महाराष्ट्र विधानसभा निवडणूका - अंदाज अपना अपना
यावेळेस मिपावर कोणीच निवडणूकींच्या अंदाजाचा धागा काढला नाही. म्हणून आता मी काढत आहे.
(आन्यथा क्लिंटन, श्रीगुरुजी, ऋषिकेश इत्यादी नेहमी धागे काढतातच.
आसो, आपल्या महाराष्ट्रात आज निवडणूका पार पडल्या. यावेळच्या निवडणूका खर्या अर्थाने उत्कंठावर्धक ठरणार आहेत. पंचरगी लढतीतुन कोणाला काय मिळते याचा अंदाज बांधणे कठीण होतेय.
एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय. चाणक्य वगळता इतर सर्वांनी भाजपा ला १२५-१३० च्या आसपास जागा सांगतल्या आहेत.
व्यक्तिशः मला चाणक्यवर जास्त विश्वास आहे. कारण सरळ आहे, २०१३ आणि लोकसभेला त्यांचाच अंदाज सर्वात बरोबर ठरला होता. इतर सर्व सावधगिरीने निष्कर्ष देत आहेत असे वाटते
तुमचा अंदाज काय?
तुमचा अंदाज काय?
वाचने
9541
वाचनखूण
प्रतिक्रिया
38
का ते माहीत नाय पण मला असं
भाजपा बद्दलचा अंदाज खोटा ठरेल
In reply to भाजपा बद्दलचा अंदाज खोटा ठरेल by प्यारे१
माझ्यादृष्टीने भाजपा आता ११०
In reply to भाजपा बद्दलचा अंदाज खोटा ठरेल by प्यारे१
+१
In reply to +१ by पिवळा डांबिस
तुम्ही सहमत होणं पहिल्यांदाच
आपला अंदाज
मिळावे
In reply to मिळावे by माईसाहेब कुरसूंदीकर
माझा अंदाज आहे की भाजप
In reply to माझा अंदाज आहे की भाजप by नानासाहेब नेफळे
नाना,
In reply to नाना, by काळा पहाड
एके ठिकाणी रेंज द्यायची
In reply to माझा अंदाज आहे की भाजप by नानासाहेब नेफळे
अगदीच अमान्य करता येत नाही ,
In reply to अगदीच अमान्य करता येत नाही , by सुहास..
सहसा नसते फिरत पण या पंधरा
In reply to सहसा नसते फिरत पण या पंधरा by ऋषिकेश
(No subject)
उत्तम प्रतीचे
In reply to उत्तम प्रतीचे by अत्रन्गि पाउस
कडबोळे तसेही येणार नाहीये..
भाजप
सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य"
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणIn reply to सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य" by मदनबाण
याच चाणक्यवाल्यांनी
In reply to याच चाणक्यवाल्यांनी by अनुप ढेरे
त्यांची वेबसाईट बघा
In reply to त्यांची वेबसाईट बघा by पैसा
खरं. यावर काय प्रतिक्रिया
सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य"
सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य" च्या पोलवर विचार करतोय !+१ आसाच निकाल यावा. किमान टक्केवारी तर बंद होईल.एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात
एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात
भाजपचे सरकार बनेल.
In reply to भाजपचे सरकार बनेल. by अर्धवटराव
खरे आहे.
माझा अंदाज १९ तारखेला कळवतो.
मागे एका धाग्यावर लिहिले तसेच
शिवसेनेला जे काही यश मिळेल ते
In reply to शिवसेनेला जे काही यश मिळेल ते by दुश्यन्त
हम्म
In reply to शिवसेनेला जे काही यश मिळेल ते by दुश्यन्त
तरीही सेना जर ७५-८०च्या घरात
तेच म्हणतोय मी सेनेचे
निवडणुकीच्या नंतर घोडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणअनेक नेते डब्यात जातील.
जो जे वांछिल --
...
In reply to ... by स्वप्नज
असं झाल्यास...
अंदाज अपना अपना
भाजप राष्टवादी युती व्हायची