ह्या भूसंपादन विधायकाबद्दल रोज काहीतरी सतत ऐकू येते. काही जण ह्याच्या विरोधात आहेत तर काही ह्याचे समर्थन करत आहेत. ह्यात शेतकऱ्यांचे नुकसान आहे पण प्रगतीसाठी हे विधेयक फार महत्वाचे आहे. जमिनी द्यायच्या नसल्या तरी द्याव्या लागतील परंतु ह्यामुळे नवीन प्रकल्प राबवण्यासाठी आवश्यक जमिनी मिळवणे सोपे होईल. फारच गोंधळ आहे. तुमचे काय मत भूसंपादन कायदा हवा का नको????? हवे असल्यास का हवे??? नको असल्यास का नको???
वाचने
12451
प्रतिक्रिया
29
मिसळपाव
प्रतिक्रिया
तुम्हाला काय वाटतं??
भूसंपादन कायदा
In reply to तुम्हाला काय वाटतं?? by तुषार काळभोर
धागाकर्त्याने जरा कुठुनतरी
इथे चर्चा करा
In reply to धागाकर्त्याने जरा कुठुनतरी by संदीप डांगे
भूमी अधिग्रहण कायद्या अंतर्गत
In reply to धागाकर्त्याने जरा कुठुनतरी by संदीप डांगे
साहेब, तुमचे शहरी भागाततरी घर
In reply to भूमी अधिग्रहण कायद्या अंतर्गत by निनाद जोशी
माझी ओलिताखालची जमिन...
कुणी जबरदस्ती माझ्या
In reply to माझी ओलिताखालची जमिन... by बाबा पाटील
विद्युत बालक.
In reply to कुणी जबरदस्ती माझ्या by विद्युत् बालक
काय लाड झाले शेतकऱ्यांचे ज़रा
In reply to कुणी जबरदस्ती माझ्या by विद्युत् बालक
जुन्या धाग्यावरील प्रतिसाद चिकटवतो आहे.
मेट्रो ३
जात्यात .. सुपात
In reply to मेट्रो ३ by राही
ती आधीही घेतली जात होतीच.
In reply to जात्यात .. सुपात by सुनील
?
In reply to ती आधीही घेतली जात होतीच. by अनुप ढेरे
मुद्दा संमतीचा आहे. इतरांच्या
In reply to ? by आजानुकर्ण
नाही
In reply to मुद्दा संमतीचा आहे. इतरांच्या by अनुप ढेरे
नाही...
In reply to नाही by आजानुकर्ण
असहमत
In reply to नाही... by अनुप ढेरे
मुख्यमंत्र्यांचं मत हे
In reply to असहमत by आजानुकर्ण
अनुपराव, एक सांगु का ?
In reply to मुख्यमंत्र्यांचं मत हे by अनुप ढेरे
मुद्दा साधा आहे. अनेक लोक
In reply to अनुपराव, एक सांगु का ? by हाडक्या
अकाली दल, बिजू जनता दल, अण्णा
In reply to असहमत by आजानुकर्ण
म्हणजे सध्यस्थिती मध्ये जर
In reply to नाही by आजानुकर्ण
अगदी खर +१११११
In reply to मेट्रो ३ by राही
Mono Rail
In reply to मेट्रो ३ by राही
माझ्या मते ज्यांची शेतजमिन
लोकसभेत झाले संमत
लोकसत्ता मधील लेख डकवत आहे