मला महाभारताची भंडारकर प्राच्यविध्या संस्थेने संपादित केलेली व मराठीत भाषांतर केलेली प्रत हवी आहे. असे पुस्तक कोणी लिहिलंय का ?
वाचने
3286
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
संस्कृत भाषेत येथे मिळेलhttp:
भांडारकर संस्थेतहि मिळू शकेल
संस्कॄत तितकं समजत नाही ना..
In reply to भांडारकर संस्थेतहि मिळू शकेल by प्रचेतस
इंग्रजी प्रत जालावर कदाचित
In reply to संस्कॄत तितकं समजत नाही ना.. by शैलेन्द्र
म्हणजे काय ??
In reply to इंग्रजी प्रत जालावर कदाचित by प्रचेतस
सूचनेस अनुमोदन देत आहोत.
In reply to म्हणजे काय ?? by अर्धवटराव
:)
In reply to सूचनेस अनुमोदन देत आहोत. by एस
भावानुवाद नको.. वल्लीने
In reply to म्हणजे काय ?? by अर्धवटराव