लोकसत्ता फॉन्टफ्रिडम हे एका मराठी देवनागरी फॉन्टमधून दुस-या मराठी देवनागरी
फॉन्टमध्ये
रुपांतरण
करणारे एक उत्तम सॉफ्टवेअर आहे ते इंटरनेट वर फ्रि मध्ये उपलब्ध आहे का? या बाबत माहिती द्यावी. किँवा आपल्यापैकी कोणाकडे असेल तर मला ते सॉफ्टवेअर मिळू शकेल का?
वाचने
2802
प्रतिक्रिया
4
मिसळपाव
प्रतिक्रिया
http://www.cybershoppee.com/
धन्यवाद
In reply to http://www.cybershoppee.com/ by अनंत छंदी
माझ्याकडे पुर्वी होते.
आपल्याकडे आहे का?
In reply to माझ्याकडे पुर्वी होते. by जानु