शिक्षक बनायचे आहे
२३- २४ वर्षे IT प्रोजेक्ट management / delivery वगैरे करून झाल्यावर शिकवायची हौस म्हणून २-३ वर्षांपासून campus to corporate, data wareshousing concepts वगैरे ट्रेनिंग केली ...अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला ...
एकूणच 'शिकवणे' हे तुला उत्तम जमते हा अनेकांचा अभिप्राय आहे आणि म्हणूनच ..हल्ली बरेच दिवस, ट्रेनिंग देणे हा पूर्ण वेळ व्यवसाय करावा असे मनात येते आहे ...
मी ह्याच्यात उत्तम काम करू शकेन हा आत्मविश्वास आहे ..परंतु वयाच्या मध्य चाळीशीत हे उद्योग करावेत का ? आणि नक्की सुरुवात कशी कुठे करावी ह्या बद्दल जरा घोळ आहेत मनात ...
शेवटी म्हटले जरा माहेरी आप्तस्वकीयांना सल्ला विचारावा आणि म्हून हा प्रपंच ...
आपल्या बहुमोल सल्ल्यांबद्दल आधीच मन:पूर्वक आभार ...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
शुभेच्छा!
पाण्यात उडी टाकल्याशिवाय
मी अनेक वर्षे (दोन दशके) आयटी
शुभेच्छा.
व्य नि
अत्रन्गि साहेब शुभेच्छा.
अजून बारा पंधरा वर्ष आयटीत
अभिनंदन!
वर अनेक वयाने आणि
शुभेच्छा!
आभारी आहे पैसा ताई . आम्ही
?
अय है.. लै भारी
धन्यवाद बिरुटे सर. यथाशक्ति
मित्राशी झालेल्या चर्चेतून सुचलं....
वाह
वा!
freedom
फक्त मला असे वाटते की एकदा
सही
एकूण तुमच्यासाठी ते योग्य
तुमच्याकडे प्रोजेक्ट
१०० % सहमत
अत्यन्त महत्त्वाचे
आम्ही काय बोलणार?
Always Believe In Yourself
आर्थिक नियोजन/ज्योतिष/आरोग्य
थांबा थांबा !
हो ते ही आहेच. नाही तर
व्य नि चे कारण....
खुलाशासाठी धन्यवाद.
आता परत विचारशील उगाच
जे काही करताय ते शिस्तीत आणि
हो हो ...अपर्णा ताई
शुभेच्छा तुम्हाला!
मी माहेर उगीच म्हटले नाही
शुभेच्छा
तुमी पन शी वाले...वा वा
शुभेच्छा!!
वा !!
वेळ घ्या, विचार करा आणि मग बेधडक कृती करा..
छान
आयला....
त्या "पंच कार्ड"च्या
च्यामारी
छान!
माझं सुद्धा सध्या हेच चालू