Skip to main content

माहिती

लेखक आयुष्य यांनी गुरुवार, 05/03/2015 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ता फॉन्टफ्रिडम हे एका मराठी देवनागरी फॉन्टमधून दुस-या मराठी देवनागरी फॉन्टमध्ये रुपांतरण करणारे एक उत्तम सॉफ्टवेअर आहे ते इंटरनेट वर फ्रि मध्ये उपलब्ध आहे का? या बाबत माहिती द्यावी. किँवा आपल्यापैकी कोणाकडे असेल तर मला ते सॉफ्टवेअर मिळू शकेल का?

वाचने 2806
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

In reply to by अनंत छंदी

आपण दिलेल्या साईटवर याची माहिती घेतली यातले कोणते सॉफ्टवेअर घ्यावे व ते विकत घ्यावे लागेल. आपण दिलेल्या प्रतिसादाबदद्ल धन्यवाद

माझ्याकडे पुर्वी होते. आंतरजालावर उपलब्ध नाही. आता मिळते की नाही ते सांगता येत नाही.