महाराष्ट्र विधानसभा निवडणूका - अंदाज अपना अपना
यावेळेस मिपावर कोणीच निवडणूकींच्या अंदाजाचा धागा काढला नाही. म्हणून आता मी काढत आहे.
(आन्यथा क्लिंटन, श्रीगुरुजी, ऋषिकेश इत्यादी नेहमी धागे काढतातच.
आसो, आपल्या महाराष्ट्रात आज निवडणूका पार पडल्या. यावेळच्या निवडणूका खर्या अर्थाने उत्कंठावर्धक ठरणार आहेत. पंचरगी लढतीतुन कोणाला काय मिळते याचा अंदाज बांधणे कठीण होतेय.
एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात मोठा पक्ष असेल, पण सिंगल लार्जेस्ट पार्टी नसेल असे म्हटले जातेय. चाणक्य वगळता इतर सर्वांनी भाजपा ला १२५-१३० च्या आसपास जागा सांगतल्या आहेत.
व्यक्तिशः मला चाणक्यवर जास्त विश्वास आहे. कारण सरळ आहे, २०१३ आणि लोकसभेला त्यांचाच अंदाज सर्वात बरोबर ठरला होता. इतर सर्व सावधगिरीने निष्कर्ष देत आहेत असे वाटते
तुमचा अंदाज काय?
तुमचा अंदाज काय?वर्गीकरण
प्रतिक्रिया
का ते माहीत नाय पण मला असं
भाजपा बद्दलचा अंदाज खोटा ठरेल
माझ्यादृष्टीने भाजपा आता ११०
+१
तुम्ही सहमत होणं पहिल्यांदाच
आपला अंदाज
मिळावे
माझा अंदाज आहे की भाजप
नाना,
एके ठिकाणी रेंज द्यायची
अगदीच अमान्य करता येत नाही ,
सहसा नसते फिरत पण या पंधरा
(No subject)
उत्तम प्रतीचे
कडबोळे तसेही येणार नाहीये..
भाजप
सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य"
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणयाच चाणक्यवाल्यांनी
त्यांची वेबसाईट बघा
खरं. यावर काय प्रतिक्रिया
सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य"
सध्या " टूडेज चाणक्य'चाणक्य" च्या पोलवर विचार करतोय !+१ आसाच निकाल यावा. किमान टक्केवारी तर बंद होईल.एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात
एक्झिट पोलनुसार भाजपा सर्वात
भाजपचे सरकार बनेल.
खरे आहे.
माझा अंदाज १९ तारखेला कळवतो.
मागे एका धाग्यावर लिहिले तसेच
शिवसेनेला जे काही यश मिळेल ते
हम्म
तरीही सेना जर ७५-८०च्या घरात
तेच म्हणतोय मी सेनेचे
निवडणुकीच्या नंतर घोडे
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- India outclass Pakistan 6-0 in Sultan of Johor Cup इस्रोचा सात उपग्रहांच्या सीरिजमधल्या तिसऱ्या उपग्रहाचं प्रक्षेपणअनेक नेते डब्यात जातील.
जो जे वांछिल --
...
असं झाल्यास...
अंदाज अपना अपना
भाजप राष्टवादी युती व्हायची