नुकतेच माझ्या मित्राच्या एका नातेवाइकाचे ह्रदयाची शस्त्रक्रिया झाली. बायपास सर्जरी! हे एक मेजर अाॅपरेशनच अाहे. पुण्यातल्या एका प्रसिध्द रूग्णालयात त्यांना ८ दिवस दाखल केले गेले व अाता ते नातेवाईक घरी अाले अाहेत. तब्येत सुधारत अाहे. सर्व काही अपेक्षेप्रमाणेच. बोलता बोलता मित्राला विचारले, की बील किती झाले? तो म्हणाला दोन लाख अठ्ठावन्न हजार रूपये. हे ठीकच! पण त्यातले डाॅक्टरांचे किती विचारल्यावर त्याने माहिती दिली की मुख्य डाॅक्टरांची फी ऐंशी हजार व सहाय्यक डाॅक्टरांची वीस हजार रूपये. मला जरी साधारण कल्पना होती, तरी ही एवढी डाॅक्टरांची फी ऐकून मी चाट पडलो. माझ्या कुटुंबातही एका वीस मिनीटांच्या शस्त्रक्रियेसाठी बारा हजार सर्जननी चार्ज केल्याचे अाठवले. मी त्याला थोडी अाधिक माहिती विचारल्यावर असे समजले की शस्त्रक्रिया साधारण अडीच तास चालली. नंतर रोज सकाळ-संध्याकाळ डाॅक्टर पेशंटला भेटून तपासत असत, व पुढील औषधे वगैरे सांगत. हा वेळ साधारणपणे पाच-दहा मिनिटे असे. सदर डाॅक्टरांच्या कौशल्याबद्दल वादच नाही. त्यांची जबाबदारीही फार मोठी अाहे. अाज हे अाणि असे महाकुशल डाॅक्टर जिथे पोहोचले अाहेत, ते सर्वसामान्य माणसाचं काम नाही हेही मान्य. पण म्हणून सहा ते अाठ तासांच्या कामाचे ऐंशी हजार रूपये, हे कुठेतरी अजब वाटतात. खासकरून समाजातल्या इतर लोकांचे मानधन पाहता.
एखाद्याचा जीव वाचवणे ही फार मोठीच गोष्ट अाहे. पण सिटी बसच्या चालकानेही अापल्या कामात ब्रेक दाबायला किंवा बस वळवायला पाव सेकंदाचा उशीर केला, तर परिणाम तेवढेच गंभीर नाहीत का? त्याच्यावरही पन्नास-साठ लोकांचा जीव अवलंबून नाही का? यांचे अगदी मोठ्या शहरातले म्हटले तरी महिन्याचे वेतन किती असेल? मला वाटते साधारण २५ ते ३५ हजार रूपये. क्रिकेटर्स किंवा गाजलेले गायक हेही असेच महाप्रचंड मेहेनताना घेतात. तेही काही तास अानंद देतात अन् लाखो रूपये घेतात. पण एक फरक हा, की त्यांना मिळणारे मानधन हे अनेकांकडून (अक्षरश: लाखो लोकांकडून) थोड थोडे पैसे घेउन वसूल केले जाते. अतिकुशल बडे डाॅक्टर मात्र एकाच व्यक्तीकडून मोजक्या तासांची महाप्रचंड फी सर्रास वसूल करतात. अतिदुर्मिळ कौशल्य असलेल्यांनी जास्त मानधन घेणे यात चूक काहीच नाही, पण इथे काहीतरी न्याय्य (फेअर या अर्थाने) नाही असे वाटते. पुढे मी ते डाॅक्टर रोज किती, अाठवड्याला, महिन्याला किती शस्त्रक्रिया करत असतील वगैरे विचार करायला धजावलो नाही.
- स्वधर्म
वाचने
82641
प्रतिक्रिया
429
मिसळपाव
प्रतिक्रिया
भारताचे GDP PER CAPITA १४९८
In reply to गैरसमज by आजानुकर्ण
तुमचे वाक्य
In reply to भारताचे GDP PER CAPITA १४९८ by सुबोध खरे
"कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म
In reply to तुमचे वाक्य by आजानुकर्ण
जर सरकारला स्वतः खर्च करायचा
In reply to तुमचे वाक्य by आजानुकर्ण
जर सरकारला स्वतः खर्च करायचा नसेल तर कॉर्पोरेट इस्पितळे व विमा कंपन्या अकाऊंटेबल कसे होतील हे पाहणे आवश्यक आहे.याला +१. बर्याच वेळाने, हे एक वाक्य समस्येच्या मूळाकडे थोडासा इशारा करताना दिसले ! मात्र याचा अर्थ... अ) खूप कमी किंमतीत खूप चांगली सेवा देण्याची सक्ती असा नसावा. (कारण तसे केल्यास कोणीच अत्याधुनिक रुग्णालये उभारण्यासाठी गुंतवणूक करणार नाही... आणि सर्व रुग्णालयांचा स्तर सद्याच्या सरकारी रुग्णालयांच्या बरोबर नाही तरी त्यांच्या आसपास गेला तर नवल नाही.) असा नाही तर... आ) सेवेची किंमत तिच्या स्तराशी आणि गुंतागुंतीशी निगडीत असावी (जशी ती इतर कोणत्याही व्यवसाय / उद्योगधंध्यात असते.) असा असावा. ते तसे का असावे याची काही महत्वाची कारणे अशी आहेत... १. पूर्वी, म्हणजे अगदी दीडदोन दशकांपूर्वी पर्यंत, अ) अनेक प्रकारच्या अत्याधुनिक वैद्यकिय सेवा भारतात उपलब्ध नव्हत्या आ) रुग्णालयातल्या खोल्या व इतर अ-वैद्यकीय अतिरिक्त सेवा खूपच सामान्य स्तराच्या असायच्या आणि त्यात डॉक्टर व रुग्णांना काही विशेष वाटत नसे. इ) अनेक अत्याधुनिक उपचार आपल्या आर्थिक आवाक्याच्या बाहेर आहेत म्हणून त्यांचा विचारही केला जात नव्हता. अर्थातच या सगळ्यांचा परिणाम रुग्णाचा खर्च / बिल कमी होण्यात होत असे. २. सद्या जी मोठी अद्ययावत रुग्णालये उभारली गेली आहेत / जात आहेत, त्यांच्यात जगातल्या सर्वोत्तम सेवा मिळू शकतात. आज अश्या खूपच कमी वैद्यकिय सेवा आहेत ज्या भारतात कोठेच मिळू शकत नाहीत आणि त्याकरिता परदेशात जाणे आवश्यक आहे. पूर्वी अद्ययावत वैद्यकिय उपकरणे भारतात आणणे हे आयात परवाने मिळणे दुरापास्त असल्याने आणि डोईजड कर असल्याने जवळ जवळ अशक्य होते. गेल्या दोन एक दशकांत भारत सरकारने या आयातीवरची बंधने व कर लक्षणिय रित्या कमी केलेले आहेत. ३. अत्याधुनिक उपकरणे, ते वापरण्याचे डॉक्टरने घेतलेले प्रशिक्षण, त्यांची देखभाल आणि सुटे भाग, अत्याधुनिक पण म्हणूनच अजूनही पेटंट कायम असलेली औषधे, इत्यादी आजकाल भारतात मिळणे सोपे झाले आहे. या सगळ्यांचा उपयोग केल्या जाणार्या सेवा देण्यामधे अद्ययावत रुग्णालयांत चढाओढ होत आहे. हे रुग्णांचा उपचाराच्या दृष्टीने चांगले आहे. मात्र यामुळे खर्चही वाढला आहे... विषेशतः आयात होणार्या गोष्टींचा खर्च पाश्च्यात्य देशात असलेल्या किंमतीत आणि परकिय चलनात करावा लागतो. त्यातच गेल्या दशकात डॉलरच्या तुलनेने भारतिय रुपयाच्या (जवळ जवळ ५०% किंवा जास्त) पडलेल्या दराचा परिणाम या सेवा अजूनच महाग होण्यात झाला आहे. ४. यात अजून एका गोष्टीची भर पडली आहे. ती म्हणजे रुग्णांच्या खोल्यांचा स्तर वाढला आहे. अगदी फाईव्ह स्टार म्हणण्याजोग्या खोल्या सोडल्या तरी इतर सर्वसाधारण खोल्यां आणि इतर अ-वैद्यकिय सेवांच्या बाबतीत रुग्ण (व त्यांचे नातेवाईक) चोखंदळ झाले आहेत. हे नक्कीच चांगले आहे. पण दर सुधारणा तिच्याबरोबर तिची किंमत घेऊन येते हे कोणालाही मान्य करावेच लागेल... आणि वैद्यकिय असो वा अवैद्यकिय, सेवा जितकी जास्त उच्च स्तराची असेल त्याप्रमाणात तिची किंमत वाढत जाते. वरचे वस्तुस्थितीचे त्रोटक विश्लेषण पाहिल्यास सद्या अद्ययावत वैद्यकिय सेवेची किंमत का वाढली आहे आणि सतत का वाढत आहे हे ध्यानात येईल. मुख्य म्हणजे ही चिंता जागतीक असून भारत या बाबतीत अपवाद नाही. अजून एक महत्वाचे... भारतातील अद्ययावत रुग्णालयाने "मेडिकल टुरीझम" व्दारा परदेशातल्या रुग्णांना पाश्च्यात स्तराची सेवा देणे हे सामान्य झाले आहे. या रुग्णालंयांच्या सेवेची पद्धत आणि दर्जा पाश्चात्य देशातल्या रुग्णालयांच्या बरोबरीचा असूनही शिवाय त्यांचे दर पाश्च्यात्य रुग्णालयांपेक्षा कमी असल्याशिवाय शक्य नाही हे समजायला अर्थतज्ञाची गरज नाही. हे सर्व माहीत असूनही, एक अत्यंत महत्वाची गोष्ट नेहमी विसरली जाते की त्याच एका उपचारांची भारतीय रुग्णाला भरावी लागणारी किंमत बहुतेक वेळेस मेडीकल टूरीझम रुग्णापेक्षा कमी असते असेच दिसते. ======= अजून काही वस्तूस्थिती हे सर्वमान्य जागतिक सत्य आहे की, व्यावसायीक रुग्णालये चालविण्यात जेवढा रुग्णसेवा हा उद्देश असतो तितका आर्थिक फायदा हा सुद्धा उद्देश असतो... किंबहुना तसे असावे हेच जनतेच्या फायद्याचे आहे, कारण... अ) संतप्रवृत्तीने रुग्णसेवा करणार्या माणसांची या जगातली संख्या या जगातल्या सर्व रुग्णांची योग्य प्रकारे सेवा शक्य होईल इतकी मोठी कधीच नव्हती आणि तशी कधीच असणे शक्य नाही याबाबत दुमत नसावे. शिवाय, संतप्रवृत्तीने रुग्णसेवा करणार्या रुग्णालयांची अत्याधुनिक रुग्णसेवा देण्याइतकी चांगली आर्थिक अवस्था नसते. जरी अश्या सेवेची किंमत अतुलनिय असते हे निसंशय तरी पण तेथे बहुतेक वेळेस प्राथमिक स्वरूपाची सेवा दिली जाते हे पण नि:संशय. त्यामुळे बहुसंख्य जनतेला अत्याधुनिक आणि मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सेवा मिळण्यासाठी व्यावसायीक रुग्णसेवा करणार्यांची आवश्यकता जगात सर्वच देशांत आहे. आ) व्यावसायिक रुग्णसेवा देणार्या रुग्णालयातील गुंतवणुक्दारांना / व्यावसायिकांना योग्य तो परतावा / वेतन न मिळाल्यास त्यांना ते रुग्णालय चालू ठेवण्यात रस राहील असे म्ह्णणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. योग्य परतावा न मिळाल्यास व्यावसायिक रुग्णसेवा आस्तित्वात राहणे शक्य होणार नाही आणि बहुसंख्य नागरिक अत्याधुनिक आरोग्यसेवेला मुकतील. कारण... इ) गुंतवणूकदार आणि वैद्यकिय व्यावसायीक समाजातल्या इतरांसारखी माणसेच असतात, त्यांनाही स्वतःच्या व कुटुंबाच्या रोजच्या खर्चांची, शिक्षणाची, सुखाची आणि भविष्याच्या तरतुदीची व्यवस्था करण्याची इच्छा व जबाबदारी असते, हे विसरून चालणार नाही. ====== सारांश अर्थातच, कोणत्याच मोठ्या रुग्णालयात लुबाडणूक होतच नसेल असा माझा दावा नाही. पण वर दिलेल्या व्यावसायीक रुग्णालये चालविण्यामागील अर्थकारण आणि वस्तुस्थितीच्या त्रोटक विश्लेषणाने हे सिद्ध व्हावे की कोणत्याही सबळ पुराव्याविना सरसकट सगळ्या रुग्णालयांवर आरोप करणे न्यायपूर्ण होत नाही. ====== एका बाजूला कोणत्याही सबळ पुराव्याशिवाय व केवळ ऐकीव माहितीवर दावा आहे असे स्वतः कबूल करून, वर सरसकटीकरण करून केलेला...मात्र कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालाय हे कदाचित तुम्हाला अनुभवास आले नसावे किंवा पटत नसावे. त्याबाबत मी फारतर इतरांची माहिती देऊ शकतो त्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही.हा दावा धारिष्ट्याचा आहे आणि दखलपात्र होऊ शकतो! त्यामुळे त्यावर इतर काही स्वतंत्र टिप्पणी करण्याचे मुद्दाम टाळले आहे. ======अहो
In reply to जर सरकारला स्वतः खर्च करायचा by डॉ सुहास म्हात्रे
मतांत सुधारणा होते आहे हे
In reply to अहो by आजानुकर्ण
हे वाक्य तर अजिबात समजले नाही. कसली दखल आणि कुठे दखलपात्र? एफआयआर वगैरे संदर्भात काही आहे काय?यासाठी तुमचा हा दावा वाचा...कॉर्पोरेट इस्पितळांचा नॉर्म हा लुबाडणूक करणे हाच झालायअश्या गंभीर सरसकट आरोपासाठी तुम्हीच असे म्हटले आहे...त्याबाबत मी फारतर इतरांची माहिती देऊ शकतो त्याव्यतिरिक्त काही करु शकत नाही.कोणत्याही जबाबदार दाव्यासाठी यापेक्षा खूप जास्त आणी सबळ पुरावे असायला पाहिजे असे मला वाटते. ======अहो काका
In reply to मतांत सुधारणा होते आहे हे by डॉ सुहास म्हात्रे
आतापर्यंत फक्त डॉक्टरांच्या
In reply to अहो by आजानुकर्ण
एवढं इमोशनल व्हायची गरज काय आहे
In reply to आतापर्यंत फक्त डॉक्टरांच्या by सुबोध खरे
लुबाडणूक करणे हा नॉर्म
In reply to एवढं इमोशनल व्हायची गरज काय आहे by आजानुकर्ण
एक्का काका ... अतिशय सहमत..
In reply to जर सरकारला स्वतः खर्च करायचा by डॉ सुहास म्हात्रे
धन्यवाद !
In reply to एक्का काका ... अतिशय सहमत.. by हाडक्या
आपल्याकडे सर्व "जीवनावश्यक"
In reply to धन्यवाद ! by डॉ सुहास म्हात्रे
यूएससारख्या ठिकाणी प्रचंड
In reply to +१ अगदी सहमत by आजानुकर्ण
यूएससारख्या ठिकाणी प्रचंड रेग्युलेशन आणि नियम करुन डॉक्टर व इन्शुरन्स कंपन्या दोघांनाही अकाऊंटेबल केलं आहे.खरी वस्तुस्थिती खूप वेगळी आहे. याबाबत अभ्यास केल्यास नक्की मतपरिवर्तन होईल. प्रचंड रेग्युलेशन आणि नियम केल्याने व विशेषत: कायद्याच्या प्रचंड दबावाखाली दबलेल्या अमेरिकन आरोग्यसेवेला "डिफेन्सिव्ह मेडिसिन" असे सार्थक नाव पडले आहे. तेथिल आरोग्यसेवा फार महागडी आहे यामागे अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या स्तराचा जेवढा हात आहे तेवढाच (काहींच्या मते त्यापेक्षा बराच जास्त जास्त) रुग्ण आपल्यावर खटला भरणार याची खात्री करण्यासाठी घेतलेल्या काळजीपोटी केलेल्या (शुद्ध शास्त्रीय विचाराने अनावश्यक ठरू शकतील पण न केल्यास कायद्याच्या कचाट्यात सापडवू शकतील अश्या) रुग्णाच्या तपासण्या, प्रशासकिय प्रोसिजर्स, इ चा हात आहे. आजच्या घडीला अमेरिकेसकट कोणताही देश अमेरिकन आरोग्यसेवेचे मॉडेल आदर्श आहे असे म्हणत नाही... किंबहुना आदर्श कसा नसावा याचे उदाहरण म्हणून खुद्द अमेरिकन तज्ञ बर्याच वेळा त्याचा उल्लेख करतात ! कॅनडात आरोग्यसेवा तुलनेने सुलभपणे मिळते पण महागडेपणाच्या बाबतीत तो देश अमेरिकेच्या खांद्याला खांदा लावून आहे. युकेच्या आरोग्यसेवेचा दर्जा उच्च आहे व खर्च इतर विकसित देशांच्या तुलनेने कमी आहे. परंतु ती सेवाही सरकारला दिवसेदिवस डोईजड होऊ लागली आहे. शिवाय युके, अमेरिका, इ देशांतील नित्याच्या शस्त्रक्रियेसाठी (रुटीन ऑपरेशन्स) लांबच लांब प्रतिक्षायाद्या असतात व बहुतेक वेळेस अनेक महिने वाट पहायला लागते. भारत, थायलंड, फिलिपिन्स, इ देशांत "मेडिकल टूरिझम"च्या झालेल्या भरभराटीमागे हा सेवाविलंब, खार्चिकता आणि सेवेचा तुलनात्मक दर्जा ही तीन फार महत्वाची कारणे आहेत. अमेरिकन आरोग्यसेवेबद्दलची तज्ञांची (यात अमेरिकन तज्ञ आणि अमेरिकन कायदेमंडळाचे सदस्यही अंतर्भूत आहेत) सर्वमान्य मते अजिबात गुपीत नाहीत. झटपट माहितीसाठी Mirror, Mirror on the Wall, 2014 Update: How the U.S. Health Care System Compares Internationally हा कॉमनवेल्थ फंडाचा ताजा अहवाल उपयोगी पडेल. एक झलक म्हणून त्या अहवालातले २०१४ सालच्या आकड्यांसह ११ विकसित देशांची तुलनात्मक माहिती देणारे हे टेबल बरेच काही सांगून जात आहे. त्यात कॅनडा आणि अमेरिकेचे सर्वसाधारण मानांकन क्रमांक अनुक्रमे १० आणि ११ आहेत...मुद्दा
In reply to यूएससारख्या ठिकाणी प्रचंड by डॉ सुहास म्हात्रे
भारत व इतर देशात मेडिकल
In reply to मुद्दा by आजानुकर्ण
भारत व इतर देशात मेडिकल टूरिझम वाढण्याचे कारण हे भारतातील सेवा त्या देशांच्या चलनाच्या तुलनेत स्वस्त आहे इतकेच आहे.इतकेच कारण आहे ?!!! म्हणजे दोन दशकांपूर्वी भारतातली वैद्यकिय सेवा पाश्च्यात्य देशांइतकीच किंवा जास्त महाग होती की काय ?! मी वर फक्त तीन महत्वाची कारणे दिली आहेत. अगदी वरवर संशोधन केल्यास अजून सापडतील. दुसर्यांदा उर्धृत करायचा दोष पत्करून माझे विधान परत (आणि या लेखासंदर्भात शेवटच्या वेळी) देत आहे (इथले बरेच प्रतिसाद ते विधान सिद्ध करण्यासाठीच आहेत असे दिसत आहेत !)... जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजुतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!! असो.सेफ टारगेटस. अगदी खरं आहे.
In reply to भारत व इतर देशात मेडिकल by डॉ सुहास म्हात्रे
पण वैद्यकीय व्यवस्था
In reply to डॉक्टरसाहेब, by काळा पहाड
टिपिकल स्वप्नाळू कम्युनिस्ट
In reply to पण वैद्यकीय व्यवस्था by सुबोध खरे
स्वधर्म यांचा मूळ प्रश्न:मूळ
सर्वांना धन्यवाद
काय ठरल म शेवटी ?
प्रत्येकाचे आपापला मुद्दा
In reply to काय ठरल म शेवटी ? by स्पा
ठिक आहे. फार फरक असूच नये
चला ३०० झाले.
३०० प्रतिसाद धाग्यास
फुकट ना?
In reply to ३०० प्रतिसाद धाग्यास by कॅप्टन जॅक स्पॅरो
हो...अहो सत्कार आहे हा...
In reply to फुकट ना? by असंका
पुरे झाले आता
ह्म्म्म्म
शायद हल ये है कि सरकारी
In reply to ह्म्म्म्म by इरसाल
दोन लेख
लेखातील वाक्य
In reply to दोन लेख by आजानुकर्ण
अरेरे.. वाईट वाटलं. पेशंट
In reply to लेखातील वाक्य by आजानुकर्ण
+१
In reply to अरेरे.. वाईट वाटलं. पेशंट by नगरीनिरंजन
त्यांच्या पदव्या
In reply to +१ by आजानुकर्ण
आजूबाजूला उघडपणे घडणार्या
In reply to +१ by आजानुकर्ण
जेव्हा सर्वसामान्य माणसाला एखाद्या खर्या अथवा कल्पित अन्यायाचा राग येतो, तेव्हा तो त्या अन्यायाचे खरे कारण शोधण्याच्या भानगडीत पडत नाही. ऐकीव माहिती आणि गैर/समजूतीवर आधारित पण तरीही काळजीपूर्वक सर्वात जास्त निर्धोक वाटणार्या व्यक्ती/संस्थेला निवडून झोडपू लागतो !!!"आपली कृती गैर होती आणि समस्येचे मूळ कारण दुसरेच होते" हे नंतर केव्हातरी आपल्याला पाश्चिमात्य लोक सांगतिलच... आणि आपला पूर्वेतिहास पाहता तेव्हा ते आपल्याला नक्कीच पटेलसुद्धा !!!हा हा हा
In reply to आजूबाजूला उघडपणे घडणार्या by डॉ सुहास म्हात्रे
कर्ण साहेब
In reply to हा हा हा by आजानुकर्ण
नमस्कार !
In reply to हा हा हा by आजानुकर्ण
बेअर फूट डॉक्टरच्या फीया
एक गुणोत्तर
In reply to बेअर फूट डॉक्टरच्या फीया by प्रकाश घाटपांडे
आधुनिक पण अयोग्य उपचाराअभावी
In reply to एक गुणोत्तर by आयुर्हित
चोप्य पस्ते एररमस्ति..
In reply to आधुनिक पण अयोग्य उपचाराअभावी by कॅप्टन जॅक स्पॅरो
सहज एक शंका म्हणुन विचारतो.
In reply to चोप्य पस्ते एररमस्ति.. by हाडक्या
>>> चोप्य पस्ते एररमस्ति..
In reply to सहज एक शंका म्हणुन विचारतो. by कॅप्टन जॅक स्पॅरो
(No subject)
In reply to >>> चोप्य पस्ते एररमस्ति.. by डॉ सुहास म्हात्रे
शेवटची दोन टिंबे पाहता ते
In reply to >>> चोप्य पस्ते एररमस्ति.. by डॉ सुहास म्हात्रे
एक नंबर =))
In reply to >>> चोप्य पस्ते एररमस्ति.. by डॉ सुहास म्हात्रे
चुकले.....उपचाराअभावी नव्हे तर उपचारामुळे वाचावे.
In reply to एक गुणोत्तर by आयुर्हित
हे घ्या उदाहरण....
In reply to चुकले.....उपचाराअभावी नव्हे तर उपचारामुळे वाचावे. by आयुर्हित
कमीत कमी वेळात फायद्यासह पैसे
गोपाळराव,
In reply to कमीत कमी वेळात फायद्यासह पैसे by आनंदी गोपाळ
खरंय तुमचं.
In reply to गोपाळराव, by सुबोध खरे
(No subject)
In reply to खरंय तुमचं. by आनंदी गोपाळ
डॉक्टर साहेब - एकदा वेळ काढुन
In reply to गोपाळराव, by सुबोध खरे
मिपावरील खव वा संदेशांत
In reply to डॉक्टर साहेब - एकदा वेळ काढुन by प्रसाद१९७१
.....
इतके काय मनाला लावून घेता..
In reply to ..... by ब़जरबट्टू
पार्टनरशिपमधे घेणार का? अजुन
In reply to इतके काय मनाला लावून घेता.. by टवाळ कार्टा
करू की...कोण म्हणते मराठी
In reply to पार्टनरशिपमधे घेणार का? अजुन by कॅप्टन जॅक स्पॅरो
....
In reply to इतके काय मनाला लावून घेता.. by टवाळ कार्टा
मग असे केले तर त्याला
In reply to .... by ब़जरबट्टू
मग असे केले तर त्याला
In reply to मग असे केले तर त्याला by टवाळ कार्टा
आमाला नाय वो माहित कंपूबाजी
In reply to मग असे केले तर त्याला by हाडक्या
कंपुबाजी हा मिपा अॅक्टान्वये
In reply to .... by ब़जरबट्टू
किंवा खास कक्षात इतर
In reply to कंपुबाजी हा मिपा अॅक्टान्वये by कॅप्टन जॅक स्पॅरो
काही वर्षे जुना असलेला
In reply to किंवा खास कक्षात इतर by बॅटमॅन
पण तिथे वशिल्याशिवाय एंट्री
In reply to किंवा खास कक्षात इतर by बॅटमॅन
हा धरून ३५० आहे
In reply to ..... by ब़जरबट्टू
लै भारी प्रतिसाद सुचलेला...पण
In reply to हा धरून ३५० आहे by अत्रन्गि पाउस
टाका हो
In reply to लै भारी प्रतिसाद सुचलेला...पण by कॅप्टन जॅक स्पॅरो
चिमणराव कधीपासून लाजायला
In reply to लै भारी प्रतिसाद सुचलेला...पण by कॅप्टन जॅक स्पॅरो
मी नै ज्जा!!!!!!
In reply to चिमणराव कधीपासून लाजायला by हाडक्या
सत्कारासाठी काही वैद्यकीय
In reply to मी नै ज्जा!!!!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
पॅकेज जाहिर करणं आमच्या
In reply to सत्कारासाठी काही वैद्यकीय by खटपट्या
अलीकडे सर्जन पंचांग पाहून
दुर्दैवी आहे हे सगळे
गल्ली चुक्या क्या तुमारा भौ..
In reply to दुर्दैवी आहे हे सगळे by चैतन्य ईन्या
हेच चालू आहे ह्या धाग्यावर...
In reply to गल्ली चुक्या क्या तुमारा भौ.. by संदीप डांगे
वरकरणी चुकली राव
In reply to गल्ली चुक्या क्या तुमारा भौ.. by संदीप डांगे
तुम्ही बाहेर जावा इंग्लंड
In reply to वरकरणी चुकली राव by चैतन्य ईन्या
थोडेफार ताप वगैरे आला कि दणकून मोठा डोस द्यायचा आणि मग असिडीटी होऊ नये म्हणून अजून एक गोळी द्यायची. अहो प्रायव्हेट डॉक्टरांच्या फी मुळे आपल्या पोटात जळजळ होउ नये म्हणून अँटासीडची गोळी देतात डॉक्टर, सरकारी हॉस्पिटलचा डॉक्टर देतो का कधी मोठ्या डोसाबरोबर अँटासीडची गोळी? सिंपल लॉजीक आहे.
मिपावर सतत टाकल्या जाणार्या
In reply to दुर्दैवी आहे हे सगळे by चैतन्य ईन्या
+१ .. :(
In reply to मिपावर सतत टाकल्या जाणार्या by एस
४०० करायचे आहे नं
कुणीतरी मला सांगेल का की
कुणीच चुकीचं म्हणत नाही
In reply to कुणीतरी मला सांगेल का की by काळा पहाड
अजूनही उजेड पडलेला दिसत
In reply to कुणीतरी मला सांगेल का की by काळा पहाड
अब्यास = साडे ५ वर्ष
In reply to अजूनही उजेड पडलेला दिसत by आनंदी गोपाळ
मला डॉक्टर व्हायला आवडलं असतं
In reply to अब्यास = साडे ५ वर्ष by आनंदी गोपाळ
महोदय, "आवडलं असतं" याला अर्थ
In reply to मला डॉक्टर व्हायला आवडलं असतं by काळा पहाड
माजोरडेपणा तुम्ही अजून पाहिलाच नाहिये
In reply to महोदय, "आवडलं असतं" याला अर्थ by आनंदी गोपाळ
हे बघा, तुम्ही अफेक्टेड
In reply to अजूनही उजेड पडलेला दिसत by आनंदी गोपाळ
पहाड साहेबdon't argue with
In reply to हे बघा, तुम्ही अफेक्टेड by काळा पहाड
शब्दा शब्दाशी सहमत
In reply to पहाड साहेबdon't argue with by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून
In reply to पहाड साहेबdon't argue with by सुबोध खरे
तसंच काहीसं आरोग्य व्यवस्थेचं आहे
In reply to डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून by काळा पहाड
एखाद्या नेत्यानं या सगळ्या
In reply to डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून by काळा पहाड
एखाद्या नेत्यानं या सगळ्या गोष्टींना युद्ध पातळीवर भिडायचं ठरवलं तर हे सगळे प्रश्न तो सध्याची सामाजिक चौकट धुडकावून लावून सोडवू शकतो.नक्कीच शक्य आहे. पण... असे काही करण्यापेक्षा "खाजगी मेडिकल कॉलेजची भेट देऊन स्वतःच्या आणि विरुद्ध पक्षातील महत्वाच्या व्यक्तींचा राजकीय पाठिंबा कमावणे" हा व्यवहार राजकारणात जास्त सोपा आहे. स्वहितापुढे जनतेच हित दुय्यम समजले जाते. मुख्य म्हणजे या प्रकारामुळे भरडली जाणारी जनतापण हा प्रकार मोठ्या कौतूकाने पाहते-सांगते. नेत्याने तसे आपोआप करायला जनतेच्या नशीबात ली क्वान यू सारखा नेता असावा लागतो. गेल्या दोन शतकात तरी जगभरात असे दोनच नि:स्वार्थी आणि लोकाभिमुख (बेनेव्हॉलंट) सर्वेसर्वा पाहण्यात आले आहेत.शब्दाशब्दाशी सहमत
In reply to डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून by काळा पहाड
पहाड साहेब
In reply to डॉक्टरसाहेब, मला साहेब म्हणून by काळा पहाड
तुम्हाला संतपद प्रदान करूया.
In reply to पहाड साहेब by सुबोध खरे
जाँदेना बे. मला वाटायचं की
या धाग्यावरच्या गोंधळात मला
मेडिकल इन्शुरन्स.
In reply to या धाग्यावरच्या गोंधळात मला by टवाळ कार्टा
हा पर्याय अजून बहुसंख्य
In reply to मेडिकल इन्शुरन्स. by कॅप्टन जॅक स्पॅरो
चॅरिटी.
In reply to हा पर्याय अजून बहुसंख्य by टवाळ कार्टा
वर्षाला २.५ लाखाचे उत्पन्न
In reply to चॅरिटी. by कॅप्टन जॅक स्पॅरो
नारायण हृदयालय कमी पैशात
In reply to वर्षाला २.५ लाखाचे उत्पन्न by टवाळ कार्टा
जरूर चौकशी करा. डॉ देवींनी
In reply to नारायण हृदयालय कमी पैशात by पिलीयन रायडर
एक्काजी..
In reply to जरूर चौकशी करा. डॉ देवींनी by डॉ सुहास म्हात्रे
ट का शेट
अगदी सहमत...पण ज्यांना अजून
In reply to ट का शेट by सुबोध खरे
चाळीशीनंतर आपल्याला रोग
In reply to अगदी सहमत...पण ज्यांना अजून by टवाळ कार्टा
आरोग्यविम्याचा हप्ता दर वर्षी
In reply to चाळीशीनंतर आपल्याला रोग by सुबोध खरे
डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न
In reply to चाळीशीनंतर आपल्याला रोग by सुबोध खरे
मला पण असेच माहित आहे
In reply to डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न by काळा पहाड
life long renewal असलेल्या
In reply to डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न by काळा पहाड
हे माहित नव्हते
In reply to life long renewal असलेल्या by अनुप ढेरे
बहुदा आता प्रत्येक नव्या
In reply to हे माहित नव्हते by अत्रन्गि पाउस
हो खरं आहे
In reply to डॉक्टरसाहेब, एक अवांतर प्रश्न by काळा पहाड
जर पैसे नसतील तरीही के इ एम
४०० झाले
जेपी, चिमणराव आहात कुठे..
In reply to ४०० झाले by सुबोध खरे
चिम्या
In reply to जेपी, चिमणराव आहात कुठे.. by टवाळ कार्टा
हाबिणंदन!!!!
बुवा
In reply to हाबिणंदन!!!! by कॅप्टन जॅक स्पॅरो
४२० नंबरचा प्रतिसाद माझा!
क्या बात है
In reply to ४२० नंबरचा प्रतिसाद माझा! by बॅटमॅन
http://www.dailyrounds.org