लग्न.... लिव इन रिलेशन.... डिवोर्स
"माझ्या मुलीनी लग्न नाही केल न तरी मी तिला नक्की सपोर्ट करेन. काय मिळतं ग लग्न करून? सतत अपमान! आई-वडिलांचा उद्धार आणि कितीही केल तरी माझा कशावरही हक्क नाही हे सतत एकवून दाखवणं... त्यापेक्षा तुझ्यासारख उत्तम शिक्षण घ्याव आणि चांगली नोकरी करून इंडिपेंडेंट आयुष्य जगाव." आज परत सुरुचिचा.... माझ्या शाळेपासूनच्या मैत्रिणीचा.... पारा चढ़ला होता. सहाजिकच होत ते. ती कितीही खपली तरी सतत दूषणं ऐकावी लागायची तिला. शाळेपासूनच ती खूप हुशार. तिला फ़क्त डॉक्टर नाही तर सर्जन बनायचे होते. पण मग कितीतरी वर्ष फ़क्त शिक्षण. मग तितकाच् शिकलेला नवरा मिळेल का... परवडेल का... असा विचार करून आई-वडिलांनी 12वी नंतर पैथोलॉजीचा कोर्स करायला लाउन मग लग्न उरकुन टाकले होते. लग्नानंतर जसा इतरांचा सर्व साधारण संसार होतो तसा तिचाही चालला होता. सासु अधुन मधून टॉन्ट्स मारायची. नवरा-बायको दोघे कामावरून दमुन आलेले असायचे... मग एखाद्या विषयावारुन दोघांची जुंपायची. मग सगळी पुढची-मागची उणी दूणी काढली जायची.... आणि मग त्या वीकएंडला आमच दोघींच भेटण ठरलेल; आणि तिच स्वतः च्या आयुश्याबद्दल रडणं आणि मी कशी सुखी आहे याच कौतुक क़रण ठरलेल.
माझी गोष्ट थोड़ी वेगळी होती. म्हणजे मीच ती ठरवून वेगळी घडवली होती. मी काही अभ्यासात हुशार नव्हते. पण खूप बड़बड़ी होते. प्रचंड मोठा मित्र परिवार. सर्वसाधारणपणे जसे अनेक जण फ़ार करिअरचा विचार न करता ग्रेजुएट होतात तशी मी देखिल झाले होते. पण अजुन नोकरिच जमत नव्हतं. मला इटक्यात लग्न नव्हतं करायच. बाबा माझ्या बाजूनि होत... म्हणून ठिक होत. एकदा बाबांचे एक मित्र घरी आले होते. म्हणाले तू इतकी बोल्ड आहेस, स्मार्ट आहेस मग मिडीयामधे ट्राय कर न. उद्या या पत्यावर जा. माझा मित्रच आहे. मी बोलून ठेवतो. मी दुस-या दिवशी गेले... आणि माझ नशिब अस जोरदार की मला त्या चॅनेलमधे चांगला चान्स मिळाला. आणि मग मी कधीच मागे वळून बघितल नाही. मला लग्नाबद्धल फ़ार उत्सुकता नव्हती. आणि मग करियर करताना राहून गेल. आई मागे लागली काही वर्ष आणि मग तिनेही नाद सोडला. आता मी मस्त कमवून आणि माझा स्वतःचा फ्लॅट घेऊन राहात होते. एक मित्र होता... आम्ही लग्नाचा विचार केला नव्हता. तसे एकत्र होतोही आणि नव्हतोही आम्ही. पण अलीकडे मात्र आमचे खटके उडायला लागले होते. मी कधी कुठे जाते... काय करते ते तो सतत मला विचारायचा. आणि जर मी विचारल तर तू काय माझी बायको आहेस का? अस म्हणून मला गप्प् करायचा. समोर असला तरच माझा... अस वागायचा. मला हे अस राहाण खटकत होत....आवडत नव्हतं. मी सुरुचिला हे माझ्या मनातल अलीकडे एक-दोनदा बोलले देखिल होते.
एकदा सुरुचि आणि मी असच एका मॉलमधे बसून गप्पा मारत होतो. अचानक मला सविता दिसली. आमची तिसरी पार्टनर. मला आश्चर्य वाटल. तिला मी हाक मारली. "सविता... अग... तू इथे?" तिने आम्हाला बघितल आणि कड़कडून मिठी मारली. "अग मी इथेच असते आता. कधीच परत आले U. S. हुन. अग मी डिवोर्स घेतला." तिने सहज एखादी सामान्य घटना सांगावी तस सांगितल. आम्ही दोघी अवाक् झालो. कारण तिच्या आवडीच शिक्षण तिने घेतल होत.सविता स्वतः C. A. होती. लग्न सुद्धा प्रेम करून मग केल होत. आणि आज ती घटस्फोट घेऊन परत इथे आली होती. "नाही पटल त्याच आणि माझ. एक्चुअली मला करियरसुद्धा हव होत आणि संसारसुद्धा. दोन मूलं तरी हवित अस माझ मत. करियर करणार तर मुलांना कोण सांभाळणार... आणि मग त्याचं वाया जाण... ते टेन्शन.. त्याला ते नको होत. तो म्हणाला मी नोकरी सोडतो... घर मूलं सांभाळतो तू करियर कर; कमव. ते का कोण जाणे मला नाही पटल. सारखी भांडण... वाद... शेवटी आम्ही डिवोर्सचा निर्णय घेतला. म्यूच्यूअली झाला. त्यामुळे त्रास नाही झाला. And now here I am back ti u both beautiful girls." अस म्हणून सविता हसली.
वाचने
26426
वाचनखूण
प्रतिक्रिया
91
(No subject)
क्रमशः राहीलंय का ?
अरेरे...
In reply to अरेरे... by ब़जरबट्टू
तिसरी तर कहर आहे
हा लेख लिहिण्यामागे एक
In reply to हा लेख लिहिण्यामागे एक by ज्योति अळवणी
परंतु तरीही... premarital
छान
काळ बदलला आहे असं म्हणतात .
In reply to काळ बदलला आहे असं म्हणतात . by चिनार
आवडला
In reply to आवडला by राही
दोन्ही प्रतिसादांना +१!
ब़जरबट्टूशी
पहिल्या दोन केसेस ठिक आहेत.
In reply to पहिल्या दोन केसेस ठिक आहेत. by अन्या दातार
२+२=४ एवढं सरळं गणित जर का
In reply to २+२=४ एवढं सरळं गणित जर का by कॅप्टन जॅक स्पॅरो
२+२=४ एवढं सरळं गणित जर का
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- स्वाईन फ्लूचा कहर, देशात 624 बळी, राज्यात बळींचा आकडा 72 वरIn reply to २+२=४ एवढं सरळं गणित जर का by कॅप्टन जॅक स्पॅरो
तेल, तूप, सरपण, पेट्रोल घेउन
In reply to २+२=४ एवढं सरळं गणित जर का by कॅप्टन जॅक स्पॅरो
Kharay
मी सुधा लिव इन रिलेशन मध्ये रहिलो आहे
In reply to मी सुधा लिव इन रिलेशन मध्ये रहिलो आहे by यमगर्निकर
मि सुद्धा लिव इन रिलेशन मध्ये
In reply to मि सुद्धा लिव इन रिलेशन मध्ये by सूड
ते ३ वेळा पस्तावले असे
In reply to ते ३ वेळा पस्तावले असे by टवाळ कार्टा
+1111111111111111
In reply to मि सुद्धा लिव इन रिलेशन मध्ये by सूड
काय सूड?
In reply to काय सूड? by स्पंदना
यमगर्नीसारख्या गावातला मुलगा
In reply to यमगर्नीसारख्या गावातला मुलगा by सूड
पुण्यातलं पाणी पितोय म्हणून
In reply to यमगर्नीसारख्या गावातला मुलगा by सूड
*lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol:
In reply to *lol* *LOL* :-)) :)) =)) +)) :-))) :))) :lol: by चिनार
पुण्यातलं पाणी
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मोदींनी नऊ महिन्यांत केले काय?In reply to यमगर्नीसारख्या गावातला मुलगा by सूड
किमान दोन-चार खोटे क्लेम
In reply to यमगर्नीसारख्या गावातला मुलगा by सूड
पुण्यातलं पाणी पितोय म्हणून
पुण्यातलं पाणी पितोय म्हणून की काय देव जाणे; शिंचं दुसर्याचं कौतुक, स्वतःबद्दल इन्फेरीअॅरीटी वैगरे काही वाटतच नाही हो आताशा!!या असल्या रॉकेटचं इंधन भरलेल्या समिधा कोणत्या दुकानात मिळतात हो ? :)In reply to पुण्यातलं पाणी पितोय म्हणून by डॉ सुहास म्हात्रे
या असल्या रॉकेटचं इंधन
In reply to या असल्या रॉकेटचं इंधन by पिवळा डांबिस
इंधन भरलेल्या समिधा (आणि परकर
In reply to या असल्या रॉकेटचं इंधन by पिवळा डांबिस
(No subject)
In reply to या असल्या रॉकेटचं इंधन by पिवळा डांबिस
समिधा (आणि परकर!)
In reply to समिधा (आणि परकर!) by सूड
दहाव्या-बाराव्याच्या जेवणाची
In reply to दहाव्या-बाराव्याच्या जेवणाची by कॅप्टन जॅक स्पॅरो
रंगार्याला द्यायचे पैसे आणि
In reply to रंगार्याला द्यायचे पैसे आणि by सूड
खाली कागद लावायचा ना मग!!!
In reply to मी सुधा लिव इन रिलेशन मध्ये रहिलो आहे by यमगर्निकर
वरच्या प्रतिसादातल्या ३ हा
In reply to मी सुधा लिव इन रिलेशन मध्ये रहिलो आहे by यमगर्निकर
जर लिव्ह इन नसतं तर तुम्हाला
In reply to मी सुधा लिव इन रिलेशन मध्ये रहिलो आहे by यमगर्निकर
तीन वेळा ?
तीन तर्हेच्या व्यक्तिरेखा
अशी काही करायचं हे
In reply to अशी काही करायचं हे by कंजूस
मस्त हो कंजूस काका. मानलं.
फालतु लेख..
In reply to फालतु लेख.. by जेपी
+१ ..
सारांश
In reply to सारांश by नाखु
नाद खुळा!!!!!! ==))
अहं
मला फक्त एव्हडेच सांगायचे होते कि.
In reply to मला फक्त एव्हडेच सांगायचे होते कि. by यमगर्निकर
त्या नात्यातुन जो आनन्द मिळतो
In reply to त्या नात्यातुन जो आनन्द मिळतो by सूड
त्यांचं तात्पर्य आहे की लगीन
In reply to त्यांचं तात्पर्य आहे की लगीन by हाडक्या
सूडा, यातून योग्य तो बोध घे.
In reply to सूडा, यातून योग्य तो बोध घे. by सूड
ह्या ह्या ह्या.. आमचीच खेचा
In reply to ह्या ह्या ह्या.. आमचीच खेचा by हाडक्या
>>ह्या ह्या ह्या.. आमचीच खेचा
In reply to सूडा, यातून योग्य तो बोध घे. by सूड
बोध
In reply to मला फक्त एव्हडेच सांगायचे होते कि. by यमगर्निकर
तरिहि आयुष्यात एकदा का होइना
शादी का लड्डू
खोळंबा
In reply to खोळंबा by सिरुसेरि
तंबाखू वाल्या मलूष्ट्याचा काय रे तो ?
"लिव इन रिलेशन करून मग पटलं
In reply to "लिव इन रिलेशन करून मग पटलं by कंजूस
कंजूस काका स्वतः पाहिलेले आहे
In reply to कंजूस काका स्वतः पाहिलेले आहे by स्पंदना
वाईट म्हणाल तर माझ्या नवर्
In reply to वाईट म्हणाल तर माझ्या नवर् by बॅटमॅन
असे नस्ते विचारायचे...आप्ली
In reply to असे नस्ते विचारायचे...आप्ली by टवाळ कार्टा
भारतीय संस्कृती
In reply to भारतीय संस्कृती by सूड
भारतीय संस्कृती म्हणजे
In reply to भारतीय संस्कृती by सूड
तुला हवी ती घे
In reply to असे नस्ते विचारायचे...आप्ली by टवाळ कार्टा
ते बरीक खरंच म्हणा.
In reply to ते बरीक खरंच म्हणा. by बॅटमॅन
अधोरेखित भागाच्या अंशतः
In reply to अधोरेखित भागाच्या अंशतः by टवाळ कार्टा
जल्ला सम्ज्ला मला
In reply to जल्ला सम्ज्ला मला by टवाळ कार्टा
त्यामुळे "**क शोषणाबद्दल
In reply to त्यामुळे "**क शोषणाबद्दल by बॅटमॅन
कहर !!
In reply to कहर !! by सूड
बट्टमणास लगाम (कसला ते समजून
In reply to बट्टमणास लगाम (कसला ते समजून by हाडक्या
काय राव, सुटल्यावर थांबावे
In reply to वाईट म्हणाल तर माझ्या नवर् by बॅटमॅन
कंजूस काकांच्या पोर पोरी
In reply to कंजूस काकांच्या पोर पोरी by स्पंदना
अच्चं जालं तल.
In reply to कंजूस काकांच्या पोर पोरी by स्पंदना
तुम्हारे नव्रे के पास तुम हय
In reply to कंजूस काकांच्या पोर पोरी by स्पंदना
हा प्रतिसाद वाचून आमच्या
In reply to हा प्रतिसाद वाचून आमच्या by सूड
हा प्रतिसाद वाचून मी डोळे
In reply to हा प्रतिसाद वाचून मी डोळे by हाडक्या
ते कोणाचा सूड कधी, कसा,
In reply to हा प्रतिसाद वाचून आमच्या by सूड
म्या घरजावाय करुन घिन आस कदी
In reply to म्या घरजावाय करुन घिन आस कदी by स्पंदना
ल्येक ती ल्येक, वर आणि येक!१
In reply to म्या घरजावाय करुन घिन आस कदी by स्पंदना
काय जमल आस वाटत न्हाय बा.
In reply to काय जमल आस वाटत न्हाय बा. by सूड
आस कस? आस कस?
In reply to आस कस? आस कस? by स्पंदना
तशीही मी हटले की पैजारबुवा
In reply to वाईट म्हणाल तर माझ्या नवर् by बॅटमॅन
पोरी अन सरदारजी यांचा
In reply to पोरी अन सरदारजी यांचा by मृत्युन्जय
बाथरुम वरुन आठवलं. हा सरदारजी
In reply to बाथरुम वरुन आठवलं. हा सरदारजी by स्पंदना
अगदी अगदी.
सही, गलत आणि "अलग"!!
हे बघा, झोड्पणार नसाल तर आमचं
लिव्ह इन हि कल्पना काही काळ
In reply to लिव्ह इन हि कल्पना काही काळ by साहना
अहो ताई
In reply to अहो ताई by सुबोध खरे
=))
In reply to अहो ताई by सुबोध खरे
तुमच्यावर पण आता शिक्के
In reply to तुमच्यावर पण आता शिक्के by टवाळ कार्टा
कुणी काहीही म्हणो