Skip to main content

तिसरी मुंबई : जागा घेण्यास योग्य आहे का ?

लेखक hitesh यांनी मंगळवार, 25/11/2014 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
सी बी डी बेलापुर आणि सीवुड दाराव्हे ते उरण हा भाग सध्या भविष्यातील तिसरी मुंबई म्हणुन पाहिला जात आहे. सध्या या भागात रानमाळ , डोंगर , गावठाण , मालवाहतुकीचे अजस्त्र ट्यान्कर यवंचे दर्शन घडते. पण भविश्यात खालील कनेक्शन्स अपेक्षित आहेत.. सॅअ‍ॅ लिक शिवडी ते उरण समुद्र सेतु ... हा पूर्ण झाल्यास भारतातील सर्वात मोठा सेतु असेल. सीवुड उरण रेल्वेमार्ग / मोनोरेल. बॅलापुर ते उरण मोठा सहा पद्री मार्ग नवे अएर्पोर्ट सागळे पुर्ण व्हायला २०२० तरी उजाडावे लागेल. फ्लॅट घ्यायला हा परिसर कसा आहे ?

वाचने 50086
प्रतिक्रिया 90

प्रतिक्रिया

In reply to by hitesh

City and Industrial Development Corporation (Cidco) plans to start the pre-development work, including relocation of power transmission lines and reclamation of land site, for the Navi Mumbai airport from January. The work, expected to cost Rs 2,000 crore and take a year to complete, will commence after the completion of land acquisition later this month. According to Cidco’s planning, the first phase of the Rs 14,500-crore Navi Mumbai airport will be ready by December 2018.

In reply to by hitesh

तुम्हाला नक्की जागा हवी आहे का विकायची आहे?

In reply to by मुक्त विहारि

थोडी घेऊन ठेवणार . थोडी विकणार आहे.

बोरखर सीलिंक सिटीचे प्लॉट खरेदीखत करणे सुरु झाले.

मुंबईजवळ जमीन मिळणे दुरापास्त आहे . त्यामुळे प्लॉट घेवून टाकणे योग्य आहे अर्थात पैसे असतील तरच .

मुंबईजवळ जमीन मिळणे दुरापास्त आहे . त्यामुळे प्लॉट घेवून टाकणे योग्य आहे अर्थात पैसे असतील तरच .

आज प्लॉटचा हप्ता भरायला गेलो होतो. तिथे आयबीएन च्यानेलवाले आले होते. त्यानी माझी मुलाखत घेतली... येत्या शनिवारी संध्याकाळी ५.३० वाजता मी टीव्हीवर येणार . अल्ला मेहेरबान !!

.p

In reply to by dadadarekar

अब मजा आयेगा.हम्म्..अब मजा आयेगा.. (गब्बर सींग सोले वाला) हजामोद्दीन खौलिया

शिवडी परिसरात सी लिंकसाठी स्लम्स उठवण्यासाठी नोटिसा सुरु झाल्या. .......

हा भाग अ‍ॅग्री लँड असला तरी यू २ झोनमध्ये येतो. रॅसिडेन्शल व कमर्शियल दोन्ही बांधकामे करता येतात. २.५ एफ एस आय मिळतो. भविष्यात चार होइइल कदाचित. ............ हे एफ एस आय ठरलेले असते तर मोठ्या टोवरना पर्मिशन कशी देतात ?

शेतजमीन खरेदी करायला शेतकरीच लागतो. मुम्बैतील काही एजंट पन्नास एक हजार रु घेऊ राजस्तान / तमिळनाद मधील सात्बारा आपल्या नावे उतारा कढुन देतात. त्याच्य आधारे महाराष्टारत शेतजमिन घेता येते. आप्ले कां झाअलॅ के तो उतार्‍आ पुन्हा परत करायाचा असा कुणाला अनुभव आहे का ?

In reply to by dadadarekar

मुम्बैतील काही एजंट पन्नास एक हजार रु घेऊ राजस्तान / तमिळनाद मधील सात्बारा आपल्या नावे उतारा कढुन देतात. त्याच्य आधारे महाराष्टारत शेतजमिन घेता येते. आप्ले कां झाअलॅ के तो उतार्‍आ पुन्हा परत करायाचा ही ऐकीव माहिती आहे का? की आपल्याला स्वतःला असे उघड-उघड बेकायदेशीर काम करणारे एजंट्स भेटलेले आहेत? आणि भेटले असले तर "असा कुणाला अनुभव आहे का ?" असे विचारून तुम्हाला नेमकं काय अभिप्रेत आहे ते कळलं नाही.

In reply to by dadadarekar

तुम्ही दिलेल्या लिंकवरील या दुव्यावर बर्‍यापैकी विस्तृत माहिती आहे, त्यावरून अशी पर-राज्यातील शेतजमीन घेणं हे बेकायदेशीर नसावं कदाचित, पण मग 'आपले काम झाले की तो उतारा पुन्हा परत करायचा' असं का? कायदेशीर प्रक्रिया करून, पैसे भरून तिथली जमीन तुमच्याच मालकीचीच होणार ना? मग तो उतारा परत का करायचा? दालमें कुछ काला लगता है......

http://www.mtmobile.in/text/details.php?storyid=49423331&section=tajya-… नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प आणि जेएनपीटी बंदराचा होणारा चौपट विकास लक्षात घेता या परिसरात सुमारे ४ लक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. विमानतळ आणि पोर्ट उभारणीसाठी लागणारा प्रशिक्षित कर्मचारी वर्ग शक्यतो प्रकल्पग्रस्तांमधून उपलब्ध व्हावा, या दृष्टीने सिडको येत्या काळात पनवेल आणि उरण येथे एव्हिएशन आणि पोर्ट अॅकॅडमी सुरू करणार असल्याची माहिती सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका व्ही. राधा यांनी दिली,