमर्थ ठरलो तर कोण काळजी घेईन माझ्या कुटुंबाची? माझ्या नोकरीची? माझ्या कंपनीची/व्यवसायाची? यामुळे स्वत:ला निरोगी ठेवणे ही देखील सर्वात मोठी जबाबदारीच होवून बसते. आणि जर आपण स्वत: निरोगी व परिणामी अधिक आनंदी राह्यलो तर आपल्यामुळे आपल्या कुटुंबाला व कंपनीला अधिकाधिक फायदा व तोही जास्त दिवस/वर्षे मिळत राहणार आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. त्यामुळे इतर कोणतेही कारण न देता, स्वत:ला न फसवता, आपण आपल्या चांगल्या आरोग्यासाठी "जे काही आवश्यक असे ते सर्व" आवर्जून केलेच पाहिजे व पुरेसा वेळ दिलाच पाहिजे.
जर आपण आपल्या स्वत:च्या आनंदासाठी जर वेळ देवू शकत नसलो तर मग आपण नेमके कोणासाठी जगत आहोत हा प्रश्नही आपण स्वत:ला विचारला पाहिजे! आपण न थकता, न सुट्टी घेता कुटुंबाची/कंपनी व व्यवसायाची पार पाडत असलेली जबाबदारीही आता ह्या आनंदाचा एक भाग आहे.
आता आधीच्या लेखात दिलेली आजारी पडण्याचे सर्व कारणे परत एकदा पाहू या व प्रत्येक कारणाआधी मला, माझे, मी ठरवलेले, मी मान्य केलेले असे शब्द वापरले तर काय होते/होईल ते पहा.
मला रोग होणे/आजारी पडणे हे प्रामुख्याने
१) माझे वय
२) माझे लिंग
३) माझ्या आहारातील घटक
४) माझी आहार घेण्याची वेळ
५) माझी आहार घेण्याची सवय
६) माझ्या घरात/मी जात असलेल्या खानावळीत आहार तयार करण्याची पद्धत
७) माझ्या आहारातून शरीरात शोषले जाणारे पौष्टिक घटक
८) माझी शैक्षणिक पार्श्वभूमी
९) माझा व्यवसाय
१०)माझ्या कुटुंबातील इतर व्यक्तींचे आरोग्य
११)माझ्या कुटुंबातील पूर्वजांच्या आजारांचा इतिहास
१२)माझा समंजसपणा
१३)माझा मानसिक दृष्टीकोन
१४)माझ्या घरातील भावनिक वातावरण
१४)मी घेत असलेला/ली आराम व झोप
१५)मी करत असलेला शारीरिक व्यायाम
१६)मी करत असलेले योगासने व प्राणायाम
१७)माझी मानसिक व्यग्रता
१८)माझे धार्मिक संस्कार व मान्यता
१९)माझ्या कर्मावरील माझा विश्वास
२०)स्वत:मध्ये बदल घडवून आणण्याची माझी प्रवृत्ती
२१)माझी वैयक्तिक स्वच्छता
२२)माझ्या वातावरणातील रासायनिक प्रदूषण
२३)मी जातो तेथे होवू घातलेला संसर्ग
२४)मी निवडलेली संगत
२५)माझ्या स्वयंपाक घरातील रसायनशास्त्र
२६)मी खातो त्या खाद्यान्नातील जैविक शक्ती
२७)माझ्या आजारांवर केले/घेतले जाणारे वरवरचे/चुकीचे/प्रदीर्घ/अपूर्ण उपचार
२८)माझ्यावर होवू घातलेल्या आवश्यक व अनावश्यक शस्त्रक्रिया
ह्या सर्व घटकांवर अवलंबून असते.
यावरून असे लक्षात येईल कि आज जी काही परिस्थिती उद्भवली आहे किंवा उद्या उद्भवणार आहे ती संपूर्णतः माझ्या स्वत:च्या इच्छेनुसारच होणार आहे व त्याचे परिणाम आपण स्वत:, आपले कुटुंब व आपली कंपनीच/ आपला व्यवसायच भोगणार आहात. नंतर दुसऱ्या कोणाला दोष देवून बळीचा बकरा जरी बनवायला जाल तरी त्याआधी तुमचा स्वत:चा व कुटुंबाच्या आनंदाचा, कंपनीच,/नोकरीचा वा व्यवसायाचा बळी गेलेला असेल.
जर आपले आयुष्य हे जर क्षणभंगुर आहे तर सदैव निरोगी रहाणे देखील आपलेच कर्तव्य आहे, हे आता मान्य करावेच लागेल. त्यामुळे दोस्तांनो एकच गोष्ट मनात ठासून भरवा ती म्हणजे स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही
जाहीर करा कोण कोण स्वत:ला निरोगी आयुष्य देण्याचे ठरवते आहे ते.....
वाचने
17009
प्रतिक्रिया
88
मिसळपाव
प्रतिक्रिया
नमनाला घडाभर तेल झालं आता..
तुम्हाला फार घाई आहे बुवा.
In reply to नमनाला घडाभर तेल झालं आता.. by पिलीयन रायडर
मुद्दा हवा असेल तर व्यनि
In reply to नमनाला घडाभर तेल झालं आता.. by पिलीयन रायडर
ठ्ठो =)) =)) =))
In reply to मुद्दा हवा असेल तर व्यनि by कॅप्टन जॅक स्पॅरो
अरारारारा...... घसरून पडेल की
In reply to मुद्दा हवा असेल तर व्यनि by कॅप्टन जॅक स्पॅरो
जाहीर कशाला करायच ..व्यनी
हे सगळे काय प्रकरण आहे ?
एवढी मोठी यादि ??
मागच्या लेखात ही यादी जनरिक
In reply to एवढी मोठी यादि ?? by कोंबडी प्रेमी
वा ..
In reply to मागच्या लेखात ही यादी जनरिक by पिलीयन रायडर
ठ्ठो =))
In reply to मागच्या लेखात ही यादी जनरिक by पिलीयन रायडर
:-)
In reply to मागच्या लेखात ही यादी जनरिक by पिलीयन रायडर
कॉलिंग प्रगो फॉर अॅणालिसिस ;
In reply to एवढी मोठी यादि ?? by कोंबडी प्रेमी
"मी माझा" मधे पण चंद्रशेखर
In reply to एवढी मोठी यादि ?? by कोंबडी प्रेमी
अहो, बोटीवरील वृत्तांतापासून
In reply to "मी माझा" मधे पण चंद्रशेखर by कॅप्टन जॅक स्पॅरो
त्यावर एक नवीन लेखमाला सुरु
In reply to अहो, बोटीवरील वृत्तांतापासून by बॅटमॅन
बोट बुडाली धरतीला
In reply to त्यावर एक नवीन लेखमाला सुरु by सूड
सूद्द आ च र ट प णा.
In reply to बोट बुडाली धरतीला by बॅटमॅन
अशाच एका बोटावर बोटीवर
In reply to सूद्द आ च र ट प णा. by कॅप्टन जॅक स्पॅरो
बोटावरबोटीवरदंबुक दाखवु का रे? =))
In reply to अशाच एका बोटावर बोटीवर by यसवायजी
अगदीच हौस असेल तर दाखवा,
In reply to दंबुक दाखवु का रे? =)) by कॅप्टन जॅक स्पॅरो
नक्की दंबूकांबद्दलच बोलत आहात
In reply to अगदीच हौस असेल तर दाखवा, by सूड
"मी शिकारी, बंदूक मम पाहणार
In reply to अगदीच हौस असेल तर दाखवा, by सूड
त्याचं दंबुकीमधुन ठ्ठॉ!!!!
In reply to "मी शिकारी, बंदूक मम पाहणार by बॅटमॅन
स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत
ळॉळ!!
In reply to स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत by पॉइंट ब्लँक
हा हा हा
In reply to स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत by पॉइंट ब्लँक
=))))
In reply to स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत by पॉइंट ब्लँक
हे जरी बटबटीत अक्षरात लिहले
In reply to स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत by पॉइंट ब्लँक
*lolz * :-)
In reply to हे जरी बटबटीत अक्षरात लिहले by अत्रुप्त आत्मा
ठ्ठो =))
In reply to स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत by पॉइंट ब्लँक
@दिसेलच असे नाही>> य्या
In reply to ठ्ठो =)) by बॅटमॅन
आयुर्हित.. आ..आ..आ.. असा ओ
In reply to @दिसेलच असे नाही>> य्या by अत्रुप्त आत्मा
+१००
In reply to ठ्ठो =)) by बॅटमॅन
=))
In reply to स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत by पॉइंट ब्लँक
=))
त्या लिश्टीतलं दुसरं पोइंट
मी पण ! ;)
In reply to त्या लिश्टीतलं दुसरं पोइंट by चुकलामाकला
च्यायला
In reply to त्या लिश्टीतलं दुसरं पोइंट by चुकलामाकला
टवाळ दंगेखोर कुठचे
विसाव्या पॉईंटात मी, माझे,
स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत
स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत
स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत नाहीइतिहासात एकदा 'ध' चा 'मा' केला गेला आणि रक्त सांडले... आता इथे 'म' चा 'क' केला गेला आणि बदाबदा प्रतिक्रिया सांडत आहेत ! ;)आज पासून तुम्हीपण माझे गुरु :
In reply to स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत by डॉ सुहास म्हात्रे
आता तुम्ह्यावर "गुरुदेव मला
In reply to आज पासून तुम्हीपण माझे गुरु : by टवाळ कार्टा
=))
In reply to आता तुम्ह्यावर "गुरुदेव मला by प्रसाद गोडबोले
कुणाच्या मरण्यामध्ये गुरुजी
In reply to आता तुम्ह्यावर "गुरुदेव मला by प्रसाद गोडबोले
तुम्हीपण ???
In reply to आज पासून तुम्हीपण माझे गुरु : by टवाळ कार्टा
आम्चे आद्य गुर्ध्येव हैत की
In reply to तुम्हीपण ??? by डॉ सुहास म्हात्रे
इ एक्कासो
In reply to तुम्हीपण ??? by डॉ सुहास म्हात्रे
माझे ब्रँडनेम वापरून बर्याच
In reply to इ एक्कासो by नाखु
होय.
In reply to माझे ब्रँडनेम वापरून बर्याच by टवाळ कार्टा
माझे पण
In reply to आज पासून तुम्हीपण माझे गुरु : by टवाळ कार्टा
इतिहासात एकदा 'ध' चा 'मा' केला गेला आणि रक्त सांडले
In reply to स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत by डॉ सुहास म्हात्रे
ठ्ठो
In reply to इतिहासात एकदा 'ध' चा 'मा' केला गेला आणि रक्त सांडले by तुषार काळभोर
हा काय प्रश्न आहे
In reply to इतिहासात एकदा 'ध' चा 'मा' केला गेला आणि रक्त सांडले by तुषार काळभोर
'म' चा 'क'
In reply to इतिहासात एकदा 'ध' चा 'मा' केला गेला आणि रक्त सांडले by तुषार काळभोर
@'म' चा 'क' केल्यावर काय
In reply to इतिहासात एकदा 'ध' चा 'मा' केला गेला आणि रक्त सांडले by तुषार काळभोर
ठ्ठो =)) =)) =))
In reply to इतिहासात एकदा 'ध' चा 'मा' केला गेला आणि रक्त सांडले by तुषार काळभोर
क-म-नशिबी
In reply to स्वत: केल्याशिवाय स्वर्ग दिसत by डॉ सुहास म्हात्रे
=))
In reply to क-म-नशिबी by नंदन
त्यानिमित्ताने अता "मी माझा
अता हा सु-प्रसिद्ध का
In reply to त्यानिमित्ताने अता "मी माझा by यसवायजी
सुर्यकान्ट खोकले नावाचे
In reply to अता हा सु-प्रसिद्ध का by कॅप्टन जॅक स्पॅरो
पूर्वी कवींची नावं काय सुंदर
In reply to सुर्यकान्ट खोकले नावाचे by प्रसाद गोडबोले
तमिळ भाषेची महती
In reply to पूर्वी कवींची नावं काय सुंदर by काळा पहाड
"मी माझा तर माझा कुणाचा"
In reply to त्यानिमित्ताने अता "मी माझा by यसवायजी
खिक्कं!!!!
In reply to "मी माझा तर माझा कुणाचा" by हाडक्या
या अत्यंत महत्वाच्या
१०० होउंद्या की. ;)
In reply to या अत्यंत महत्वाच्या by खंडेराव
अगदी
In reply to १०० होउंद्या की. ;) by कॅप्टन जॅक स्पॅरो
मनावर ब्रेक
In reply to अगदी by पॉइंट ब्लँक
मनावर ब्रेक वरुन तुम्हाला
In reply to मनावर ब्रेक by हाडक्या
ओ ...ते जेपि नाय जेपी हाय
In reply to या अत्यंत महत्वाच्या by खंडेराव
जेपी
In reply to ओ ...ते जेपि नाय जेपी हाय by जेपी
एकदम कॉमेडी लिहिलय.खुप जास्त
अजून थोडक्यात
In reply to एकदम कॉमेडी लिहिलय.खुप जास्त by लॉर्ड फॉकलन्ड
प्रतिक्रीया वाचुन निर्वाण
निर्वाण पावण्यावर एक लेख
In reply to प्रतिक्रीया वाचुन निर्वाण by जेपी
अवांतर -स्वर्ग दिसला का असे विचारु न ये.
In reply to प्रतिक्रीया वाचुन निर्वाण by जेपी
पैलवान भाउ आपण जिकलेले आहात !
In reply to अवांतर -स्वर्ग दिसला का असे विचारु न ये. by तुषार काळभोर
ये कंपनी कंपनी क्या है, ये
@व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन
हीच ती वेळ हाच तो क्षण
In reply to @व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन by अत्रुप्त आत्मा
सरळ मुद्द्यालाच हात घातला की
In reply to @व्यक्ती जर सुखी व आनंदी असेन by अत्रुप्त आत्मा
सरळ मुद्द्यालाच हात घातला की राव! :)
In reply to सरळ मुद्द्यालाच हात घातला की by पॉइंट ब्लँक
धिस इज कॉल्ड "धोतराला /
In reply to सरळ मुद्द्यालाच हात घातला की राव! :) by तुषार काळभोर
ह्या लेखाचा पुढचा भाग आलेला