२३- २४ वर्षे IT प्रोजेक्ट management / delivery वगैरे करून झाल्यावर शिकवायची हौस म्हणून २-३ वर्षांपासून campus to corporate, data wareshousing concepts वगैरे ट्रेनिंग केली ...अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला ...
एकूणच 'शिकवणे' हे तुला उत्तम जमते हा अनेकांचा अभिप्राय आहे आणि म्हणूनच ..हल्ली बरेच दिवस, ट्रेनिंग देणे हा पूर्ण वेळ व्यवसाय करावा असे मनात येते आहे ...
मी ह्याच्यात उत्तम काम करू शकेन हा आत्मविश्वास आहे ..परंतु वयाच्या मध्य चाळीशीत हे उद्योग करावेत का ? आणि नक्की सुरुवात कशी कुठे करावी ह्या बद्दल जरा घोळ आहेत मनात ...
शेवटी म्हटले जरा माहेरी आप्तस्वकीयांना सल्ला विचारावा आणि म्हून हा प्रपंच ...
आपल्या बहुमोल सल्ल्यांबद्दल आधीच मन:पूर्वक आभार ...
वाचने
18857
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
पाण्यात उडी टाकल्याशिवाय
मी अनेक वर्षे (दोन दशके) आयटी
शुभेच्छा.
In reply to मी अनेक वर्षे (दोन दशके) आयटी by श्रीगुरुजी
व्य नि
In reply to मी अनेक वर्षे (दोन दशके) आयटी by श्रीगुरुजी
अत्रन्गि साहेब शुभेच्छा.
In reply to व्य नि by अत्रन्गि पाउस
अजून बारा पंधरा वर्ष आयटीत
In reply to अत्रन्गि साहेब शुभेच्छा. by सतिश गावडे
अभिनंदन!
वर अनेक वयाने आणि
शुभेच्छा!
In reply to वर अनेक वयाने आणि by पिंपातला उंदीर
आभारी आहे पैसा ताई . आम्ही
In reply to शुभेच्छा! by पैसा
?
In reply to वर अनेक वयाने आणि by पिंपातला उंदीर
अय है.. लै भारी
In reply to वर अनेक वयाने आणि by पिंपातला उंदीर
धन्यवाद बिरुटे सर. यथाशक्ति
In reply to अय है.. लै भारी by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मित्राशी झालेल्या चर्चेतून सुचलं....
In reply to धन्यवाद बिरुटे सर. यथाशक्ति by पिंपातला उंदीर
वाह
In reply to वर अनेक वयाने आणि by पिंपातला उंदीर
वा!
freedom
In reply to वा! by vikramaditya
फक्त मला असे वाटते की एकदा
In reply to वा! by vikramaditya
सही
In reply to वा! by vikramaditya
एकूण तुमच्यासाठी ते योग्य
तुमच्याकडे प्रोजेक्ट
१०० % सहमत
In reply to तुमच्याकडे प्रोजेक्ट by डॉ सुहास म्हात्रे
अत्यन्त महत्त्वाचे
आम्ही काय बोलणार?
Always Believe In Yourself
आर्थिक नियोजन/ज्योतिष/आरोग्य
In reply to Always Believe In Yourself by आयुर्हित
थांबा थांबा !
In reply to आर्थिक नियोजन/ज्योतिष/आरोग्य by सतिश गावडे
हो ते ही आहेच. नाही तर
In reply to थांबा थांबा ! by सस्नेह
व्य नि चे कारण....
In reply to हो ते ही आहेच. नाही तर by सतिश गावडे
खुलाशासाठी धन्यवाद.
In reply to व्य नि चे कारण.... by आयुर्हित
आता परत विचारशील उगाच
In reply to खुलाशासाठी धन्यवाद. by सतिश गावडे
जे काही करताय ते शिस्तीत आणि
हो हो ...अपर्णा ताई
In reply to जे काही करताय ते शिस्तीत आणि by स्पंदना
शुभेच्छा तुम्हाला!
मी माहेर उगीच म्हटले नाही
शुभेच्छा
तुमी पन शी वाले...वा वा
In reply to शुभेच्छा by सुनील
शुभेच्छा!!
वा !!
In reply to शुभेच्छा!! by श्रीरंग_जोशी
वेळ घ्या, विचार करा आणि मग बेधडक कृती करा..
छान
In reply to वेळ घ्या, विचार करा आणि मग बेधडक कृती करा.. by उपास
आयला....
In reply to छान by माईसाहेब कुरसूंदीकर
त्या "पंच कार्ड"च्या
In reply to आयला.... by vikramaditya
च्यामारी
In reply to त्या "पंच कार्ड"च्या by टवाळ कार्टा
छान!
In reply to वेळ घ्या, विचार करा आणि मग बेधडक कृती करा.. by उपास
माझं सुद्धा सध्या हेच चालू